Navi Arthkranti Prakashan

Navi Arthkranti Prakashan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navi Arthkranti Prakashan, Publisher, A 201 , Omkar Nandan, Near Navale Bridge, Pune.

नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम आम्ही करत आहोत.

राष्ट्रीय अभियंता दिवस आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या➖➖➖➖➖➖➖➖दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा के...
15/09/2024

राष्ट्रीय अभियंता दिवस आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
➖➖➖➖➖➖➖➖
दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय अभियांत्रिकी आणि विकासात अतुलनीय योगदान देणारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. पुण्याच्या खडकवासला धरणाच्या स्वयंचलित गेटच्या निर्मितीपासून ते मुंबईच्या प्रीमिअर ऑटोमोबाईल कंपनीच्या स्थापनेपर्यंत आपले योगदान देणारे भारताचे पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे विश्वेश्वरय्या हे केवळ एक अभियंता नव्हते, तर त्यांनी भारताच्या औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले. त्यांची दूरदृष्टी आणि उत्तम तांत्रिक कौशल्य आजही अभियंते आणि तंत्रज्ञांसाठी आदर्श आहे. विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर तालुक्यात १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम या गावचे रहिवासी होते, म्हणून त्यांचे आडनाव ‘मोक्षगुंडम’ असे पडले. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे प्रकांड पंडित होते. त्यांना वेद, उपनिषद यांचा गाढा अभ्यास होता. विश्वेश्वरय्या लहानपणापासूनच अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते.

➤ पूर्ण लेख वाचा : https://naviarthkranti.com/?p=6751 (𝗟𝗶𝗻𝗸 𝗶𝗻 𝗦𝘁𝗼𝗿𝘆)













Marathi Blogs | Naviarthkranti Blogs | Business growth |
Business Mentorship | Business Growth | Business Marathi
Marathi Udyojak | Startup Marathi | Marathi Creator

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे विश्वेश्वरय्या हे केवळ एक अभियंता नव्हते, तर त्यांनी भारताच्या औद्.....

बिझनेस कुठला करायचा असा विचार करत असताना या 4 गोष्टींचा अवश्य विचार करा.फॉलो: naviarthkranti.com       #मराठी  #सुविचार ...
20/06/2024

बिझनेस कुठला करायचा असा विचार करत असताना या 4 गोष्टींचा अवश्य विचार करा.

फॉलो: naviarthkranti.com




#मराठी #सुविचार









अभावाला संकट न मानता, त्याला संधी माना आणि तिचं सोनं करून दाखवा.   फॉलो करा : naviarthkranti.com    #मराठी  #सुविचार    ...
16/06/2024

अभावाला संकट न मानता, त्याला संधी माना आणि तिचं सोनं करून दाखवा.
फॉलो करा : naviarthkranti.com



#मराठी #सुविचार









चिकाटी, यशस्वी होणारा माणूस सोडत नाही. सोडणारा माणूस यशस्वी होत नाहीफॉलो करा : naviarthkranti.com    #मराठी  #सुविचार   ...
08/06/2024

चिकाटी, यशस्वी होणारा माणूस सोडत नाही. सोडणारा माणूस यशस्वी होत नाही
फॉलो करा : naviarthkranti.com



#मराठी #सुविचार









कुठल्याही ध्येय साध्य करण्यासाठी योजना आखा योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती अमलात आणताना दहा मिनिटे वाचवतो....
07/06/2024

कुठल्याही ध्येय साध्य करण्यासाठी योजना आखा योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती अमलात आणताना दहा मिनिटे वाचवतो.
फॉलो करा : naviarthkranti.com



#मराठी #सुविचार









तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका करून दाखवाफॉलो करा : naviarthkranti.com    #मराठी  #सुविचार
06/06/2024

तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका करून दाखवा
फॉलो करा : naviarthkranti.com



#मराठी #सुविचार









ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.फॉलो करा : naviarthkranti.com    #मर...
04/06/2024

ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.
फॉलो करा : naviarthkranti.com



#मराठी #सुविचार









पुस्तकाचे नाव :  #व्यवसायाच्या_वाटेवर_चालतानानवी अर्थक्रांती प्रकाशनपुस्तक विकत घेण्याकरिता लिंक :https://imojo.in/VVCH ...
18/04/2024

पुस्तकाचे नाव : #व्यवसायाच्या_वाटेवर_चालताना
नवी अर्थक्रांती प्रकाशन

पुस्तक विकत घेण्याकरिता लिंक :
https://imojo.in/VVCH (𝗟𝗶𝗻𝗸 𝗶𝗻 𝗯𝗶𝗼)

𝗪𝗛𝗔𝗧𝗦𝗔𝗣𝗣 : 𝟴𝟴𝟵𝟴 𝟳𝟵𝟰 𝟴𝟲𝟰

काय वाचाल?

● नोकरी करावी का व्यवसाय? व्यवसाय का करावा? कोणता करावा?
● कुटुंबातील व्यक्तीचा विरोध की पाठिंबा? त्यावरचे उपाय
● व्यवसाय करण्यासाठीची पूर्वतयारी, भांडवल उभारणी? तारण नसल्यास काय?
● सरकारी परवानग्या, कंपनी रजिस्ट्रेशन, करप्रणाली यासह अनेक गोष्टी
● उत्पादन, मार्केटिंग व ब्रँड कसा बनवावा
● मुद्रा कर्ज, अडथळे व त्यावर मात कशी करायची?
● व्यवसायातील स्पर्धा, संकटात सापडलेल्या व्यवसायाला उभारी कशी द्यावी हे सुध्दा मुद्दे यात आहे.















Marathi Books | Naviarthkranti Prakashan | Marathi Pustak | Marathi Books

Address

A 201 , Omkar Nandan, Near Navale Bridge
Pune
411041

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Arthkranti Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category