Vishay khaas

Directions

Vishay khaas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishay khaas, Media/News Company, kharadi, Pune.

25/02/2026

टॅक्सी ड्रायव्हर ते सुपरस्टार 🚖➡️🎥 | अभिनेते Ravindra Mahajani यांचा भन्नाट प्रवास...

18/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पराक्रमी योद्धे नव्हते, तर अद्वितीय नियोजनकार आणि दूरदृष्टी असलेले शासक होते. त्यांच्या प्रत्येक मोहिमेमागे अचूक माहिती, गनिमीकावा आणि शिस्तबद्ध रणनीती असायची. तलवारीपेक्षा त्यांच्या यशामागे भक्कम नियोजनाची ताकद होती.

या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रायगड किल्ला आणि महाराजांनी आयोजित केलेल्या एका अनोख्या स्पर्धेची प्रेरणादायी कथा. एका स्पर्धेतून त्यांनी —
✔️ किल्ल्याची सुरक्षितता अधिक मजबूत केली
✔️ एक शूर मावळा स्वराज्यासाठी मिळवला
✔️ आणि नियोजनातून अनेक उद्दिष्ट साध्य करण्याची कला दाखवून दिली

शिवरायांची दूरदृष्टी आणि नेतृत्व आजही आपल्याला जीवनात नियोजनाचे महत्त्व शिकवते.

अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी Vishay Khas चॅनलला Subscribe करा, Like 👍 करा आणि Share करा! #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवराय #रायगड #स्वराज्य #मराठाइतिहास #इतिहास #मावळे #गडकोट #शिवकाल

14/02/2026

जपानमधील जपान मधील शिकोकू बेट वरील टोकुशिमा प्रांत मध्ये वसलेलं नागोरो हे एक रहस्यमय आणि अनोखं गाव आहे. एकेकाळी गजबजलेलं असलेलं हे गाव आज जवळजवळ ओस पडलं आहे. मात्र गाव रिकामं वाटत नाही… कारण इथे आहेत तब्बल 300 पेक्षा जास्त स्केअरक्रो बाहुल्या!

या बाहुल्या गावातील पूर्वी राहणाऱ्या लोकांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. या अनोख्या कल्पनेमागे आहे त्सुकिमी आयानो यांची सर्जनशीलता आणि भावना. शाळा, बसस्टॉप, शेत आणि गावातील अनेक ठिकाणी या बाहुल्या दिसतात, जणू वेळ इथे थांबली आहे.

हे गाव आपल्याला ग्रामीण स्थलांतर आणि कमी होत चाललेली लोकसंख्या याबद्दल विचार करायला भाग पाडतं.

अशाच भन्नाट आणि वेगळ्या ठिकाणांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या विषय खास चॅनेलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.

12/02/2026

फक्त प्रेमीयुगुलांचं लग्न लावून दिलं…
आणि त्यासाठी मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा! 😳

कोण होते संत व्हॅलेंटाईन?
Valentine Day मागची खरी आणि थरारक कथा जाणून घ्या या खास व्हिडिओमध्ये! ❤️

पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा 👇
Channel – Vishai Khas

Address

Kharadi
Pune
411014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishay khaas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share