Shivshahi Marathi

Shivshahi Marathi शिवशाही मराठी - लाईक नक्की करा 🙏 लेटेस्ट माहिती आणि बातमीसाठी आम्हाला लाईक करा

15/06/2026

मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण, जयपूरमध्ये नेमकं काय घडलं?

06/06/2026

रेकॉर्ड ब्रेक गर्दी ! शिवराज्याभिषेक सोहळा रायगड येथून लाईव्ह ! Raigad LIVE

28/05/2026

जरांगे पाटलांची तातडीची पत्रकार परिषद ! ३० तारखेच्या आंदोलनाचं काय झाल ?

22/05/2026

तू कोणत्या जातीचा ? बटुळे बाबांची जरांगे पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टिका !
कृपया कमेंट मध्ये व्यक्त व्हा !!

21/05/2026

मनोज जरांगे माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या; जमिनी कोणी खरेदी केल्या? अजय बारस्कर यांचा जरांगेंवर हल्लाबोल !!
कमेंट करून तुमच्या प्रतिक्रया कळवा !

सोशल मीडियाच्या जगात सध्या एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक गोष्ट घडतेय. एका बाजूला एक ‘BJP’ आहे, ज्यांना इन्स्टाग्रामवर ...
21/05/2026

सोशल मीडियाच्या जगात सध्या एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक गोष्ट घडतेय. एका बाजूला एक ‘BJP’ आहे, ज्यांना इन्स्टाग्रामवर ८ मिलियन फॉलोअर्सचा आकडा गाठायला तब्बल ११ वर्षांचा ‘तपस्याकाळ’ लागला.
पण दुसरीकडे, अवघ्या ५-६ दिवसांत ११ मिलियनचा आकडा पार करणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचे एक डिजिटल वादळ. या वादळाने अख्ख्या इंटरनेटला हादरवून सोडलंय.

आपल्या लाडक्या सरकारला वाटतं की, तरुण पिढी फक्त रिल्स पाहण्यात आणि मीम्स बनवण्यात व्यस्त आहे. पण हेच तरुण जेव्हा एखाद्या विषयाला डोक्यावर घेतात, तेव्हा तो ‘ओव्हरनाईट ट्रेंड’ बनण्यासाठी कोणत्याही सरकारी अनुदानाची वाट पाहत नाहीत.

सरकारला वाटतंय की जुन्या पद्धतीचे भाषणं आणि दिखाऊ जाहिराती आजही तरुणांना भुरळ घालतील. पण सत्य हे आहे की, ज्या वेगाने एक 'कॉकरोच मीम' व्हायरल होतोय, त्या वेगाने आपल्या सिस्टिममध्ये फाईल्स सुद्धा हलत नाहीत!

सरकारला कदाचित असं वाटत असेल की हे फक्त ‘Meme कल्चर’ आहे. पण जेव्हा देशातील तरुण एका Imaginary पक्षाला ५-६ दिवसांत ११ मिलियन Followers देऊ शकतात, तेव्हा त्यांनी हे नक्कीच ओळखावं की—त्यांच्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं.

आजचा Gen Z इंटरनेटच्या ताकदीने सिस्टिम बदलण्याची क्षमता ठेवतो, पण सरकार अजूनही ‘डिजिटल इंडिया’च्या नावाने फक्त वेबसाईट्स क्रॅश करण्याच्या प्रयोगात मग्न आहे. जेव्हा लोकं सीरियस मुद्द्यांवर बोलतात, तेव्हा त्यांना ‘अँटी-नॅशनल’ ठरवणारी ही यंत्रणा, जेव्हा एक ‘कॉकरोच’ ट्रेंड होतो तेव्हा मात्र हतबल होऊन पाहतेय.

सरकारने हे समजून घ्यावं की, जर तरुणांच्या प्रश्नांवर वेळीच उत्तरं मिळाली नाहीत, तर भविष्यात त्यांना ‘कॉकरोच जनता पार्टी’च जास्त विश्वासार्ह वाटली, तर नवल वाटायला नको!

​कदाचित, सत्तेत बसलेल्यांना ही ‘कॉमेडी’ वाटेल, पण या वेगाचा इशारा जर सरकारने ओळखला नाही, तर येणाऱ्या काळात हेच तरुण त्यांना ‘मीम’ बनवून टाकतील, यात शंका नाही!

​तुम्हाला काय वाटतं, हे ‘कॉकरोच’ सरकारला जागे करायला पुरेशे आहेत, की अजून मोठ्या डिजिटल वादळाची वाट पाहावी लागेल?

20/05/2026

मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया !!

20/05/2026

मराठा समाज ताकत विसरला ! पक्षाची चाटुगिरी बंद करा !

19/05/2026

जरांगे पाटलांना परत उपोषणाची गरज काय ?

18/05/2026

हैद्राबाद GR फसवा होता का ? मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीनंतर मराठा बांधव काय म्हणाले ?

Address

Pune
411000

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivshahi Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivshahi Marathi:

Shortcuts

Share

Category