Indapur vidhan sabha

Indapur vidhan sabha indapur vidhan sabha matadar sangh

Vaishnodevi, Jammu Kashmir Tour7 Days 6 Nights,Breakfast and DinnerTripple shearing3 Star Hotels13500/-
30/01/2022

Vaishnodevi, Jammu Kashmir Tour
7 Days 6 Nights,
Breakfast and Dinner
Tripple shearing
3 Star Hotels
13500/-

09/02/2021
03/06/2020

WhatsApp Group Invite

youtube  चॅनेल व न्युज पोर्टल सध्या असंख्य होत आहेत. रोज एक चॅनेल आणि वेबपोर्टलच्या लिंक पाहण्यास मिळत आहेत. त्यासाठी पत...
29/08/2018

youtube चॅनेल व न्युज पोर्टल सध्या असंख्य होत आहेत. रोज एक चॅनेल आणि वेबपोर्टलच्या लिंक पाहण्यास मिळत आहेत. त्यासाठी पत्रकारांची कमतरता भासत आहे. जाहिरातीद्वारे काम करण्याची संधी दिली जात आहे. मात्र मानधन अथवा पगार देण्यास ते सक्षम नाहीत. जाहिराती गोळा करून कमिशन मिळावा किंवा काम पाहून पगार दिला जाईल असे सांगितले जात आहे. मात्र आमच्या वेबपोर्टल साठी पत्रकार नको आहेत . म्हणजे पगार अथवा मानधनावर काम करणारे नकोत . आपला स्वतःचा व्यवसाय करणारे हवे आहेत. मालक हवे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या वेबपोर्टलच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक विधानसभेसाठी वेबपोर्टल चालवण्यासाठी मालक संपादक हवे आहेत.
www.vsabha.com
अधिक माहिती साठी.
7709906623
[email protected]

पत्रकारिता हे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे एक महत्वाचे साधन आहे त्याच बरोबर प्रसिद्धीचे एक महत्वाचे माध्यम आहे.  विसभा ...
25/08/2018

पत्रकारिता हे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे एक महत्वाचे साधन आहे त्याच बरोबर प्रसिद्धीचे एक महत्वाचे माध्यम आहे. विसभा डॉट कॉम हा ऑनलाईन न्युज वेबपोर्टल आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे व यशस्वी लोकांना समाजासमोर आणण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत .
प्रत्येक महसुली गावात पत्रकार नेमून महाराष्ट्रात 1 नंबर ऑनलाईन वेबपोर्टल करण्यासाठी आमचे उद्दिष्ट्य आहे.
याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सर्व व्हाट्सअप्प नंबर आमच्या प्रतिनिधी ना देणार आहोत. जेणेकरून प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा व्हाट्स अँप ग्रुप असेल व त्यावर आम्ही न्युज प्रसारित करू.
आपणास जर आमच्या सोबत पत्रकार म्हणून काम करायचे असेल तर आजच संपर्क करा. अधिकृत प्रेस कार्ड आपणास दिले जाईल. पत्रकारिता बातम्या व लिखाण कसे करावे याचे प्रशिक्षण आमच्याकडून दिले जाईल.त्यासाठी आपणास मानधन हि मिळेल

आजच सहभागी व्हा.
अधिक माहिती साठी.
7709906623

काही शंका असल्यास
व्हाट्स अँप वर संपर्क साधण्यासाठी
7709906623
www.vsabha.com

Mail
[email protected]

23/07/2018
25/06/2017

जाहिरात
'विसभा.कॉम ' या न्यूज पोर्टल साठी पुणे जिल्यातील प्रत्येक विधानसभेसाठी रिपोर्टर व् जाहिरात प्रतिनिधी नियुक्त करणे आहेत.
मुख्य कार्यालय - पुणे
संपर्क - 7709906623.

25/06/2017

जाहिरात
'विसभा.कॉम ' या न्यूज पोर्टल साठी पुणे जिल्यातील प्रत्येक विधानसभेसाठी रिपोर्टर व् जाहिरात प्रतिनिधी नियुक्त करणे आहेत.
मुख्य कार्यालय - पुणे
संपर्क - 7709906623

http://indapur.vsabha.com/पाणी-पुरवठा-योजना-पाण्या/
28/04/2017

http://indapur.vsabha.com/पाणी-पुरवठा-योजना-पाण्या/

निमसाखर :   चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने व उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांनी उसाची व अन्य पिकांची लागवड केली.परंतु सध्या बंधाऱ्यात पाणी नसल्यामुळे पाणी पुरवठा योजना पाण्या अभावी १ फेब्रुवारी पासून बंद आहे. भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचे प्रयोजन नसेल तर आम्हाला बारमाही ऊस, खरीप व रब्बी अस...

