Rudra Publishing House

Rudra Publishing House "जिथे पुस्तकं बोलतात आणि विचार घडतात!"

🔥 इतिहासाला नव्या दृष्टिकोनातून अनुभवण्याची सुवर्णसंधी! 🔥📚 छत्रपती शिवाजी महाराज: एका महान क्रांतीचे प्रवर्तक✍️ लेखक: डे...
03/08/2026

🔥 इतिहासाला नव्या दृष्टिकोनातून अनुभवण्याची सुवर्णसंधी! 🔥

📚 छत्रपती शिवाजी महाराज: एका महान क्रांतीचे प्रवर्तक
✍️ लेखक: डेनिस किनकेड
📄 पाने: 208
💰 किंमत: ₹350/-

🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अद्भुत आणि प्रेरणादायी जीवनप्रवास या पुस्तकातून उलगडतो. एका तरुण, जिद्दी योद्ध्यापासून ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या दूरदृष्टी असलेल्या महान शासकापर्यंतचा प्रवास इतक्या प्रभावी शैलीत मांडलेला आहे की वाचक अक्षरशः त्या काळात हरवून जातो.

🚩 डेनिस किनकेड यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि सखोल संशोधन यामुळे या पुस्तकाला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. शिवाजी महाराजांची लष्करी रणनीती, गनिमी कावा, धाडसी निर्णयक्षमता आणि न्यायप्रिय शासनपद्धती यांचा अत्यंत रोचक आणि जिवंत आढावा या पुस्तकात दिला आहे.

🚩 इतिहास केवळ वाचण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी असतो — आणि हे पुस्तक त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांची ताकद, त्यांच्या नेतृत्वाची प्रेरणा आणि स्वराज्याच्या ध्येयासाठी केलेला संघर्ष प्रत्येक वाचकाच्या मनात नवचैतन्य निर्माण करतो.

📖 इतिहासप्रेमी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि प्रेरणा शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अनमोल ठरेल!

🌐 वेबसाईट वर ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://pustakvishva.com/products/chhatrapati-shivaji-maharaj-eka-mahaan-krantiche-pravartak-by-denis-kincaidछत्रपती-शिवाजी-महाराज-एका-महान-क्रांतीचे-प्रवर्तक-डेनिस-किनकेड

📞 फोन ऑर्डरसाठी संपर्क: 9075496977 / 8975930258

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:९०७५४९६९७७/८९७५९३०२५८
www.pustakvishva.com

🚨 सत्ता मिळवणे अवघड असते... पण ती टिकवणे त्याहूनही कठीण!इतिहासातील अनेक राजे, सम्राट आणि प्रभावशाली नेत्यांनी सत्ता मिळव...
28/07/2026

🚨 सत्ता मिळवणे अवघड असते... पण ती टिकवणे त्याहूनही कठीण!
इतिहासातील अनेक राजे, सम्राट आणि प्रभावशाली नेत्यांनी सत्ता मिळवली; पण ती दीर्घकाळ टिकवण्यात फार थोडेच यशस्वी झाले.

लेखक नवनाथ जगताप लिखित
📘 सत्ताधीश होण्याचे ५१ नियम
💰 किंमत : ₹299/-
🚚 Cash on Delivery (COD) Available

या पुस्तकात मॅकियावेलीच्या सत्ताविषयक विचारांचा आधुनिक काळाशी मेळ घालून नेतृत्व, निर्णयक्षमता, प्रभाव, रणनीती आणि सत्तेचे व्यवस्थापन यांची ५१ प्रभावी सूत्रे दिली आहेत.

हे पुस्तक कोणासाठी?
✔️ राजकारणात करिअर करू इच्छिणारे
✔️ उद्योजक व व्यावसायिक
✔️ प्रशासकीय अधिकारी
✔️ विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा देणारे
✔️ प्रभावी नेतृत्व घडवू इच्छिणारा प्रत्येक जण

आजच हे पुस्तक मागवा आणि प्रभावी नेतृत्वाच्या प्रवासाला सुरुवात करा!

वेबसाईट वर ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://pustakvishva.com/products/sattadhish-honyache-51-niyam-by-navnath-jagtap-सत्ताधीश-होण्याचे-५१-नियम-नवनाथ-जगताप

📞 फोन ऑर्डरसाठी संपर्क: 9075496977 / 8975930258

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:९०७५४९६९७७/८९७५९३०२५८
www.pustakvishva.com

🙏 संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अमूल्य विचार आता एका भव्य संचात! 📚🚩 तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' – भाग १ ते ५ 🚩स...
24/07/2026

🙏 संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अमूल्य विचार आता एका भव्य संचात! 📚
🚩 तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' – भाग १ ते ५ 🚩

संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीपर साहित्य नाही, तर ते जीवन जगण्याची कला शिकवणारे अमूल्य मार्गदर्शन आहे. सकारात्मक विचार, संयम, प्रामाणिकपणा, कष्ट, भक्ती, नातेसंबंध, यश, नेतृत्व आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा देणारे विचार या संचामध्ये अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत मांडले आहेत.

