Aapli-Gatha

Aapli-Gatha Little moments, big love 👶❤️
Family life | Baby reels | Emotions
Follow for smiles & memories ✨

16/03/2026

आई जसं सांगेल तसंच खातेय बघा गाथा 🧿🎀..

13/03/2026

गाथा 🎀

Gatha,s first summer ⛱️🌞
07/03/2026

Gatha,s first summer ⛱️🌞

या जगात खूप नाती असतात…💌🫂🫂काही रक्ताची,❤️ काही मनाची,💠 काही स्वार्थासाठी🤨 तर काही वेळेसाठी😑पण बाबा आणि लेकीचं नातं? ते स...
04/03/2026

या जगात खूप नाती असतात…💌🫂🫂
काही रक्ताची,❤️ काही मनाची,💠 काही स्वार्थासाठी🤨 तर काही वेळेसाठी😑
पण बाबा आणि लेकीचं नातं? ते सगळ्यांपेक्षा वेगळंच असतं.
लेकीसाठी बाबा म्हणजे तिचा पहिला हिरो, पहिला आधार, पहिली सुरक्षितता💫💌🧿
ती पडली तर आधी धावून येणारा,
ती रडली तर शांत करणारा,
आणि ती हसली की जग जिंकल्यासारखं वाटणारा माणूस म्हणजे बाबा🧸💌🧿
या नात्यात कोणतीही अट नसते,
कोणताही हिशोब नसतो,
फक्त निःस्वार्थ प्रेम असतं.
बाबांच्या खांद्यावर बसून जग पाहणारी ती छोटी परी,
आणि तिच्या प्रत्येक स्वप्नासाठी शांतपणे झगडणारा तो मजबूत हात…🐥💌🧿
हे नातं शब्दात मावणारं नाही.
जग बदललं, वेळ बदलली तरी
बाबा-लेकीचं प्रेम कधीच बदलत नाही.
कारण या नात्याला नाव आहे विश्वासाचं,
आधाराचं,
आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या निःस्वार्थ प्रेमाचं 🎀🧿💌💫

#आपली_गाथा

04/03/2026

गाथाचा exercise सुरू. आहे 😄😅

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapli-Gatha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share