शेती सल्ला कृषी दर्शन महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Purna
  • शेती सल्ला कृषी दर्शन महाराष्ट्र

शेती सल्ला कृषी दर्शन महाराष्ट्र क्‌षी विद्यापीठाचे सल्ले,हवामान अंदाज,बाजारभाव,शेती विषयक योजना,पीक व्यवस्थापण करिता
(218)

22/06/2025
आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत भारतातील पहिली आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित पेशंट मॅनेजमेंट व ओपीडी मॅनेजम...
22/06/2025

आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत भारतातील पहिली आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित पेशंट मॅनेजमेंट व ओपीडी मॅनेजमेंट सिस्टम ही सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध होत आहे. याअंतर्गत फिरता दवाखाना व पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीच्या लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला.

या फिरता दवाखान्याच्या माध्यमातून संपूर्ण आरोग्य तपासणी, १०० हून अधिक रक्त चाचणी, रक्तदाब, मधुमेह, प्राणवायू (Oxygen), इ. सी. जी., हृदय तपासणी, मोफत औषधं यांसारख्या १०० हून अधिक मोफत सुविधा नागरिकांना मिळणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासकीय रुग्णालयातील विविध विभागांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेटी दिल्या, रुग्णांची विचारपूस केली.

सौर पंप नुकसान तक्रार 💧💔🚨
22/06/2025

सौर पंप नुकसान तक्रार 💧💔🚨

20 जून हवामान अंदाज 🌞🌈🌨️
20/06/2025

20 जून हवामान अंदाज 🌞🌈🌨️

आताचे हवामान अपडेट 🌞️❄️☁️
18/06/2025

आताचे हवामान अपडेट 🌞️❄️☁️

हवामान अपडेट.. ☁️💨🌡️
17/06/2025

हवामान अपडेट.. ☁️💨🌡️

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैभव सूर्यवंशी यांच्या कुटुंबाशी विमानतळावर भेट घेतली..
31/05/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैभव सूर्यवंशी यांच्या कुटुंबाशी विमानतळावर भेट घेतली..

या जोडीसाठी तुमच्याकडून एक लाईक आणि एक ओळ कमेंट 💕👫💬
31/05/2025

या जोडीसाठी तुमच्याकडून एक लाईक आणि एक ओळ कमेंट 💕👫💬

31 मे 2025, आजचे हवामान अपडेट 🌞️❓️☁️️️️
31/05/2025

31 मे 2025, आजचे हवामान अपडेट 🌞️❓️☁️️️️

ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेय. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधा...
30/05/2025

ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेय. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करायला गेले होते. त्यावेळी कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय.

चला सांगा पटकन तुमच्याकडे याला काय म्हणतात 🤔💬👀
30/05/2025

चला सांगा पटकन तुमच्याकडे याला काय म्हणतात 🤔💬👀

30 मे 2025 आजचे हवामान.... 🌞🌈🌨️
30/05/2025

30 मे 2025 आजचे हवामान.... 🌞🌈🌨️

Address

Kanadkhed-2 Tq. Purna Dist. Parbhani
Purna

Alerts

Be the first to know and let us send you an email when शेती सल्ला कृषी दर्शन महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share