09/11/2025
मामाच गाव आणि आज्जी आजोबाच प्रेम हे प्रत्येक मुला मुलींच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्टी असते…. त्यामुळे आपण आपल्या आज्जी आजोबाबा ला तेवढेच जपले पाहिजे आणि प्रेम सुद्धा तेवढेच जास्ती केले पाहिजे … 😊❤️🙏 lots of love and respect to my dear aajji ajobaa ❤️🥰
❤️