
11/05/2025
भावपूर्ण श्रद्धांजली...
आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना शहीद सुरज यादव, शहीद अमित चौधरी, शहीद सचिन यादव, शहीद मुरली नाईक, शहीद दिनेश शर्मा यांनी प्राणांची आहुती दिली. तसेच कर्तव्यावर असताना शहीद कमल कंबोज आणि शहीद सचिन वनंजे या शूर जवानांना वीरमरण आले.
वीर जवानांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....