C24 TAAS News

C24 TAAS News ANIL JADHAV महाराष्ट्राची परिपूर्ण व लोकप्रिय वृत्तवाहिनी... जगा वर्तमानात बिनधास्त....

31/07/2025

सी 24 तास वृत्तवाहिनीचा अकरावा वर्धापन दिन सोहळा
शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत आपले विनीत सी 24 तास परिवार

ठिकाण - तिसरा मजला, गुलदगड कॉम्प्लेक्स, प्रगती विद्यालय रोड, राहुरी ,जिल्हा -अहिल्यानगर

17/07/2025

जागा भरणे आहे | राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. 9881760324 / 9404539707

राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी
पत्ता नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर
जागा भरणे आहे आमच्या संस्थे करता खालील पदे भरणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या वरील दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत दाखल करावा

मो. 9881760324 / 9404539707 या नंबर वर संपर्क करावा

11/07/2025

ख्रिश्चन धर्म स्विकारला त्यांनी स्वतःला बाबासाहेबांचे वारसदार म्हणवू नये- नवनाथ महाराज

11/07/2025

कायमच समाजसेवेसाठी कार्यरत असणारे बंडू(तात्या)जगताप....

स्वखर्चातून लिंपणगाव रेल्वे गेट येथील गतिरोधकला होणारे अपघात टाळण्यासाठी दिला पांढरा कलर..

20/11/2024

सुप्रियाताई सुळे, नाना पटोलेंवरील ऑडिओ क्लिपचे आरोप गंभीर, सखोल चौकशी होणे गरजेचे.
सुप्रियाताई सुले, नाना पटोल के ऊपर लगे ऑडियो क्लिप के आरोप गंभीर, इसकी निष्पक्ष जाँच जरुरी है।

(📍नागपूर)

19/11/2024

महायुतीच्या काळात थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात क्रमांक 1 वर आहे पहा ! व्हायरल व्हिडिओ नेमकं काय

18/11/2024

काँग्रेसच्या राज्यात झाले | शंभर कोटींचे वसुली कांड

18/11/2024

एक है तो सेफ हैं | काँग्रेसच्या राज्यात झाला ? व्हायरल व्हिडिओ

18/11/2024

मतदारांनो महाविनाश आघाडीचे पाप विसरु नका आणि त्यांनी उलेमा बोर्डाबरोबर केलेला महाराष्ट्राचा सौदा म्हणजे भूतकाळाची पुनरावृत्ती होण्याची धोक्याची घंटा आहे.

त्यामुळे सजग राहा आणि येत्या 20 तारखेला मतदान करा.

16/11/2024

जागे ते वीर शिवाजी,भागे सारे दुश्मन गाझी मचा दिया संग्राम जागो | व्हायरल व्हिडिओ

16/11/2024

आठवा एकदा पुणे रिंग रोड ची बंद पाडलेली कामे | व्हायरल व्हिडिओ

16/11/2024

वरुण राजांचे संकेत यंदा कमळ फुलणार - देवेंद्र फडणवीस

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when C24 TAAS News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category