NCP Social MEDIA BHOR

NCP Social MEDIA BHOR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NCP Social MEDIA BHOR, Media, Bhor, Pune.

18/04/2019
पुरंदरमध्ये आज गाजरांचा पाऊस
17/04/2019

पुरंदरमध्ये आज गाजरांचा पाऊस

*पुरंदरचा वाघही आज गाजर चावुन चावुन खाणार ..गाजराचे व्यापारी आज पुरंदरमध्ये*
17/04/2019

*पुरंदरचा वाघही आज गाजर चावुन चावुन खाणार ..गाजराचे व्यापारी आज पुरंदरमध्ये*

आज १४ एप्रिल,भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष,भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती भोर शहरात मोठ्या उत्साह...
14/04/2019

आज १४ एप्रिल,भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष,भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती भोर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी १० वा.भोर शहरातील बस स्थानक परिसरातील छ.शिवाजी महाराज व श्री.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सर्व राष्ट्रवादीचे पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

Bhor
Pune
412206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Social MEDIA BHOR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category