या संचामध्ये संत तुकाराम महाराजांच्या निवडक विचारांवर आधारित २५५ प्रेरणादायी जीवनसूत्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रत्येक जीवनसूत्र हे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल, आत्मविश्वास वाढवेल आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करेल.
हा संच विद्यार्थी, उद्योजक, अधिकारी, शिक्षक, पालक, वाचनप्रेमी तसेच आध्यात्मिक आणि वैचारिक समृद्धीची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी हा संच एक सुंदर आणि अर्थपूर्ण भेट ठरेल.

💰 मूळ किंमत : ₹१,४९५/-
🔥 विशेष सवलतीची किंमत : ₹१,३९९/-

🎁 या विशेष संचासोबत मिळवा –
✅ आकर्षक संत तुकाराम महाराजांची फ्रेम
✅ विशेष प्रेरणादायी पत्र
✅ आकर्षक की-चेन
✅ प्रीमियम गिफ्ट बॉक्स पॅकिंग

🌐वेबसाईट वर ऑर्डर करण्यासाठी :
https://pustakvishva.com/products/tukobanche-51-preranadayi-jivansutre-bhag-1-te-5-by-navnath-jagtap-तुकोबांचे-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे-भाग-१-ते-५-लेखक-नवनाथ-जगताप

📞फोनवर ऑर्डर करण्यासाठी : 9075496977/ 8975930258

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
www.pustakvishva.com

🚩रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे 🚩✍️ लेखक - नवनाथ जगताप , आरती साठे 💰 किंमत : २५०/- रु. फक्त 📄 पाने - २२४ रामायण हे...
22/05/2026

🚩रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे 🚩
✍️ लेखक - नवनाथ जगताप , आरती साठे
💰 किंमत : २५०/- रु. फक्त
📄 पाने - २२४

रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर मानवाच्या आदर्श जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान आहे. "रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे" या पुस्तकात प्रभू श्रीरामांच्या मर्यादा, सीतेची पावित्र्यपूर्ण शक्ती, हनुमानाची निष्ठा आणि लक्ष्मणाची समर्पित वृत्ती यांतून जीवनाचे गूढ उलगडले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नसून, संकटात स्थैर्य देणारी आणि यशाच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत मांडलेले हे जीवनसूत्र वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याच्या विचारांना परिपक्वता आणि जीवनाला एक उच्च मूल्यांची दिशा देतात.

वेबसाईट वर ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://pustakvishva.com/products/ramayanatil-51-preranadayi-jivansutre-by-navnath-jagtap-aarti-sathe-रामायणातील-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे-नवनाथ-जगताप-आरती-साठे

🚚 कुरिअर शुल्क Rs.५५/- आकारले जाईल.
⏳ ऑफर मर्यादित कालावधी साठी व मर्यादित स्टॉक उपलब्ध.

📞 फोन ऑर्डरसाठी संपर्क: 090754 96977 / 089759 30258

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:९०७५४९६९७७/८९७५९३०२५८
www.pustakvishva.com
#पुस्तकविश्व

📚 महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे 📚लेखक - नवनाथ जगताप, आरती साठे💰 किंमत : २८०/- रुपये फक्त 📄 पाने - २४८महाभारत हा ...
21/05/2026

📚 महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे 📚
लेखक - नवनाथ जगताप, आरती साठे
💰 किंमत : २८०/- रुपये फक्त
📄 पाने - २४८

महाभारत हा केवळ युद्धाचा ग्रंथ नाही, तर जीवनाचे गूढ उलगडणारा मार्गदर्शक आहे. "महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे" या पुस्तकात श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म, विदुर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांतून यश, निर्णयक्षमता, कर्तव्य, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे मोल स्पष्ट केले आहे. प्रत्येक सूत्र आजच्या जीवनाशी जोडलेले असून, संघर्षात मार्ग दाखवणारे आणि संकटात उभारी देणारे आहे. सोप्या भाषेत मांडलेले हे विचार वाचकाला अंतर्मुख करतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण व यशस्वी करण्याची प्रेरणा देतात. हे पुस्तक तुमच्या विचारांना नवी दिशा देणारे ठरेल.

