Saavi Publication

Saavi Publication मराठी साहित्यविश्वात नवे विचार, नवे लेखन आणि नवे प्रयोग घेऊन आम्ही नव्या वाटेवर पाऊल टाकलं आहे..!

10/07/2026

🌧️ #मान्सून_ऑफर ☕📚

पावसाच्या सरी, गरमागरम चहाचा कप आणि हातात एक उत्तम पुस्तक… यापेक्षा सुंदर क्षण दुसरा कोणता?
याच वाचनसोहळ्याला अधिक खास बनवण्यासाठी सावी पब्लिकेशन घेऊन आले आहे स्मिता सुनील लिखित दोन लोकप्रिय पुस्तकांचा विशेष संच!
📖 'राया'
📖 'लाईफ बिटवीन द लाईन'
✨ दोन्ही पुस्तके फक्त ₹425 मध्ये
🚚 फ्री कुरिअर सुविधा
या मान्सूनमध्ये स्वतःलाही आणि आपल्या प्रिय व्यक्तींनाही वाचनाची एक सुंदर भेट द्या.
"पाऊस, एक चहा आणि एक पुस्तक... एवढंच पुरेसं असतं मन सुखावण्यासाठी!" ☔❤️
📞 ऑर्डरसाठी संपर्क : 9764236767

#सावी_पब्लिकेशन📖✒️
#स्मिता_सुनिल🌿
#राया #लाईफबेटवीनदलाईन्स 📚

 #राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज_जयंती_अभिवादन..सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचा दीप प्रज्वलित करणारे राजर्ष...
26/06/2026

#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज_जयंती_अभिवादन..

सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचा दीप प्रज्वलित करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांच्या विचारांचा वारसा जपत, समतेचा आणि मानवतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया.
लोकराजाला कोटी कोटी प्रणाम🙏🏻

#सावी_पब्लिकेशन
#विनम्र_अभिवादन
#लोकराजा🙏🏻
#बड्या_दिलाचा_राजा

 #वाचाल_तर_वाचाल दिनाच्या शुभेच्छा 📚वाचणाऱ्या प्रत्येकाला आणि प्रत्येक वाचनप्रेमीला राष्ट्रीय वाचन दिनाच्या पुस्तकमय शुभ...
19/06/2026

#वाचाल_तर_वाचाल दिनाच्या शुभेच्छा 📚

वाचणाऱ्या प्रत्येकाला आणि प्रत्येक वाचनप्रेमीला राष्ट्रीय वाचन दिनाच्या पुस्तकमय शुभेच्छा📖

#सावी_पब्लिकेशन

#वाचाल_तर_वाचाल

📚  #नॅशनल_रीडिंग_डे_विशेष 📚पुस्तकं म्हणजे फक्त शब्दांचा संग्रह नसतो…ती असतात भावनांची सफर, अनुभवांची शिदोरी आणि स्वतःला ...
08/06/2026

📚 #नॅशनल_रीडिंग_डे_विशेष 📚

पुस्तकं म्हणजे फक्त शब्दांचा संग्रह नसतो…
ती असतात भावनांची सफर, अनुभवांची शिदोरी आणि स्वतःला नव्याने भेटण्याचा एक सुंदर प्रवास..
१९ जून नॅशनल रीडिंग डे निमित्त
सावी पब्लिकेशन घेऊन आली आहे वाचकांसाठी खास ऑफर
📖 “लाईफ बिटविन द लाईन्स”
📖 “राया”
ही दोन्ही गाजलेली पुस्तके आता
(फक्त ५०० रुपये संच)
मनाला स्पर्श करणारे संवाद, नात्यांचे सूक्ष्म रंग आणि आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन अनुभवण्यासाठी आजच तुमचा संच बुक करा की....

