times of pusad

times of pusad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from times of pusad, Media/News Company, pusad, Pusad.

23/12/2025

नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये खरा धुरंधर कोण ठरला ?

30/11/2025

पुसद मध्ये कोण बाजी मारणार विकार कोण करणार ?

30/11/2025

पुसद मध्ये नगराध्यक्ष पदाचा खरा दावेदार कोण ?

07/07/2025

सुधीर मुनगंटीवार यांनी उचललेला oyo चा मुद्दा..
पुसद मध्ये अशे किती अवैध oyo लॉज आहे
सूत्रांच्या माहिती नुसार पुसद मध्ये काही लॉज मध्ये दिवसाढवळ्या oyo सारख्या सुविधा मिळतात त्या लॉज चा oyo बरोबर टायप नाही तरी सुद्धा हे लॉज मालक सर्रास oyo सारख्या सुविधा देतात या संपूर्ण प्रकारा कडे प्रशासन कश्या प्रकारे बघते या कडे पुसद मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे

04/04/2024

भावना गवळी यांना डावलून महायुती ने नवीन उमेदवार केला उभा

29/03/2024



कुणाच्या गळ्यात पळणार यवतमाळ लोकसभेची माळ

    लोकसभेच्या पर्शवभूमीवर पुसद वाशीम लोकसभा मतदार संघामध्ये वृत्त वहिनी करिता प्रतिनिधी पाहिजे
27/03/2024

लोकसभेच्या पर्शवभूमीवर पुसद वाशीम लोकसभा मतदार संघामध्ये वृत्त वहिनी करिता प्रतिनिधी पाहिजे

25/03/2024

23/03/2024

खासदार भावना गवळी यांनी आता परियन्त जनतेचे किती कामे केली आपले मत मांडा

21/03/2024

भाजप पक्ष श्रेष्ठी ने मुख्यमंत्र्यांना यवतमाळ वाशीम उमेदवार बदलण्यास सांगितले भावना गवळी यांचा पत्ता कट होईल का तुम्हाला काय वाटते

01/12/2023

Address

Pusad
Pusad
445204

Alerts

Be the first to know and let us send you an email when times of pusad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share