📞 ऑर्डरसाठी संपर्क:** 090754 96977 / 897593025 📲

🌐 ऑर्डर करा:
ttps://pustakvishva.com/products/mahabharatatil-51-preranadayi-jivansutre-by-navnath-jagtap-arti-sathe-महाभारतातील-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे-नवनाथ-जगताप-आरती-साठे

📍 पुस्तकविश्व, कोथरूड, पुणे 📚
शॉप नं. १, डहाणूकर कॉलनी, कमिन्स कंपनी जवळ, राम मंदिराजवळ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड, पुणे - ४११०३८
📚✨ #पुस्तकविश्व

📚✨ तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग २ 📚✨✍️ लेखक - नवनाथ जगताप📄 पाने: २७९💰 किंमत: ₹२९९/-     तुकोबांच्या वाणीतील...
06/05/2026

📚✨ तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग २ 📚✨
✍️ लेखक - नवनाथ जगताप
📄 पाने: २७९
💰 किंमत: ₹२९९/-

तुकोबांच्या वाणीतील साधेपणा, विचारातील गूढता आणि जीवनाला दिशा देणारी ताकद यांचा संगम म्हणजे "तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग २". या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून उलगडणारी जीवनतत्त्वे, आत्मविश्वास, कर्तव्य, संयम आणि भक्ती यांचे प्रभावी मार्गदर्शन दिले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नाही, तर जगण्याची दिशा आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, संभ्रम आणि स्पर्धेमध्ये मार्ग हरवलेल्या मनाला हे पुस्तक नवचैतन्य देईल. तुकोबांच्या शब्दांतून स्वतःला शोधण्याचा आणि अधिक समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.

🌐 वेबसाईट वर ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://pustakvishva.com/products/tukobanche-51-preranadayi-sutre-bhag-2-by-navnath-jagtap-तुकोबांचे-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे-भाग-२-लेखक-नवनाथ-जगताप

📞 फोन ऑर्डरसाठी संपर्क: 090754 96977 / 089759 30258

📍 पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:९०७५४९६९७७/८९७५९३०२५८
#पुस्तकविश्व

www.pustakvishva.com
Also Available on App : Pustakvishva

📚✨ दानपत्र - अभयकुमार कुलकर्णी 📚✨✍️ लेखक: नवनाथ जगताप , आरती साठे📄 पाने:224💰 किंमत: ₹250/-      दानपत्र ही कादंबरी नुकती...
05/05/2026

📚✨ दानपत्र - अभयकुमार कुलकर्णी 📚✨
✍️ लेखक: नवनाथ जगताप , आरती साठे
📄 पाने:224
💰 किंमत: ₹250/-
दानपत्र ही कादंबरी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेते कवी श्री किशोर कदम(सौमित्र) यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहे.राज्य स्तरावरील आणि मानाच्या सर्वच कथा लेखन पुरस्कारात गौरवलेल्या कथेची दीर्घ कथा होत या कथेने बाळसे धरले आणि त्याची उत्स्फूर्त कादंबरी झाली.
या कादंबरीला ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार श्री रवीन्द्र लाखे सर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
साधारण 190 पानांची ही कादंबरी हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर फुलत जाते आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या बदलत गेलेल्या सामाजिक वातावरणावर आपल्याला विचार करायला भाग पाडते.
कथेचा पट 1948( हैद्राबाद मुक्ती संग्राम) आणि 1970 या दोन वर्षाच्या पार्श्वभूमीवर घडत राहतो,
एकंदरीत स्वातंत्र्य चळवळीकडे पाहण्याची भूमिका कशी सोयीची होत जाते. त्याचाही वेगवेगळ्या घटकांकडून फायदाच घेण्याचा प्रयत्न कसा केला जातो आणि त्यात घरादाराची आयुष्याची होळी केलेल्या वीरांचे आपण कसे आजच्या तुलनाच न होऊ शकणाऱ्या काळात मूल्यमापन करून ते योग्य की अयोग्य हे ठरवतो
अशी साधारण एका युवकाच्या प्रेमाची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या शोधाची ही कादंबरी आहे.

🌐 वेबसाईट वर ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://pustakvishva.com/products/daanpatra-by-abhyaskumaar-kulkarni-दानपत्र-अभयकुमार-कुलकर्णी

📞 फोन ऑर्डरसाठी संपर्क: 9075496977 / 089759 30258

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:९०७५४९६९७७/८९७५९३०२५८
#पुस्तकविश्व

www.pustakvishva.com
Also Available on App : Pustakvishva

⚡ मर्यादित प्रती उपलब्ध – उशीर करू नका!! 🌟 रामायण म्हणजे फक्त कथा नाही… ती आहे जीवन जगण्याची कला! 🌟 📚🔥 रामायणातील ५१ प्र...
01/05/2026

⚡ मर्यादित प्रती उपलब्ध – उशीर करू नका!!