16/12/2015

इंदापूर : दाटीवाटीने लावण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे शहरातील व्यंकटेशनगर ते इंदापूर नगर परिषदेकडे जाणारा रस्ता सध्या वाहनतळ बनला आहे. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. नगर परिषद व पोलीस यंत्रणेने त्याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
व्यंकटेशनगरपासून बारामती रस्त्याला छेद देऊन नगर परिषदेकडे हा रस्ता जातो. दुतर्फा व्यापार पेठ आहे. बँकेचे कार्यालय आहे. या रस्त्याने नागरिक, शाळकरी मुले, वृद्ध, दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करीत असतात. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वाहनाने दिवसभर या रस्त्यावर वाहतूककोंडी होते. याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी वेळोवेळी केली आहे. मात्र, काहीही हालचाल होत नाही. नगर परिषदेने पोलीस यंत्रणेच्या मदतीने रस्त्यालगत वाहने लावून वाहतुकीस अडथळा आणणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे. हा दंड नगर परिषदेच्या निधीत जमा करण्याची तरतूद करावी, असे सुचवण्यात येत आहे.

16/12/2015

अंथुर्णे : इंदापूर आगारातील ५ लाख किलोमीटरच्या पुढे 'रनिंग' झालेल्या गाड्यांची संख्या ५५ आहे. त्यामुळे बस बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे.
सोमवारी (दि. १४) गोतोंडी येथील ५४ फाट्यानजीक झालेल्या अपघातानंतर इंदापूर आगार प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. मंगळवारी (दि. १५) सकाळी शेळगाव बसस्थानकानजीक व जाचकवस्ती अशा दोन ठिकाणी एसटी बस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकार घडल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. सातत्याने घडणार्‍या या प्रकारांमुळे एसटी बस कर्मचार्‍यांनीही नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी (दि. १५) सकाळी ११च्या दरम्यान इंदापूर-वालचंदनगर बस (एमएच १२-ई एफ, ६६७0) २५ ते ३0 प्रवासी घेऊन वालचंदनगरच्या दिशेने निघाली असता, शेळगाव बस स्थानकानजीक इंजिनातून मोठा आवाज होऊन अचानक बंद पडली. दुपारी अडीचपर्यंत या गाडीच्या दुरुस्तीसाठी आगारामधून कर्मचारी आले नव्हते. इंदापूर-बारामती मार्गावरील जाचकवस्ती येथे बारामती-इंदापूर बस (एमएच १२-६४२१) हीदेखील इंजिनातून मोठा आवाज होऊन बंद पडली. ही घटना दुपारी तीन दरम्यान घडली. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. अचानक बंद पडलेल्या बसमुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे प्रवाशांमधून तसेच एसटी कर्मचार्‍यांमधूनही संताप व्यक्त होत आहे. बस आगारामधून बाहेर पडत असताना बसमध्ये काही बिघाड आहे का, याची व्यवस्थित तपासणी होत नसल्याने अशा या घटनांमुळे निदर्शनास येत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच आगार प्रशासन जागे होणार का, असा सवालही केला जात आहे.

01/12/2015

नीरा-भीमाच्या साखरपोत्याचे पूजन

बावडा : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या १ लाख ५00१ व्या साखरपोत्यांचे पूजन कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आले.
कारखान्याने २६ दिवसात 0१,0३,८७0 मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे.
कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी ३५00 मे. टन असतानाही सध्या सरासरी ४१00 मे. टन क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. आसवानी प्रकल्पातून ११ लाख ३0 हजार लिटर्सचे उत्पादन आज अखेरपर्यंत घेण्यात आले आहे. तर सहवीज निर्मिती प्रकल्पातून ५९ लाख युनिट वीज आज पर्यंत एक्सपोर्ट करण्यात आली आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, अँड.अनिल पाटील, तानजी देवकर, प्रताप पाटील, शिवाजी हांगे इ.मान्यवर उपस्थित होते.

08/09/2015

इंदापूर विधान सभा मतदार संघातील राहणारे, सामाजिक कार्याची आवड असणारे, बातमीदार पाहिजेत .संपर्क -7709906623

या परिसरातील आपल्या व्यवसायाची माहित द्या आणि आपला व्यवसाय वाढवा.http://indapur.vsabha.com/search_cpt/
31/07/2015

या परिसरातील आपल्या व्यवसायाची माहित द्या आणि आपला व्यवसाय वाढवा.
http://indapur.vsabha.com/search_cpt/

शेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून जमावाचा दलित कुटुंबावर हल्लाशेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून जमावाचा दलित कुटुंबावर हल्...
28/06/2015

शेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून जमावाचा दलित कुटुंबावर हल्ला
शेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून जमावाचा दलित कुटुंबावर हल्ला

http://indapur.vsabha.com/news/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/

शेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून जमावाचा दलित कुटुंबावर हल्ला
इंदापूर, इंदापूरजवळील लाखेवाडी येथे शेतजमिनीच्या रस्त्याच्या जुन्या वादातून २० ते २५ जणांच्या जमावाने दलित कुटुंबाच्या घरावर प्राणघातक हल्ला केला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेत दोन महिलांसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बावडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असताना तीन हल्लेखोरांनी या कुटुंबाचे स्वयंपाकाचे घर पेटवून दिले. या घटनेमुळे लाखेवाडीमध्ये दहशत पसरली असून, या गावासह तालुक्यातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी इंदापूर येथे पुणे-सोलापूर रस्ता अडवण्यात आला. या प्रकारातील आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
इंदापूर ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखेवाडी येथील रस्त्याच्या जुन्या वादाच्या कारणावरून तेथील भिंगारदिवे कुटुंबावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब दलित आहे हे माहीत असतानाही जमाव जमवून लाकडी दांडके, लोखंडी गज, पाईप, हॉकीस्टिक वापरून हल्ला करण्यात आला. या वेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली. या कुटुंबाच्या सदस्यांना घराबाहेर काढूनही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर जखमींना बावडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी हल्लोखोरांपैकी तिघे तिथे आले. त्यांनी भिंगारदिवे कुटुंबीयांचे स्वयंपाकाचे घरही पेटवून दिले.
या प्रकरणी दीपक विलास भिंगारदिवे (रा. लाखेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून राजेंद्र बाळकृष्ण शिंगाडे, संजय बाळकृष्ण शिंगाडे, किरण दीपक खुरंगे, महादेव पांडुरंग खुरंगे, विलास पांडुरंग खुरंगे यांच्यासह इतर १५ ते २० अनोळखी लोकांवर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच, इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात दीपक भिंगारदिवे, समाधान कांबळे, पुष्पा भिंगारदिवे, विलास भिंगारदिवे, जया कांबळे, रघुनाथ भिंगारदिवे, प्रदीप भिंगारदिवे (सर्व रा. लाखेवाडी) हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी लाखेवाडीसह इंदापूर शहर व तालुक्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. याबाबत उपविभागीय पोलीस

21/06/2015

एक विशिष्ठ भूमिकेतून आम्ही हे संकेत-स्थळ निर्माण केले आहे. मागील काळात घडलेल्या काही घटना,आंदोलनांनी समाजाची राजकारणाकडे पाहण्याची भावना बदली आहे.ती बदल्यांच्या दृष्टीनेआपल्या लोकप्रतिनिधींची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचावी राजकारणाचे विविध पैलू,राजकारण्यासाठी एक व्यासपीठ आणि मतदारांनी मतदान करण्याच्या उद्देशाने ह्यासंकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली असून राजकारणाचे पाया असणारया सामान्य जनता,विविध पक्ष,प्रतिनिधी आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करून या संकेतस्थळाची बांधणी करण्यात आली आहे.या संकेतस्थळावर सर्व पक्ष संघटना, नेते आणि लोकप्रतिनिधींची माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून….यातून सामान्य जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्यास मदत होईल.मतदान वाढण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.तसेच माहितीचा अधिकार, जनलोकपाल विधेयक,दैनदिन राजकीय घडामोडींची माहिती देखील आपणास या संकेत-स्थळावर मिळेल.लोकप्रतिनिधी यावर आपली सर्व माहिती,कार्यक्रम,जाहीरनामा देऊ शकतील तसेच निवडणुकीच्या दृष्टीने आवशक सर्व माहिती, विविध प्रकारचे फॉर्म्स,आचारसंहिता विषयक माहिती, मागील निवडणुकींचा आढावा देखील लोक-प्रतिनिधीना उपयुक्त ठरेल.
श्रीनाथ प्रकाशन,
शॉप न.२, सहारा प्रेस्टीज ; भेकराई नगर; फुरसुंगी- ४१२३०८ यावर पाठवू शकता.
mo-7709906623

19/06/2015

या विधान सभा मतदार संघातील सामाजिक,राजकीय माहिती असणारी व्यक्ती हवी आहे.आकर्षक पगार मिळेल.संपर्क -7709906623

19/06/2015

माननीय मोहदय;
प्रत्येक पिढीला एका नव्या मध्यमाची ओळख झाली. या माध्यमातून त्या पिढीचे जीवन प्रगतिपथावर आले. अशाच एका माध्यमाच्या सहायाने नव्या पिढीच्या समोर या विधान सभा मतदार संघाच्या इतिहासासह येथील सामाजिक ; शैक्षणिक; भौगोलिक; राजकीय; सांस्कृतिक;महिला व तरुण विश्व आणि व्यावसायिक क्षेत्राची माहिती संग्रही ठेवण्याचा प्रयत्न या संकेत्स्थालाव्दारे केला जात आहे.
या संकेत्स्थालावर सर्व प्रकारची माहिती जी सर्वांच्या मदतीसाठी उपयोगी ठरेल.अशी माहिती कोणत्याही मध्यमाव्दारे पठविल्यास त्यास विनामूल्य प्रसिधी दिली जाईल. एक नवा माहिती-संग्रह लोकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे .त्यासाठी सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग आवशक आहे. आपण विविध प्रकारची माहिती; साहित्य संबधी माहिती ; छायाचित्रे ; मते [email protected] च्या अथवा श्रीनाथ प्रकाशन, फ्लेट नं. १०; संकल्प मार्केट ; भेकराई नगर;फुरसुंगी- ४१२३०८ यावर पाठवू शकता.mo-7709906623

Address

Indapur
Pune
413106

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indapur vidhan sabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Comments

Plj suggest ur friend