Bhoomivastu Realty

01/06/2026

तुमचं बजेट फिक्स असेल तर नियोजन प्रॉपर पाहिजे

27/05/2026

कॉन्ट्रॅक्टर ला काम करावं लागतंय 😇

24/05/2026

Lintel beam ची माहिती
#घरबांधकाम

21/05/2026

कोणतं घर बांधलं पाहिजे?

🏡 1000 SQFT मध्ये असा 2BHK Plan कसा वाटला?छोट्या family साठी compact पण practical घराचा plan!यामध्ये मिळतंय 👇✅ Spacious ...
20/05/2026

🏡 1000 SQFT मध्ये असा 2BHK Plan कसा वाटला?

छोट्या family साठी compact पण practical घराचा plan!
यामध्ये मिळतंय 👇

✅ Spacious Living Room
✅ 2 Bedrooms
✅ Kitchen + Washing Area
✅ Bath + Separate WC
✅ Porch / Parking Space
✅ Future Floor साठी Staircase Planning

1000 sqft मध्ये असा 2BHK plan तुम्हाला आवडला का?

👍 आवडला असेल तर Like करा
❤️ असा plan तुमच्या घरासाठी हवा असेल तर Heart द्या
🔥 budget-friendly वाटत असेल तर Fire द्या
🤔 काही changes हवेत असं वाटत असेल तर Thinking emoji द्या

तुमच्या reaction वरून पुढचा plan upload करणार आहे! 🏠✨

👉 रोज नवीन house plan, elevation आणि construction tips साठी
Bhoomivastu channel follow करा आणि घर बांधणाऱ्या मित्रांना forward करा.

18/05/2026

बिल्डिंग मटेरियल चे रेट्स वाढणार का? काय केल पाहिजे?

18/05/2026

625 Sqft घर फक्त 8 लाखात? Half RCC म्हणजे नक्की काय? .

15/05/2026

येणारा काळ अवघड असणार आहे

12/05/2026

1050 sqft घर बांधकामात 2 लाखांचा फरक कसा पडला? एकाच घराचा खर्च वेगळा का? 14 लाख VS 16 लाख

10/05/2026

Experience Contractor and New Engineer

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhoomivastu Realty posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share