Agriculture Management Business & Technology

Agriculture Management Business & Technology This page is for information on cutting-edge technologies for agriculture, new business opportunities, and effective marketing techniques.

Our aim is to suggest solutions to increase production using modern methods and make agriculture profitable.

सभी राम भक्तों को श्री राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं!
26/03/2026

सभी राम भक्तों को श्री राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं!

24/03/2026

झिरो बजेटमध्ये शेळी पालन व्यवसाय | शेतकरी तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा | पीक पाणी

सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथील सतीश (लखन) बंडगर या शेतकरी तरुणाची ही खास सक्सेस स्टोरी — ज्यांनी शेती, नोकरी आणि इतर व्यवसाय सांभाळत एकही रुपया स्वतःच्या खिशातून गुंतवणूक न करता शेळी पालन व्यवसाय उभा केला.

फक्त एका शेळीपासून सुरुवात करून आज त्यांच्या कडे ९ शेळ्या, १ बोकड आणि १२ पिल्ले असा वाढलेला व्यवसाय आहे. फक्त ३० गुंठे शेती, जागेची मर्यादा आणि आधीपासूनच ११ जनावरांचा (गायी व म्हशी) गोठा असतानाही त्यांनी नियोजनातून शेळीपालन यशस्वी केले.

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✅ झिरो बजेटमध्ये शेळी पालन कसे सुरू करावे
✅ देशी शेळ्यांचे फायदे आणि कमी खर्चातील व्यवस्थापन
✅ स्थानिक हवामान व उपलब्ध चाऱ्यावर आधारित शेळीपालनाचे गणित
✅ मर्यादित जागेत नफा मिळविण्याची स्मार्ट पद्धत
✅ नोकरी, शेती, किराणा दुकान, पिठाची गिरणी आणि पशुपालन एकत्र कसे सांभाळावे
✅ एकत्र कुटुंब पद्धतीमुळे खर्च कसा कमी होतो

शेळीपालन सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकरी व युवकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

📍 ठिकाण: बुधगाव, जिल्हा सांगली
👨‍🌾 शेतकरी: सतीश (लखन) बंडगर
📞 संपर्क: 9730783831

👉 अशाच शेती व पशुपालन विषयक प्रेरणादायी स्टोरी पाहण्यासाठी 'पीक पाणी' युट्युब चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करायला विसरू नका.

👇व्हिडीओ लिंक कमेंट मध्ये दिली आहे.


झिरो बजेट शेळी पालन
शेळी पालन व्यवसाय
goat farming Marathi
desi goat farming India
profitable farming business
rural business ideas
agriculture success story Marathi

03/03/2026

झिरो बजेटमध्ये शेळी पालन व्यवसाय | शेतकरी तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा | पीक पाणीसांगली जिल्ह्यातील बुधगाव येथील ...

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agriculture Management Business & Technology posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share