Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती

  • Home
  • India
  • Pune
  • Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती

Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती, News & Media Website, A2-201, Omkar Nandan, Vadgaon Bk, Pune.
(1220)

👉 स्टार्टअपसाठी सर्व मदत- .co
📚 उद्योगविषयक पुस्तकं
👉 मोफत व्यवसाय मार्गदर्शन
🎯 मिशन : १ लाख उद्योजक
👇 ⁣पुस्तकं, वेबसाईट, WhatsApp ग्रुप
heylink.me/Naviarthkranti नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी

व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी नवी अर्थक्रांतीची सुरुवात २०१५ मध्ये झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम फेसबुक आणि इतर समाज माध्यमांतून करत आहोत. लाखो तरुणांच्या पंखांमध्ये स्वप्नांचं बळ भरून विकासाची अवकाशझेप घ्यायला उद्युक्त करणे आणि त्यातून समाजात नवा आचार आणि विचार रुजवून देशाला विकासाच्या राजस्त्यावर आणणे हा ‘नवी अर्थक्रांतीचा उद्देश आहे. स्मार्टअप या उपक्रमाअंतर्गत कोणत्याही व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा एका छताखाली उत्तम दर्जा व वाजवी दरात या सेवा उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
06/09/2025

अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!



शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 😊अशाच पोस्टसाठी फॉलो करा. -----------------------------------------👥 | मित्रांसोबत शेअ...
05/09/2025

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 😊

अशाच पोस्टसाठी फॉलो करा.

-----------------------------------------
👥 | मित्रांसोबत शेअर करा.
✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करून नक्की कळवा.
⏺️ | नंतर साठी सेव्ह करून ठेवा.
📢 | पोस्टच नोटिफिकेशन चालू करा
------------------------------------------




(Navi Arthkranti, Marathi Motivation, Marathi quotes, Inspiration Quotes, Marathi Status, Business Status)

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श शिक्षक ते भारताच्या  राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖शिक...
04/09/2025

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श शिक्षक ते भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शिक्षक दिन आपल्याला त्या व्यक्तींच्या योगदानाची आठवण करून देतो, ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश पसरवून आपल्या जीवनाला दिशा दिली. भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस फक्त शिक्षकांचे कौतुक, त्यांचे स्मरण करण्यासाठीच नाही, तर शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी देखील असतो. या दिवसाची विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून आपल्या देशाला गौरवान्वित केले. जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी जीवनाची प्रवास.

भारताच्या आधुनिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत ज्यांनी एकाच वेळी अनेक क्षेत्रात त्यांच्या विचारांची दीर्घकालीन छाप टाकली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ( Sarvepalli Radhakrishnan) हे असेच एक दीप्तिमान व्यक्तिमत्त्व. ते एकाच वेळी पूर्व-पश्चिम विचारांचा सुसंवाद घडवणारे तत्त्वज्ञ, विद्यापीठ प्रशासनात कर्तृत्व सिद्ध करणारे कुलगुरू, भारतीय संविधानिक लोकशाहीचा मान राखणारे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती आणि आदर्श पिढ्या घडवणारे आदर्श शिक्षक होते.

प्रारंभिक जीवन

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म सर्वपल्ली राधाकृष्णय्या म्हणून सर्वपल्ली वीरस्वामी आणि सीथम्मा यांच्या तेलुगू हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्तानी येथील केव्ही हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या संपूर्ण शिक्षणात त्यांना सतत शिष्यवृत्ती मिळत राहिली. हायस्कूलसाठी त्यांनी वेल्लोरमधील वुरहीस कॉलेजची निवड केली. १६ व्या वर्षी त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजात प्रवेश घेतला. १९०७ साली त्यांनी पदवी संपादन केली आणि त्याच कॉलेजमधून पुढे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. त्यांचा “वेदांताचे नीतिमत्ता आणि त्याचे आधिभौतिक पूर्वग्रह” हा प्रबंध केवळ वयाच्या विसाव्या वर्षी प्रकाशित झाला.

