29/07/2018
New post added at Khadakwasala Vsabha - उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त "ग्रीन पुणे, क्लीन पुणे "खडकवासला ,
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदार संघ प्रभाग क्रमांक ३४ मध्ये ग्रीन पुणे क्लीन पुणे या अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.प्रभागात सनसिटी रस्ता. माणिकबाग. आनंदनगर.भागातील सर्व सोसायटी आतील बाहेरील बाजूस असणाऱ्या रस्त्यावर स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता मोहिमेस स्थानिक नागरिकांनी हातभार लावला. स्वच्छता मोहिमेचे कौतुक देखील केले.कार्यक्रमास उपस्थिती भरत कुंभारकर. विनायक निंबाळकर.अनिल पिसे.दीपक कदम.अनिल कदम.संतोष सावंत. अनिकेत देशमुख.अमोल झरांडे.किरण मायगडे.संग्राम गायकवाड.प्रथमेश भूकन. अमित चोरघे.प्रसाद गीजरे.सतीश पंदेरे. इ मान्यवर उपस्थित होते.
सदरील स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन खडकवासला विभाग समनव्यक मनीष जगदाळे आणि भारतीय कामगार सेना जिल्ह्याध्यक्ष अनंत घरतयांनी केले.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “ग्रीन पुणे, क्लीन पुणे “ Posted on July 29, 2018 at 5:00 am by admin / Breaking News, बातम्या1 / 0 खडकवासला , शिवसेन...