Road Safety First

Road Safety First Welcome to Road Safety First, your trusted source for promoting responsible driving and road awareness.

Our mission is to educate, inspire, and create a safer environment for everyone on the road through impacts

08/03/2026

ती’चं स्वप्न, ‘ती’चं ध्येय, ‘ती’ची जिद्द! जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!






06/03/2026

🚨 फक्त ५० रुपयांसाठी माणुसकी विसरू नका…
डीसीपी सरांनी गॅरेज मालकांना दिलेला स्पष्ट संदेश —
मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठा आवाज करणं म्हणजे फक्त नियमभंग नाही,
तर समाजाला त्रास देणं आहे.
त्या आवाजामुळे
🤰 गरोदर महिलांना त्रास होतो
👶 लहान मुलं घाबरतात
📚 विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होतं
👵 ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याचा त्रास होतो
👉 काही पैशांसाठी लोकांच्या शांततेशखेळू नका.
👉 जबाबदार नागरिक बना… माणुसकी जपा.
Road Safety First – शांत शहर, सुरक्षित शहर.











05/03/2026

🚨 PUBLIC AWARENESS NOTICE 🚨

मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे सर (वाहतूक शाखा, पुणे शहर) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की रेम्बो / फटाका सायलेन्सर हे कायद्याने गुन्हा आहे.

अशा सायलेन्सरमुळे —
• ज्येष्ठ नागरिकांना गंभीर त्रास
• विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय
• रुग्ण आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम
• ध्वनी प्रदूषणात वाढ

वाहतूक शाखेच्या मान्यवर वरिष्ठांच्या आदेशान्वये
अशा सायलेन्सर जमा करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

विकणारे आणि वापरणारे दोघांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो.

कृपया नियमांचे पालन करा.
जबाबदार नागरिक बना.
पुण्याची शांतता जपा. 🚦








04/03/2026

🚨 बापरे पुणेकर…
हाच तो “रेम्बो सायलेन्सर” जो पुण्याची शांतता बिघडवत होता!

हा फक्त आवाज नाही…
हा आहे लहान बाळांच्या झोपेवर हल्ला.
हा आहे वृद्धांच्या कानांवर आघात.
हा आहे रुग्ण, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या शांततेवर अन्याय.

स्टाईलच्या नावाखाली फटाका सायलेन्सर लावणे हा गुन्हा आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारला जातो आणि वाहन जप्तही होऊ शकते.

आज अशा मॉडिफाइड सायलेन्सरवर कठोर कारवाई करण्यात आली आणि ते अधिकृतपणे क्रश करण्यात आले.

तुमची काही सेकंदांची मजा…
पण संपूर्ण शहराला कायमचा त्रास!

कायद्याचा आदर करा.
पुण्याची शांतता जपा.
जबाबदार नागरिक बना. 🇮🇳🚦










25/02/2026

🚨 पुणेकरांसाठी महत्वाचे आवाहन🚨

अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग), पुणे शहर
श्री मनोज पाटील सर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे 👇

वाहतुकीचा प्रलंबित दंड त्वरित भरावा.
अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते
आणि प्रकरण माननीय न्यायालयात जाऊ शकते. ⚖️

आपला दंड खालील माध्यमातून भरू शकता:
✔️ पुणे पोलीस वाहतूक शाखेच्या अधिकृत लिंकवर
✔️ PTP ॲपवर
✔️ वाहतूक विभाग कार्यालयात
✔️ अंमलदाराकडे ई-चलन मशीनद्वारे

जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करा 🙏
सुरक्षित आणि शिस्तबद्ध पुणे घडवूया 🚦














25/02/2026

🚨 महत्वाची सूचना पुणेकरांसाठी!

वाहतुकीचा दंड वेळेत भरला नाही तर
तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स परवाना रद्द केला जाऊ शकतो. ⚠️

डीसीपी श्रीमत जाधव सरांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
नियम मोडू नका… आणि दंड प्रलंबित ठेवू नका.

जबाबदार नागरिक बना.
सुरक्षित पुणे घडवूया. 🚦🙏
















🚦

23/02/2026

🚨 PTP App – पुणे पोलिसांचा महत्त्वाचा उपक्रम

पुणेकरांनो,
रस्त्यावर नियमभंग, बेफिकीर ड्रायव्हिंग किंवा ट्रॅफिक उल्लंघन दिसल्यास आता शांत बसायची गरज नाही.

📲 PTP App द्वारे तुम्ही थेट रिपोर्ट करू शकता.

🎙️ DCP Traffic श्री. हिम्मत जाधव सरांनी PTP APP उपक्रमाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
नागरिकांचा सक्रिय सहभाग हा सुरक्षित शहरासाठी अत्यावश्यक आहे.

एक जबाबदार रिपोर्ट —
एक योग्य कारवाई —
आणि कदाचित एक जीव वाचू शकतो.

👮‍♂️ पोलीस + नागरिक = सुरक्षित पुणे

आजच PTP App डाउनलोड करा आणि जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घ्या.




18/02/2026

Burning Vehicle
पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात मागून धडक दिल्यामुळे एका हायवा डंपरला अचानक आग लागली.
सध्या टायर जळाल्याने काही काळ रस्ता जाम झाला होता, मात्र परिस्थिती आता सुरळीत झाली आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने ब्रेक लाइनर आणि टायर ओव्हरहिट होण्याच्या घटना वाढत आहेत.
वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी –
✔️ नियमित ब्रेक तपासणी
✔️ टायर प्रेशर योग्य ठेवणे
✔️ ओव्हरलोड टाळणे
✔️ लांब प्रवासात मधूनमधून वाहन थांबवणे

अपघात टाळणे आपल्या हातात आहे.
सुरक्षित रहा – सतर्क रहा.
Road Safety First










With Bengaluru Traffic Police – I just got recognised as one of their top fans! 🎉
11/02/2026

With Bengaluru Traffic Police – I just got recognised as one of their top fans! 🎉

With Pune Traffic Police – I just got recognised as one of their top fans! 🎉
10/02/2026

With Pune Traffic Police – I just got recognised as one of their top fans! 🎉

Address

Pune
412207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Road Safety First posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share