Malhar Productions Pvt Ltd

Malhar Productions Pvt Ltd Malhar Productions started in 2008 with an aim to provide comprehensive audio visual facility in the digital Pre and Post production segment.

Malhar Productions was started in 2008 with an aim to provide comprehensive audio visual facility in the digital pre production and post product

24/01/2023
24/01/2023

२२ जानेवारी रोजी संध्याकाळी शिक्षण प्रसारक मंडळी च्या एस पी एम प्रशालेतर्फे
स्वातंत्र्याची अमृतगाथा हे महानाट्य सादर झाले. मीनाक्षी दाबके , संजय पुरंदरे सर, परागदादा ठाकूर,प्रभुदेसाई सर आणि मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांनी विश्वासाने नाटकाचे ध्वनिमुद्रण, पार्श्वसंगीत, चलतचित्र संकलन, रंगमंच आणि आसन व्यवस्था, प्रयोगासाठी आवश्यक ध्वनी चित्र प्रकाश व्यवस्था या सर्व कामांची जबाबदारी सोपविली आणि मल्हार च्या team सोबत, तेजस देवधर (प्रकाशयोजना ), चंद्रकांत पोटे ( रंगमंच निर्मिती ), आकाश शर्मा , महेश गायकवाड यांनी पूर्ण सहकार्य करून कार्य पूर्णत्वास नेले , सुमारे ११०० विद्यार्थी
आणि शिक्षकांनी अथक मेहनतीतून एक उत्तम प्रयोग सादर केला , मीनाक्षी दाबके , संजय पुरंदरे सर, परागदादा ठाकूर, प्रभुदेसाई सर आणि मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांनी दिलेल्या संधीमुळेच या अविस्मरणीय प्रयोगात मला माझ्या कामाचा खारीचा वाटा उचलता आला. सर्वांना मनापासून धन्यवाद.

२९-१२-२०२२ आज मल्हार प्रॉडक्शन्स  प्रा. लि. मोठ्या जागेत स्थलांतरित झाले त्याला ३ वर्षे पूर्ण झाली. २००२ साली घरात एका छ...
29/12/2022

२९-१२-२०२२ आज मल्हार प्रॉडक्शन्स प्रा. लि. मोठ्या जागेत स्थलांतरित झाले त्याला ३ वर्षे पूर्ण झाली. २००२ साली घरात एका छोट्याशा जागेत ऑडीओ रेकॉर्डिंग स्टुडीओ सुरु केला त्याला आज बरोबर २० वर्षे पूर्ण झाली. आमचे एकत्र कुटुंब आई, सासू-सासरे मुक्ता, अजित आणि श्रीराम यांच्या भक्कम पाठींब्यावर आजपर्यंत मल्हार सुरु आहे. कुटुंबीय तर कायम सोबत असतातच पण आवर्जून आज काही नावे घ्यावीशी वाटतात ज्यांच्या शिवाय ही वीस वर्षे पूर्ण होऊच शकली नसती, अगदी सुरुवातीपासून माझ्याबरोबर असलेले सहकारी आमोद खळदकर, अन्वय बेंद्र, ओंकार पांडव, चिद्विलास क्षीरसागर, वलय मुळगुंद, प्रसाद भारदे, इंद्रायणी चौहान, दिनेश कंदरकर,महेंद्र इटमल किशोर शर्मा सर, योगेश सोमण, मंदार गोरे यांच्या विना कोणतेही काम होणे केवळ अशक्य आहे. या वाटचालीत खासदार गिरीश बापट, अविनाश धर्यांमाधिकारी सर यांची भक्कम साथ कायम पाठीशी आहे. वीस वर्षे हा एक टप्पा आहे, कोरोना मुळे काहीसा मंदावलेला हा प्रवास आता नव्या उमेदीने चालू झाला आहे, अजून खूप काम करायचे आहे गरज आहे सगळ्यांच्या पाठिंब्याची आणि नव्या उमेदीने मोठ्या कामांना गवसणी घालण्याची. काही मोजकीच नावे घेतली आहेत परंतु शेकडो मित्रांच्या आणि आप्त स्वकीयांच्या शिवाय हा यशस्वी टप्पा गाठता येणे शक्य नव्हते. ज्यांची नावे नाहीत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मल्हार सोबत तुम्ही सर्व आहात आणि असेच पुढे राहाल यात शंका नाही.

दमदार आवाज आणि भारदस्त निवेदन अजून किमान 50 वर्षे असेच चालू राहू दे ,बेंद्रे काका वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
21/06/2022

दमदार आवाज आणि भारदस्त निवेदन अजून किमान 50 वर्षे असेच चालू राहू दे ,बेंद्रे काका वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

लघुपट उन्मुक्त आता पहा  प्लॅनेट मराठी वाहिनीवर
15/06/2022

लघुपट उन्मुक्त आता पहा प्लॅनेट मराठी वाहिनीवर

जंगल सफारी  सोडून स्टुडिओत काय करतो आहे  बरं .....थोडे दिवस वाट पहा कळेलच.
07/06/2022

जंगल सफारी सोडून स्टुडिओत काय करतो आहे बरं .....थोडे दिवस वाट पहा कळेलच.

जंगल,झाडे,प्राणी,पक्षी , जलचर वाचवू या ते आहेत तरच मनुष्य आहे, तरच पृथ्वी सुरक्षित आहे
05/06/2022

जंगल,झाडे,प्राणी,पक्षी , जलचर वाचवू या
ते आहेत तरच मनुष्य आहे, तरच पृथ्वी सुरक्षित आहे

If we want to save humanbeing we have to save our real wealth our forest and wild life. If we save them they will save us.

मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये उन्मुक्त , natinal prism मध्ये दाखविण्यात आली ,टीमच्या वतीने अमृताने मानचिन्ह स्व...
03/06/2022

मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये उन्मुक्त , natinal prism मध्ये दाखविण्यात आली ,टीमच्या वतीने अमृताने मानचिन्ह स्वीकारले , कस्तुरी आणि संपूर्ण टीम उन्मुक्त चे पुन्हा एकदा अभिनंदन!

Corporate film ad film feature film e learning , audio serial , audio books one stop solution for all your audio visual ...
02/06/2022

Corporate film ad film feature film
e learning , audio serial , audio books one stop solution for all your audio visual products its Malhar productions

29/05/2022

मल्हार productions मध्ये pre post production चे संपूर्ण काम झालेला लघुपट उन्मुक्त miff 2022 मध्ये prism विभागात दाखविला जाणार आहे , संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन.

Abhinay berde chitrapatache dubbing karnyasathi aala ,uttam ani ontake dubbing Maja aali
17/05/2022

Abhinay berde chitrapatache dubbing karnyasathi aala ,uttam ani ontake dubbing
Maja aali

Something new.... on the way
29/04/2022

Something new.... on the way

Address

B1 Mangalmurti Complex, Office No 5/6, Above Hotel Sumadhu, Sinhgad Road
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar Productions Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malhar Productions Pvt Ltd:

Share