Pune Local पुणे लोकल

Pune Local पुणे लोकल Pune Local is leading informative and hyper Local news website in Pune

यंदाची दहीहंडी आणि गणेशोत्सव होणार 'लेसर शो' मुक्त
26/08/2024

यंदाची दहीहंडी आणि गणेशोत्सव होणार 'लेसर शो' मुक्त

मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही - खा. शरद पवार
26/08/2024

मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही - खा. शरद पवार

पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग
24/08/2024

पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग

Happy Independence Days 🇮🇳
15/08/2024

Happy Independence Days 🇮🇳

हा विकास नाही तर भाजपला झालेला पैशाचा विकार! पुणे शहरातील पुरावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा        ***a
03/08/2024

हा विकास नाही तर भाजपला झालेला पैशाचा विकार! पुणे शहरातील पुरावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा



***a

७२ वर्षांचा दुष्काळ संपला कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेची ऑलिंपिकमध्ये जबरदस्त कामगिरी..कोल्हापूरचा स्वप्निल कुसळेची ऑलिम...
01/08/2024

७२ वर्षांचा दुष्काळ संपला कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेची ऑलिंपिकमध्ये जबरदस्त कामगिरी..

कोल्हापूरचा स्वप्निल कुसळेची ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी! ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला मिळवून दिले कांस्य पदक

🔔🔔 खडकवासला धरणातून मोठा विसर्ग 🔔🔔       ***a
29/07/2024

🔔🔔 खडकवासला धरणातून मोठा विसर्ग 🔔🔔

***a

'मनू'ने जिंकली भारतीयांची मन, ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक! पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलां...
28/07/2024

'मनू'ने जिंकली भारतीयांची मन, ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक!

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले. मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

अतिवृष्टीचा फटका रेल्वे सेवेलामुंबई आणि पुणे परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस आणि पुणे इंट...
25/07/2024

अतिवृष्टीचा फटका रेल्वे सेवेला

मुंबई आणि पुणे परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस आणि पुणे इंटरसिटी रेल्वे २५ आणि २६ जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग...
24/07/2024

पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग...

नवीन करप्रणालीनुसार बदलले Tax चे स्लॅब 💰💰         #2024
23/07/2024

नवीन करप्रणालीनुसार बदलले Tax चे स्लॅब 💰💰

#2024

खडकवासला धरण ८५ टक्के क्षमतेने भरले, पुणेकरांसाठी महत्वाची सूचना!
23/07/2024

खडकवासला धरण ८५ टक्के क्षमतेने भरले, पुणेकरांसाठी महत्वाची सूचना!

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Local पुणे लोकल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Local पुणे लोकल:

Share