📞 संपर्क करा : 9764236767
“आज वाचा… उद्याचं जगणं बदला” 📚

#सावी_पब्लिकेशन

#लाईफबेटवीनदलाईन्स
#राया

🚩 #शिवराज्याभिषेक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा 🚩स्वराज्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवणाऱ्याछत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्र...
06/06/2026

🚩 #शिवराज्याभिषेक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा 🚩

स्वराज्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला,
दूरदृष्टीला आणि रयतेवरील प्रेमाला
मानाचा मुजरा…..
स्वाभिमान, शौर्य आणि संस्कारांची प्रेरणा
प्रत्येकाच्या आयुष्यात सदैव जागी राहो.
#सावी_पब्लिकेशन “शब्दांमधून जपतोय आपला संस्कृतीचा वारसा..”

#शिवराज्याभिषेक_सोहळा2026
#राजा_शिवछत्रपती

अखंड सोबत म्हणजे रमा..जिच्या जिद्दीपुढं झुकल्या साऱ्या तमा..स्मिता सुनील🌿  #मातारमाई  #विनम्र_अभिवादन🙏🏻 #सावी_पब्लिकेशन
27/05/2026

अखंड सोबत म्हणजे रमा..
जिच्या जिद्दीपुढं झुकल्या साऱ्या तमा..
स्मिता सुनील🌿

#मातारमाई
#विनम्र_अभिवादन🙏🏻
#सावी_पब्लिकेशन

27/05/2026

वाचकांसाठी आनंदाची बातमी 📚
राया कादंबरी आता अॅमेझॅान वर उपलब्ध झाली आहे..
अनोखी प्रेमकथा तुमची वाट पाहत आहे..
लवकर मागवा आणि अभिप्राय नक्की द्याल हं..!

#राया
#सावी_पब्लिकेशन📖✒️
#स्मिता_सुनिल🌿
#नवी_कादंबरी
#प्रेमगाथा

शब्दांच्या दुनियेत हरवून जायचं असेल, तर आजपासून सुरु असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रा २०२६ मध्ये  #परिस_पब्लिकेशनच...
09/05/2026

शब्दांच्या दुनियेत हरवून जायचं असेल, तर आजपासून सुरु असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रा २०२६ मध्ये #परिस_पब्लिकेशनच्या स्टॉलला नक्की भेट द्या...📚
स्मिता सुनील लिखित “राया” आणि “लाईफ बिटवीन द लाईन्स”
या पुस्तकांतून भावना, नाती आणि आयुष्याच्या अनेक छटा अनुभवायला मिळतील, यांत शंका नाही..
या मग,

कुठं - विवेकानंद सभागृह, अशोक नगर, बारामती
कधी - ९, १०, ११ मे २०२६
पुस्तकांच्या सहवासात भेटूया…गप्पा मारूया.. चर्चा करूया..

#सावी_पब्लिकेशन
#लाईफ_बिटवीन_द_लाईन्स
#राया
#सहित्यप्रेमी

मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🌷अक्षराक्षरांत मायेचा स्पर्श असलेली, शब्दाशब्दांत संस्कृतीचा श्वास जपणारी, भावन...
01/05/2026

मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🌷

अक्षराक्षरांत मायेचा स्पर्श असलेली, शब्दाशब्दांत संस्कृतीचा श्वास जपणारी, भावना, विचार, संघर्ष आणि साहित्य यांना अभिव्यक्ती देणारी आपली मराठी… आपली राजभाषा.
ही भाषा फक्त संवादाचे माध्यम नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे. संतवाङ्मयाची परंपरा आहे.
शिवरायांच्या स्वाभिमानाची गर्जना आहे. आणि साहित्यिक विचारांची अखंड वाहती नदी आहे.
मराठी शब्दांची श्रीमंती, मराठी मनांची ऊब आणि मराठी साहित्याची समृद्धी अशीच पिढ्यानपिढ्या फुलत राहो.

मराठी राजभाषा दिनानिमित्त मायमराठीला मानाचा मुजरा🙏🏻

#सावी_पब्लिकेशन
#मराठीराजभाषादिन
#मायमराठी 📚

Address

Pune
Pune
411060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saavi Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category