Smart Udyojak

Smart Udyojak 'मराठी उद्योजक' असा एक प्रगतिशील व समृद्ध समुदाय निर्माण करणे, हे 'स्मार्ट उद्योजक'चे ध्येय आहे. मराठी मासिक डिजिटल व प्रिंट दोन्ही आवृत्तीत उपलब्ध..!
(279)

'सुपर किड्स फोरम' हे केवळ एक शैक्षणिक व्यासपीठ नाही, तर मुलांच्या सर्व क्षमता उजागर करणारे आणि त्यांना सुपर बनवणारे एक म...
17/07/2025

'सुपर किड्स फोरम' हे केवळ एक शैक्षणिक व्यासपीठ नाही, तर मुलांच्या सर्व क्षमता उजागर करणारे आणि त्यांना सुपर बनवणारे एक माध्यम आहे.

२०२० मध्ये स्थापन झालेला 'सुपर किड्स फोरम' हा इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केले...

आपण जेव्हा एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो किंवा एखादे नवीन प्रॉडक्ट बाजारात आणतो वा आपल्या व्यवसायाचा पुढील आराखडा तयार कर...
17/07/2025

आपण जेव्हा एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो किंवा एखादे नवीन प्रॉडक्ट बाजारात आणतो वा आपल्या व्यवसायाचा पुढील आराखडा तयार करत असतो, तेव्हा पद्धतशीरपणे स्ट्रॅटेजी बनवणे अत्यंत महत्त्वाचे असते.

आपण जेव्हा एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो किंवा एखादे नवीन प्रॉडक्ट बाजारात आणतो वा आपल्या व्यवसायाचा पुढील आराखड....

तुम्हाला या गणेशोत्सवात एखादं-दुसरा छोटासा  #व्यवसाय करून पैसे कमवायचे आहेत का? तर आम्ही तुम्हाला अगदी ५-१० हजार रुपये ग...
15/07/2025

तुम्हाला या गणेशोत्सवात एखादं-दुसरा छोटासा #व्यवसाय करून पैसे कमवायचे आहेत का? तर आम्ही तुम्हाला अगदी ५-१० हजार रुपये गुंतवून या गणपतीत करू शकाल असे ११ व्यवसाय सांगत आहोत.

तुम्हाला या गणेशोत्सवात एखादं-दुसरा छोटासा व्यवसाय करून पैसे कमवायचे आहेत का? तर आम्ही तुम्हाला अगदी ५-१० हजार रु....

परिस्थिती हलाखीची होती त्यामुळे आठ वर्षाच्या केशवनेही एका फुलाच्या दुकानात काम सुरू केले. हार, वेण्या बनवणारे ते एक छोटे...
14/07/2025

परिस्थिती हलाखीची होती त्यामुळे आठ वर्षाच्या केशवनेही एका फुलाच्या दुकानात काम सुरू केले. हार, वेण्या बनवणारे ते एक छोटे फुलांचे दुकान होते. इथूनच केशव त्रिभुवन यांचा फ्लोरीस्ट या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

आयुष्याचा मार्ग कितीही खडतर असला तरीही कष्टाने तो सुखकर करता येतो. निवडलेल्या मार्गावर कितीही काटे असले तरीही अव...

नवउद्योजकांसाठी 'व्हेंचर कॅपिटल' हे आशेचे किरण ठरते. व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय, ते कसे कार्य करते, त्याचे फायदे-तोटे काय...
12/07/2025

नवउद्योजकांसाठी 'व्हेंचर कॅपिटल' हे आशेचे किरण ठरते. व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय, ते कसे कार्य करते, त्याचे फायदे-तोटे काय आहेत आणि उद्योजकांनी त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

व्हेंचर कॅपीटलिस्ट हा एखादा वैयक्तिक गुंतवणूकदार अथवा एखादी व्हेंचर कॅपीटलिस्ट फर्मही असू शकते. हे एका वेळी अने....

ही योजना सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उद्योजकीय स्वप्नांना पंख देण्यास...
12/07/2025

ही योजना सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उद्योजकीय स्वप्नांना पंख देण्यासाठी तयार केली आहे.

याच समस्येवर उपाय म्हणून क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (CGTMSE) या योजनेची स्थापना २०.....

निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण, खादी ग्रामोद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरवण्याबाबत शासनाशी प्रभावी संपर्क, स्थानिक...
12/07/2025

निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण, खादी ग्रामोद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरवण्याबाबत शासनाशी प्रभावी संपर्क, स्थानिक साधनसंपत्तीचा वापर करून ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगार मिळवून देणे, हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे.

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची ही संक्षिप्त माहिती.

परिस्थितीचे भांडवल न करता, घरातून सपोर्ट नसताना स्वकर्तृत्वाने घरातून एक रुपयाही न घेता त्यांनी ‘यशराज’ या ब्रँडची अगदी ...
12/07/2025

परिस्थितीचे भांडवल न करता, घरातून सपोर्ट नसताना स्वकर्तृत्वाने घरातून एक रुपयाही न घेता त्यांनी ‘यशराज’ या ब्रँडची अगदी राहत्या घरातून मुहूर्तमेढ केली. तीही शिरढोणसारख्या खेडेगावातून.

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या स्वप्नांवर, निर्णयांवर पगडा असतो असे म्हणतात. ग्रामीण भागात वाढलेल्या वैभ...

 #कच्चा_माल हा  #उत्पादन प्रक्रियेचा पाया आहे, कारण त्यावर उत्पादनाची गुणवत्ता, किंमत आणि बाजारातील स्पर्धात्मकता अवलंबू...
12/07/2025

#कच्चा_माल हा #उत्पादन प्रक्रियेचा पाया आहे, कारण त्यावर उत्पादनाची गुणवत्ता, किंमत आणि बाजारातील स्पर्धात्मकता अवलंबून असते.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची 'कच्चा माल सहाय्यक योजना' RMA (Raw Material Assistance Scheme) ही व्यावसायिकांसाठी असलेली एक य...

तुमच्या  #कंफर्ट_झोन मधून बाहेर पडा, कारण पुढे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
12/07/2025

तुमच्या #कंफर्ट_झोन मधून बाहेर पडा, कारण पुढे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

कंफर्ट झोनमधून बाहेर कसं पडायचं?

 #पैसा सर्वस्व नाही, पण सर्वकाही करण्यासाठी पैसा लागतो, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे  #गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे....
11/07/2025

#पैसा सर्वस्व नाही, पण सर्वकाही करण्यासाठी पैसा लागतो, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे #गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे. ती आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे.

बचत आणि गुंतवणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बचत करता करता पैशांचा विनियोग योग्य रीतीने करणे तितकेच गरजेचे ....

आपल्या आर्थिक नियोजनातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे ’विमा’. या विम्याविषयी एक ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार...
11/07/2025

आपल्या आर्थिक नियोजनातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे ’विमा’. या विम्याविषयी एक ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे.

आपल्या आर्थिक नियोजनातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे ’विमा’. या विम्याविषयी एक ग्राहक म्हणून, गु....

Address

Punjab

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919833312769

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Udyojak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Smart Udyojak:

Share

स्मार्ट उद्योजक

महाराष्ट्रातील उद्योगी व्यक्तींना नेहमी कार्यरत व प्रेरणादायी ठेवण्यासाठी "स्मार्ट उद्योजक" हे मासिक स्वरूपात काम करते. डिजिटल व प्रिंट या दोन्ही आवृत्तीने उद्यमी विचार पोहचवणारे "स्मार्ट उद्योजक" हे प्रमुख मराठी मासिक आहे.