शिवार-Shivar

शिवार-Shivar Biggest & Authentic Business Media In Maharashtra | 1M Marathi Follower's ⏰️ What's App - 8625027059.

आम्ही उद्योग-व्यवसाय तसेच प्रेरणादायी, जरा हटके माहितीपूर्ण व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो. We publish industry-business as well as inspiring, slightly informative videos.

08/09/2025

आलिशान कारमध्ये दूध विकणारा पुण्याचा तरुण | दररोज चारशे लिटर दूध उत्पादन | शिवार-Shivar

06/09/2025

सुगंधित उटणे, निरगुडीचे तेल, 22 प्रकारच्या जडीबुटी | डॉ. अर्चना धाबेंचे प्रोडक्ट | शिवार-Shivar

04/09/2025

सर्वात दमदार मळणी यंत्र कसे काम करते बघा Live | शासनाकडून दोन लाख पन्नास हजारांचे अनुदान | Malani Yantra

02/09/2025

मोहाच्या फुलांपासून गुणकारी औषध, तेलाची निर्मिती | नाशिकच्या आदिवासी बांधवांचे हर्बल प्रोडक्ट | शिवार-Shivar

31/08/2025

निर्माल्यापासून सुगंधी धूप, अगरबत्ती उद्योग | छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकाचे प्रोडक्ट | शिवार-Shivar

29/08/2025

भारतातील पहिले इको फायर डिहायड्रेटर मशीन | 24 तास काम सुरू राहणार | वीज आणि सूर्यप्रकाशाची गरज नाही | शिवार-Shivar

28/08/2025

उसाचे उत्पादन वाढण्यासाठी फायदेशीर पाचट कुट्टी मशीन | पाचटाचे होणार सेंद्रिय खत | शिवार-Shivar

27/08/2025

68 वर्षांच्या आजी म्हणतात, शेवटपर्यंत चांगले जगायचे तर काम करत राहा..! लताबाई देसले | झोडगे गाव

26/08/2025

मका मळणी यंत्राला शासनाचे दोन लाख 50 हजार रुपये अनुदान | शिवार-Shivar

25/08/2025

हाताने सुंदर कोरीव काम केलेले सागवानी देवघर | सिसम किंवा सागवानी लाकडातच असावे देवघरे | वास्तुशास्त्रानुसार निर्मिती

#देवघर

23/08/2025

चेहरा अजून दिसणार सुंदर आणि टवटवीत | घरातच मेकअप | केमिकल विरहित हर्बल प्रोडक्ट | जागृती कोल्हे नाशिक

21/08/2025

जंगलात फिरून चमत्कारिक औषधी वनस्पतींचा शोध | हाडांसाठी अमरकंद, मूळव्याधीवर सफेद कुडा गुणकारी | शिवार-Shivar

#अमरकंद #मूळव्याध

Address

Pune
411001

Telephone

+917507414411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवार-Shivar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शिवार-Shivar:

Share

शिवार डिजिटल मीडिया

संपूर्णतः शेती विषयाला वाहिलेल्या युट्यूबवरील शिवार न्यूज 24 चॅनेल व फेसबुकच्या #शिवार पेजवर नियमित शेतकरी व शेतीच्या हितासंबंधित व्हिडिओ व इतर माहिती अपलोड केली जात आहे. शेतीशी संबंधित असाल तर हे पेज आपण जरूर लाईक करावे. धन्यवाद.