वनराई मासिक

वनराई मासिक शेती, जल-मृदा संवर्धन, वनीकरण, पर्यावरण

05/06/2025
31/05/2025

🌱 World Environment Day 2025
🗓️ 5 June | 🇰🇷 Hosted by the Republic of Korea
🌊 Focus: Ending plastic pollution

Over 11 million tonnes of plastic leak into aquatic ecosystems every year. Microplastics also accumulate in soil, harming health, water, and food systems.

But the good news? Plastic pollution is fixable — with smart choices and real action.

This year’s campaign joins the UNEP-led movement to spotlight the evidence, drive solutions, and build momentum for a global treaty to end plastic pollution.

📢 Act now: Refuse. Reduce. Reuse. Recycle. Rethink.
🔗 https://www.unwater.org/news/world-environment-day-2025-global-call-beatplasticpollution

वनराईचे दुर्मीळ मासिक अंक मिळवण्याची सुवर्णसंधी!पर्यावरण, जल संधारण, शेती, वनीकरण, फळबाग लागवड व प्रक्रिया उद्योग, आरोग्...
29/05/2025

वनराईचे दुर्मीळ मासिक अंक मिळवण्याची सुवर्णसंधी!

पर्यावरण, जल संधारण, शेती, वनीकरण, फळबाग लागवड व प्रक्रिया उद्योग, आरोग्य इ. विषयांची सखोल माहिती देणारे मासिक अंक.

* मासिक अंक यादीची लिंक - https://drive.google.com/file/d/1Mz5jDFz4MNkSziaMSjFlBqDCLpDXmcLk/view?usp=sharing

* मर्यादित प्रती उपलब्ध.
* ५ पेक्षा अधिक मासिक अंक घेतल्यास टपाल खर्चाची सूट

आजच संपर्क साधा: वनराई, ४९८, आदित्य रेसीडेन्सी, मित्रमंडळ चौक, पर्वती, पुणे – ४११००९.
मो. ७७२००५६७४९ | ई-मेल: [email protected]

पुणे बाल पुस्तक जत्रा 2025!पर्यावरण प्रेमींनी जरूर लाभ घ्यावा. 'वनराई' स्टॉलला अवश्य भेट द्या!कालावधी: दि. 22 आणि 25 मे ...
23/05/2025

पुणे बाल पुस्तक जत्रा 2025!

पर्यावरण प्रेमींनी जरूर लाभ घ्यावा.
'वनराई' स्टॉलला अवश्य भेट द्या!

कालावधी: दि. 22 आणि 25 मे 2025
वेळ: सकाळी 10.00 ते रात्री 8.00 पर्यंत
स्थळ: गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट, पुणे.

गार्डन्स क्लब कोल्हापूर आयोजित 'ग्रीन शॉपी'प्रदर्शनाबरोबरच विविध तज्ज्ञांची व्याख्याने आणि चर्चासत्रे ! पर्यावरण प्रेमीं...
17/05/2025

गार्डन्स क्लब कोल्हापूर आयोजित 'ग्रीन शॉपी'
प्रदर्शनाबरोबरच विविध तज्ज्ञांची व्याख्याने आणि चर्चासत्रे !
पर्यावरण प्रेमींनी जरूर लाभ घ्यावा.
'वनराई' स्टॉलला अवश्य भेट द्या!

कोरगावकर ग्रुपच्या मा. पल्लवी कोरगावकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

कालावधी: दि. 17 आणि 18 मे 2025
वेळ: सकाळी 10.30 ते रात्री 7.30 पर्यंत
स्थळ: शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर

16/05/2025

Lok Jaivavividhata Nondvahi - लोक जैवविविधता नोंदवही, Discount: 25%, Price after discount: Rs.82, By Madhav Gadgil, Vijay Edlabadkar, Published by Vanarai

लोक-जैवविविधता नोंदवही, वनराई मासिक अंकएप्रिल 2025 | पृष्ठ संख्या : 48  देणगी मूल्य : 50/- | वार्षिक सभासद शुल्क : 600/-...
15/05/2025

लोक-जैवविविधता नोंदवही, वनराई मासिक अंक

एप्रिल 2025 | पृष्ठ संख्या : 48
देणगी मूल्य : 50/- | वार्षिक सभासद शुल्क : 600/- |
अंकासाठी संपर्क : 7720056749 / [email protected]

सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजनाग्रामसभांसाठी मार्गदर्शक तत्त्वे व मार्गदर्शिका▪️वन...
08/05/2025

सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना
ग्रामसभांसाठी मार्गदर्शक तत्त्वे व मार्गदर्शिका

▪️वन हक्क कायदा २००६नुसार आदिवासी व इतर वननिवासी समुदायांची जमीन, उपजीविका आणि अन्नसुरक्षा कायदेशीररित्या सुनिश्चित करण्यात आली.
▪️या कायद्यामुळे वन हक्कधारकांना आणि स्थानिक ग्रामसभेला वन हक्कप्राप्त वनक्षेत्रातील गौण वनउपजावर (इमारती लाकूड सोडून) स्वामित्व अधिकार प्राप्त झाले.
▪️या कायद्यानुसार ग्राम स्तरावर वन हक्क समिती गठीत करणे आवश्यक असून या समितीने आपल्या वनहक्क क्षेत्रातील वनांसाठी वन संरक्षण व व्यवस्थापन योजना अर्थात वन कार्ययोजना बनवणे अपेक्षित आहे.
▪️ यासंदर्भात जमिनीवर ‘वन कार्ययोजना’ तयार करणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट उपयुक्त, ग्रामसभांच्या वन संसाधनांशी संबंधित ग्रामविकास आराखड्याचे नियोजन करण्यासाठी पूरक, तसेच वन हक्क समित्यांच्या सक्षमीकरणालाही हातभार लावेल अशी अभ्यासपूर्ण मार्गदर्शिका.

लेखक: डॉ. विजय एदलाबादकर (सेवानिवृत्त प्राचार्य) | डॉ. माधव गाडगीळ (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ)
प्रकाशक: वनराई
पहिली आवृत्ती: २०२५
देणगी मूल्य: मराठी: ₹ ९९/- l सवलत मूल्य: ₹ ७९/- (+ टपाल खर्च)
देणगी मूल्य: इंग्रजी: ₹ ११०/- l सवलत मूल्य: ₹ ८८/- (+ टपाल खर्च)
पुस्तकासाठी संपर्क: ७७२००५६७४९ | [email protected]

26/04/2025

वनराईचे छोटे मित्र...

Address

Vanarai, Aditya Residency, Mitramandal Chowk, Parvati
Pune
411009

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

7720056738

Alerts

Be the first to know and let us send you an email when वनराई मासिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to वनराई मासिक:

Share

Category