
06/09/2025
https://youtu.be/OhUmp7Aryi0
प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे
मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड मिडिया प्रा.लि. च्या ॲक्टिंगच्या विद्यार्थ्यांना सेलिब्रिटी गेस्ट आणि 'अग्निशिखा, अग्निहोत्र, एका लग्नांची दुसरी गोष्ट, रुद्रम अशा अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमधून तसेच नॅशनल अवॉर्ड विजेता चित्रपट 'जोगवा' आणि मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, डबल सीट, आम्ही दोघी, लग्न पहावे करून, स्माईल प्लीज, हृदयांतर यांसारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री 'मुक्ता बर्वे' यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. मुलाखत घेणारे मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे संचालक आणि लेखक-दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून नक्कीच 'मुक्ता बर्वे' यांना जवळून ओळखता येईल व कलाकार म्हणून अत्यंत गरजेच्या असणाऱ्या टिप्स तुम्हाला मिळतील त्या ऐकण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
Miracles Acting AcademyCall : 8104881822 / 8657998864 / 8657998865मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड मिडिया प्रा.लि. च्या ॲक्टिंगच्या विद्यार्थ्यांना विद्यार...