(𝗟𝗶𝗻𝗸 𝗶𝗻 𝗦𝘁𝗼𝗿𝘆)

➤ पूर्ण लेख वाचा नवी अर्थक्रांती वेबसाईटवर : https://naviarthkranti.com/?p=7081








Marathi Blogs | Naviarthkranti Blogs | Business growth |
Business Mentorship | Business Growth | Business Marathi
Marathi Udyojak | Startup Marathi | Marathi Creator

भारताच्या आधुनिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत ज्यांनी एकाच वेळी अनेक क्षेत्रात त्यांच्या विचारांची द....

अशाच पोस्टसाठी फॉलो करा. -----------------------------------------👥 | मित्रांसोबत शेअर करा.✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करू...
03/09/2025

अशाच पोस्टसाठी फॉलो करा.

-----------------------------------------
👥 | मित्रांसोबत शेअर करा.
✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करून नक्की कळवा.
⏺️ | नंतर साठी सेव्ह करून ठेवा.
📢 | पोस्टच नोटिफिकेशन चालू करा
------------------------------------------






(Navi Arthkranti, Marathi Motivation, Marathi quotes, Inspiration Quotes, Marathi Status, Business Status)

गणेश चतुर्शी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 😊 ,  ,  ,
27/08/2025

गणेश चतुर्शी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 😊
, , ,

आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की नवी अर्थक्रांती अंतर्गत कार्यरत ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग कंपनी 'Smartup India V...
23/08/2025

आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की नवी अर्थक्रांती अंतर्गत कार्यरत ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग कंपनी 'Smartup India Ventures'चे नाव अधिकृतरीत्या बदलून आता विराट ग्लोबल प्रा. लि. (Virrat Global Pvt. Ltd.) झाले आहे.

आम्ही आता भारतापुरते मर्यादित नसून जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. जागतिक स्तरावर विस्तार करण्याच्या आमच्या ध्येयातून हा बदल करण्यात आला आहे.

नाव बदललं असलं तरी आमचा विश्वास, समर्पण आणि बांधिलकी तशीच आहे – किंबहुना अधिक बळकट झाली आहे. नवीन नावासोबतच आम्ही आणखी नाविन्यपूर्ण उपाय, जागतिक दर्जाच्या रणनीती, आणि व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक सर्जनशीलता घेऊन सज्ज आहोत.

स्मार्टअप अंतर्गत आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा एकाच छताखाली दिल्या जातात. उत्तम दर्जा व वाजवी दरात या सेवा उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आजवर देशात ५७५ पेक्षा जास्त ब्रँड्सना सेवा देण्यात आली आहे.

💡 आमच्या प्रमुख सेवा:

1. ब्रँड आयडेंटिटी आणि पॅकेजिंग डिझाइन (लोगो, ब्रोशर इ.)
2. प्रिंटिंग आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन (सर्व प्रकारचे प्रिंटिंग)
3. डिजिटल मार्केटिंग आणि परफॉर्मन्स ॲड्स
4. वेबसाइट डेव्हलपमेंट
5. सरकारी परवाने (GST, ट्रेडमार्क, कंपनी नोंदणी इ.)
6. व्यवसाय वाढीसाठी Consulting

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.virratglobal.com

आपलं प्रेम, विश्वास आणि साथ अनेक वर्षांपासून आमच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे. तुमच्या विश्वासाने आमची वाटचाल अधिक सक्षम झाली आहे. आता नव्या नावासोबत आपण आणखी मोठी शिखरे सर करूया – विर्राट ग्लोबल प्रा. लि. सोबत. ✨

-राम खुस्पे, CEO
- नवी अर्थक्रांती
- विराट ग्लोबल प्रा. लि. (पूर्वीचे स्मार्टअप)

#नवीअर्थक्रांती

अशाच पोस्टसाठी फॉलो करा. -----------------------------------------👥 | मित्रांसोबत शेअर करा.✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करू...
22/08/2025

अशाच पोस्टसाठी फॉलो करा.

