Sambhaji Briged Pusad

Sambhaji Briged Pusad संभाजी ब्रिगेड ता. पुसद
100% समाजकारण.100% राजकारण
शिव, शाहू, फुले,आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जपनारे

🌺
16/12/2024

🌺

15/12/2024
20/05/2024

#मराठाआरक्षण #महाविकासआघाडीसभाBkc #मल्लिकार्जुन ाडी #मराठाआरक्...

 #मराठा आरक्षण सगेसोयरेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी ही मागणी  ्धवठाकरे  साहेबांनी सरकार पर्यंत पोहचवावी असे निवेदन  #...
17/03/2024

#मराठा आरक्षण सगेसोयरेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी ही मागणी ्धवठाकरे साहेबांनी सरकार पर्यंत पोहचवावी असे निवेदन #सकल मराठा समाज आणि #संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आले. 🚩

(उद्धव बाळासाहेब ठाकरे) #शिवसेना चे मित्रपक्ष असेलेला 🚩 #संभाजी ब्रिगेड पुसद चे पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्...
17/03/2024

(उद्धव बाळासाहेब ठाकरे) #शिवसेना चे मित्रपक्ष असेलेला 🚩 #संभाजी ब्रिगेड पुसद चे पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत करतांना* 🚩 ्धवठाकरे

04/09/2023

पुसद येथे चक्का जाम आंदोलन, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, सकल मराठा समाजाच्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद। फडणवीस राजीनामा द्या।
#मराठा #संभाजीब्रिगेड #पुसद #जिजाऊ #आरक्षण #मोर्चा #निषेध

01/09/2023
तालुका कार्यकरिणी बैठक........  briged
27/08/2023

तालुका कार्यकरिणी बैठक........ briged

आज दी.११/८/२०२३ रोजी पुसद संभाजी ब्रिगेडच्या वतीने मणिपुर घटना व मनोहर भिड़े यांचे वर कार्यवाही करण्यात यावी ऐसे निवेदन उ...
11/08/2023

आज दी.११/८/२०२३ रोजी पुसद संभाजी ब्रिगेडच्या वतीने मणिपुर घटना व मनोहर भिड़े यांचे वर कार्यवाही करण्यात यावी ऐसे निवेदन उपविभागीय अधिकारी मा.श्री.एकनाथराव काळबांडे साहेब यांना संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आले. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष गणेश पावड़े,पुसद तालुका अध्यक्ष करण पानपट्टे तथा संभाजी ब्रिगेड पदाधिकारी ऋतिक ढेकळे, वैभव ठाकरे, भुषण गाडेकर,जय दळवी, आदित्य जाधव, प्रशांत नरवाडे, शुभम धुळे, ऋषिकेश पतंगे, प्रथम अरगुलवार,जय शिंदे, अक्षय खरात, संकेत चव्हाण, गौरव शिंदे, अक्षय तावडे, शंतनु जाधव, जय पवार, विवेक सावदे, शंतनु वानखेडे उपस्थित होते.

आज दी.११/८/२०२३ रोजी पुसद येथे नव्यानेच रूजू झालेले उपविभागीय अधिकारी मा.श्री.एकनाथराव काळबांडे साहेब यांचे संभाजी ब्रिग...
11/08/2023

आज दी.११/८/२०२३ रोजी पुसद येथे नव्यानेच रूजू झालेले उपविभागीय अधिकारी मा.श्री.एकनाथराव काळबांडे साहेब यांचे संभाजी ब्रिगेड तर्फे पुसद मधे स्वागत प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष गणेश पावड़े,पुसद तालुका अध्यक्ष करण पानपट्टे तथा संभाजी ब्रिगेड पदाधिकारी ऋतिक ढेकळे, वैभव ठाकरे, भुषण गाडेकर,जय दळवी, आदित्य जाधव, प्रशांत नरवाडे, शुभम धुळे, ऋषिकेश पतंगे, प्रथम अरगुलवार,जय शिंदे, अक्षय खरात, संकेत चव्हाण, गौरव शिंदे, अक्षय तावडे, शंतनु जाधव, जय पवार, विवेक सावदे, शंतनु वानखेडे उपस्थित होते.

Address

Pusad
Pusad
445204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sambhaji Briged Pusad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share