28/09/2026
पुणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ...डॉक्टरांनी लैंगिक अत्याचार सिद्ध केल्यानंतरही ‘युरिन इन्फेक्शन’ म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न — विश्रांतवाडीत सुषमा अंधारेंनी महिला तपास अधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांना चांगलीच झापली.
आरोपी: जयसिंग भानुदास साठे (वय ५२). न्याय हवा, दडपण नव्हे!