🌟 रामायण म्हणजे फक्त कथा नाही… ती आहे जीवन जगण्याची कला! 🌟

📚🔥 रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे !! 📚🔥
✍️ लेखक : नवनाथ जगताप , आरती साठे
📄 पाने २२४ | 💰 किंमत २५०/- रुपये फक्त.

रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर मानवाच्या आदर्श जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान आहे. "रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे" या पुस्तकात प्रभू श्रीरामांच्या मर्यादा, सीतेची पावित्र्यपूर्ण शक्ती, हनुमानाची निष्ठा आणि लक्ष्मणाची समर्पित वृत्ती यांतून जीवनाचे गूढ उलगडले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नसून, संकटात स्थैर्य देणारी आणि यशाच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत मांडलेले हे जीवनसूत्र वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याच्या विचारांना परिपक्वता आणि जीवनाला एक उच्च मूल्यांची दिशा देतात.

📞 फोनवर ऑर्डर करा: 090754 96977 / 089759 30258

🌐 ऑनलाइन ऑर्डरसाठी:
https://pustakvishva.com/products/ramayanatil-51-preranadayi-jivansutre-by-navnath-jagtap-aarti-sathe-रामायणातील-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे-नवनाथ-जगताप-आरती-साठे

📍 भेट द्या:
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी, राम मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.

#पुस्तकविश्व

📚 नवीन पुस्तके, ज्ञान आणि मजेदार अनुभव – सगळं एकाच ठिकाणी!पुणे बाल पुस्तक वाचक जत्रा २०२६ 📍गणेश कला क्रीडा केंद्र, स्वार...
30/04/2026

📚 नवीन पुस्तके, ज्ञान आणि मजेदार अनुभव – सगळं एकाच ठिकाणी!
पुणे बाल पुस्तक वाचक जत्रा २०२६

📍गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट पुणे
🗓️ शनिवार, २ मे

🔹 सकाळी ११.३० वाजता
“स-संविधानाचा!”
🎤 सूत्रधार: डॉ. अर्पना कुंटेकर

🔹 दुपारी ४.०० वाजता
“विज्ञान गप्पा गप्पी”
👨‍🔬 बालसाहित्यिक: राजीव तांबे

🔹 सायं. ५.०० वाजता
“AI तुमचा नवा स्टडी बडी”
💡 सादरकर्ते: डॉ. अभेय पांगारकर

👨‍👩‍👧‍👦 मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पुस्तकप्रेमींसाठी खास कार्यक्रम!

👉 अधिक माहिती आणि नवीन पुस्तकांसाठी भेट द्या: 🌐 www.pustakvishva.com

📍पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:९०७५४९६९७७/८९७५९३०२५८

#पुस्तकविश्व

📚 नवीन पुस्तके, ज्ञान आणि मजेदार अनुभव – सगळं एकाच ठिकाणी!✨ ✨पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६✨✨📚✨  पुस्तक तुमच्यासाठी खास! ✨📚📍...
30/04/2026

📚 नवीन पुस्तके, ज्ञान आणि मजेदार अनुभव – सगळं एकाच ठिकाणी!

✨ ✨पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६✨✨

📚✨ पुस्तक तुमच्यासाठी खास! ✨📚
📍 गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट, पुणे
👉 स्टॉल नं. ३९/४०

पुणे बाल पुस्तक जत्रेमध्ये आमचा स्टॉल सज्ज आहे! 🎉
लहानग्यांसाठी भन्नाट पुस्तके 🤩

📚 आमच्याकडे अनेक दर्जेदार पुस्तके उपलब्ध

📲 एकाच क्लिकमध्ये तुमची आवडती पुस्तके मागवा

🏠📦 घरबसल्या तुम्ही सहज ऑर्डर देऊ शकता 🏠📦

👉 अधिक माहिती आणि नवीन पुस्तकांसाठी भेट द्या: 🌐 www.pustakvishva.com

📍 पुस्तकविश्व, कोथरूड, पुणे 📚
शॉप नं. १, डहाणूकर कॉलनी,
कमिन्स कंपनी जवळ, राम मंदिराजवळ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड, पुणे - ४११०३८
📞 090754 96977

#पुस्तकविश्व

Address

GSPM Collage Road, Muktai Plaza, 4th Floor, Flat No. 407 Narhe
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudra Publishing House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category