27/05/2026
कधी आकाशातले ढग पाहताना त्यांच्यात वेगवेगळे रंग पाहिलेत का ?☁️👀
या वीकेंडला तुमच्या बच्चेकंपनीला घेऊन या एका भन्नाट कल्पनांच्या दुनियेत, जिथे रंग, गाणी, मजा आणि गोष्टींची धमाल सफर रंगणार आहे! 🎭🤩
‘ढग रंगीत झाले’ हे बालनाट्य मुलांच्या निरागस कल्पनांना नवे रंग देणारं, खळखळून हसवणारं आणि छोट्याशा मनात मोठी स्वप्नं जागवणारं एक सुंदर अनुभवविश्व आहे. ❤️
स्क्रीनपासून थोडंसं दूर जाऊन, रंगमंचावरची ही जादू एकत्र अनुभवायची ना? मग तिकिटं लगेच बुक करा! 👇🏻
🗓️ दिनांक: २९ मे २०२६ (शुक्रवार)
🕐 वेळ: दुपारी १२:४५ वाजता
📍 स्थळ: भरत नाट्य मंदिर, पुणे
📞 फोन बुकिंग: 7559136005
🎫 ऑनलाइन तिकीट विक्री: Ticket Khidakee वर उपलब्ध!
✨