-----------------------------------------
👥 | मित्रांसोबत शेअर करा.
✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करून नक्की कळवा.
⏺️ | नंतर साठी सेव्ह करून ठेवा.
📢 | पोस्टच नोटिफिकेशन चालू करा
------------------------------------------






(Navi Arthkranti, Marathi Motivation, Marathi quotes, Inspiration Quotes, Marathi Status, Business Status)

अशाच पोस्टसाठी फॉलो करा. -----------------------------------------👥 | मित्रांसोबत शेअर करा.✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करू...
20/08/2025

अशाच पोस्टसाठी फॉलो करा.

-----------------------------------------
👥 | मित्रांसोबत शेअर करा.
✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करून नक्की कळवा.
⏺️ | नंतर साठी सेव्ह करून ठेवा.
📢 | पोस्टच नोटिफिकेशन चालू करा
------------------------------------------






(Navi Arthkranti, Marathi Motivation, Marathi quotes, Inspiration Quotes, Marathi Status, Business Status)

Address

A2-201, Omkar Nandan, Vadgaon Bk
Pune
411041

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918898794864

Website

http://naviarthkranti.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती:

Share

नवी अर्थक्रांती...

नमस्कार,

नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी स्वामी विवेकानंद, बाबा आमटे आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन १५ ऑगस्ट २०१५ रोजी नवी अर्थक्रांतीची सुरुवात झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, स्टार्टअप, शेती, तंत्रज्ञान, करिअर या विषयांवरील उपयुक्त माहिती तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे चालू आहे. युवकांना प्रेरणा देणारे विचार नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून अखंडितपणे जगभरातील लाखो (१० लाखांपेक्षा अधिक) लोकांपर्यंत पोहोचत आहेत. या विचारांनी प्रेरित होऊन आणि उपयोग करून आजवर शेकडो लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे, वाढवला आहे.

कोणतीही गोष्ट, काम, जबाबदारी सरकारवर किंवा राज्यकर्त्यांवर न ढकलता परस्पर सहकार्याने ‘आलात तर तुमच्यासोबत नाहीतर, तुमच्याशिवाय’ या तत्त्वावर नवी अर्थक्रांतीचे काम सुरू आहे. नवी अर्थक्रांतीने सर्वसामान्य मराठी तरुणाला चाकोरीतून बाहेर पडण्याची हिंमत दिली. आपल्या पाठीमागे कोणीतरी भक्कमपणे उभं आहे, कितीही अडचण आली तरी मार्ग काढत पुढे जायचं, पण मागे हटायचं नाही ही जिद्द त्यांच्यात निर्माण केली. जगात कोणीही आपली समस्या सोडवली नाही, तरी नवी अर्थक्रांती सोडवेल हा विश्वास लोकांच्या मनात जागवला. ९-१० वर्ष व्यवसाय करायचा फक्त विचार करणारे लोक नोकरी सोडून बिझनेसमध्ये उतरू लागले आहेत. सोशल मिडीयाचा सकारात्मक गोष्टींसाठी कसा वापर केला जाऊ शकतो आणि त्यातून किती मोठा बदल घडवला जाऊ शकतो हे नवी अर्थक्रांतीने सिद्ध करून दाखवले आहे.

पुढील १० वर्षांत १० लाख तरुणांना रोजगार मिळवून देणे, १ लाख उद्योजक घडवणे ह्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आम्ही कार्यरत आहोत. यासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागात व्याख्याने, मार्गदर्शनपर सेमिनार राबवले गेले आहेत. तसेच भाषांतरीत पुस्तके, स्टार्टअप महाराष्ट्र, थेट परदेशी गुंतवणूक यासारखे नवीन उपक्रम घेऊन लोकांच्या सेवेत उपयुक्त ठरण्याची भूमिका चालू आहे. अनेक प्रकल्पावर नवी अर्थक्रांतीचे काम चालू आहे.