Sakal Prakashan

Sakal Prakashan This is the official page of Sakal Prakashan. Here you will get our latest updates on new books launch.

08/06/2026

सरासरी आयुष्य जगणं नाकारून, एक 'Exceptional' आयुष्य जगायचं आहे?

रोजच्या जीवनात कठीण प्रसंग आणि गोंधळातून योग्य मार्ग काढण्यासाठी तुमच्या बुद्धीला आवश्यकता असते योग्य मार्गाची! तुमच्या विचारसरणीला एक नवीन, धारदार दिशा देण्यासाठी घेऊन आलो आहोत 'मेंटल मॉडेल्स' पुस्तक.

पीटर हॉलिन यांच्या मूळ संकल्पनेतून साकारलेले आणि तंत्रज्ञान प्रशिक्षक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी मराठीत आणलेले हे पुस्तक अचूक निर्णयाकडे नेणारी सर्वाधिक प्रभावी ३८ प्रारूपे (Models) सोप्या भाषेत मांडते.

आजच सरासरीच्या चौकटीतून बाहेर पडा आणि यशाचा नवा अध्याय सुरू करा! आजच ऑर्डर करा.

"शेतीची नवी सूत्रे, समृद्धीची नवी पाऊले!" आधुनिक आणि फायदेशीर शेती करायची आहे? मग तंत्रज्ञानाची आणि योग्य ज्ञानाची जोड म...
05/06/2026

"शेतीची नवी सूत्रे, समृद्धीची नवी पाऊले!"

आधुनिक आणि फायदेशीर शेती करायची आहे? मग तंत्रज्ञानाची आणि योग्य ज्ञानाची जोड मिळणे गरजेचे आहे. 'सकाळ प्रकाशन' घेऊन आले आहे खास शेतकरी बांधवांसाठी आणि कृषी उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तकांचा खजिना! आजच आपले पुस्तक ऑर्डर करा आणि प्रगतीकडे पाऊल टाका.

आजच ऑर्डर करा - Link in BIO

31/05/2026

वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून, प्रजेच्या सुखासाठी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या दानशूर प्रशासक आणि कुशल शासक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाची गाथा!शौर्य आणि त्यागाचे मूर्तिमंत प्रतिक असणारे 'स्त्री अहिल्या' हे पुस्तक आजच तुमच्या संग्रही ठेवा.

आजच तुमची प्रत ऑर्डर करा: www.sakalpublications.com
संपर्क: 98815 98815 / 88888 49050

29/05/2026

Drop your favorite smell in the comments below! 👇

लेखणीही लढू शकते... हे जगाला दाखवून देणारे आणि अथांग सागरालाही न डगमगता आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरक...
28/05/2026

लेखणीही लढू शकते... हे जगाला दाखवून देणारे आणि अथांग सागरालाही न डगमगता आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!

२८ मे रोजी वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अष्टपैलू विचारांचा वारसा घराघरांत पोहोचवण्यासाठी 'सकाळ प्रकाशन' घेऊन आले आहे एक खास सुवर्णसंधी. सावरकरांचे विचार, त्यांचे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि त्यांचे साहित्य समजून घेण्यासाठी 'सावरकर विचार दर्शन' हा ५ पुस्तकांचा संग्रह नक्की वाचा.

आजच आपला संच बुक करा!
विशेष किंमत: फक्त ₹१५९९/-
संपर्क: 98815 98815 / 88888 49050
ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी भेट द्या: www.sakalpublications.com

25/05/2026

सकाळ प्रकाशनाचे हे ५ नवीन पैलू नक्कीच तुमच्या विचारसरणीला एक नवी दिशा देतील. प्रत्येक पुस्तकात दडला आहे ज्ञानाचा आणि मनोरंजनाचा एक अनोखा खजिना.

आजच या नवीन प्रकाशनांवर नजर टाका आणि तुमच्या आवडीचे पुस्तक निवडायला विसरू नका.
तुमच्या आवडीचे पुस्तक आजच खरेदी करा -
www.sakalpublications.com

23/05/2026

They believe you need to know famous people, have thousands of social media followers, or spend a lot of money just to get a book company to notice you....

But here is the real secret...
Publishing companies are actually looking for fresh, new writers just like you! You don't need a fancy background; you just need a good story or a great idea...

If you have a book idea or a half-written story sitting on your laptop, your waiting time is over. Sakal Publications has made it incredibly easy for new writers to get published.

*How Sakal Publications Helps You Become an Author??*

Sakal Publication is a highly trusted brand, and they want to bring new Narratives to readers. We have a special feature.
on our website called 'Publish With Us' created just for enthusiastic new writers.

You don't need an agent. You can send your book idea directly to their team through their website. Whether you write stories, poetry, books for kids, self-help guides, or business tips, they want to see it.

Once they have approved your book, they help handle the premium printing and sell it on major platforms like Amazon and their official online shop.

Ready to start? Here is all you need to do—
Get your book summary or a few chapters ready.

Go to sakalpublications.com.

Click on the 'Publish With Us' page.

Fill out the simple online form and upload your work!

Stop keeping your talent hidden....
Take the first step toward becoming a published author today!

Click the link in our bio, visit sakalpublications.com, and submit your writing today!

20/05/2026

नाती ही रेशमाच्या धाग्यासारखी असतात, नीट जपली तर आयुष्य सुंदर करतात आणि ताणली गेली तर मनात कायमच्या वेदना सोडून जातात. समुपदेशन क्षेत्रात काम करताना नात्यांचे असे अनेक पदर मी जवळून अनुभवले. कधी हळुवार जपलेली, तर कधी गैरसमजात अडकलेली ही नाती शब्दांच्या रूपात मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!

वाचकांशी हेच भावनिक नाते जोडताना, हा 'रिलेशन्स' प्रवास आता तुमच्या हाती सोपवत आहे. तुमच्या आयुष्यातील नात्यांची गुंफण अधिक घट्ट होवो, हीच सदिच्छा!

आजच ऑर्डर करा -
www.sakalpublications.com

बचतीचा गुणाकार' ' या विषयावर प्रकाश टाकणारं सकाळ प्रकाशनचं हे कोणतं प्रसिद्ध पुस्तक आहे? ज्यांनी वाचलंय त्यांनी नक्की कम...
18/05/2026

बचतीचा गुणाकार' ' या विषयावर प्रकाश टाकणारं सकाळ प्रकाशनचं हे कोणतं प्रसिद्ध पुस्तक आहे? ज्यांनी वाचलंय त्यांनी नक्की कमेंट करून सांगा!

Order now at www.sakalpublications.com

Address

Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918888849050

Website

https://amzn.in/d/0cph1ZCB

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakal Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sakal Prakashan:

Share