02/10/2026
✨ पुणेकरांनो, यंदाची सणासुदीची Shopping एकाच ठिकाणी! 🛍️✨
कोथरूडमधील Harshal Banquet Hall मध्ये आजपासून 3 दिवसांसाठी सुरू झालंय Celebrity Favourites Kasturi Exhibition! 💫
मुंबईतील अनेक नामांकित Brands थेट पुण्यात आले आहेत आणि इथे आहेत 70+ Stalls 😍
💎 Jewellery
👗 Fashion & Sarees
💃 Chaniya Choli
👶 Kids Wear
💄 Cosmetics
🏠 Home Decor
🎁 Gifts
🍱 Packaged Food
आणि बरंच काही!
नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या Shopping साठी Family & Friends सोबत आजच भेट द्या! ❤️
📍 Harshal Banquet Hall, Kothrud, Pune
📅 3 Days Only