सा.भङकत्या ज्वालां

सा.भङकत्या ज्वालां अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराचा कर्?

02/12/2024
20/11/2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट

दुपारी ३ वाजेपर्यंत राहुरी ४५.९०% मतदान!

#विधानसभानिवडणूक२०२४
#मतदानकरामहाराष्ट्र

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट दुपारी ३ वाजेपर्यंत शेवगाव- पाथर्डी ४२.६३% मतदान!  #विधानसभानिवडणूक२०२४ #मतदानकरा...
20/11/2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट

दुपारी ३ वाजेपर्यंत शेवगाव- पाथर्डी ४२.६३% मतदान!

#विधानसभानिवडणूक२०२४
#मतदानकरामहाराष्ट्र

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात ४५.५३% मतदान! ➡️ गडचिरोली: ६२.९९% (सर्वाधिक)➡️ ठाणे: ...
20/11/2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट

दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात ४५.५३% मतदान!

➡️ गडचिरोली: ६२.९९% (सर्वाधिक)
➡️ ठाणे: ३८.९४% (सर्वात कमी)

#विधानसभानिवडणूक२०२४
#मतदानकरामहाराष्ट्र

अहिल्यानगर : जिल्ह्यातील बारा मदतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३२.९० टक्के मतदान.सर्वाधिक नेवासा : ३८.६, तर सर्वां...
20/11/2024

अहिल्यानगर : जिल्ह्यातील बारा मदतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३२.९० टक्के मतदान.
सर्वाधिक नेवासा : ३८.६, तर सर्वांत कमी श्रीगोंदा येथे २७.४८ टक्के मतदान.
अहिल्यानगर (अहमदनगर) शहरात ३०.८३ टक्के मतदान.

13/11/2024
सावनेरमधून केदारांची बायको, बावनकुळेंविरोधात तगडा उमेदवार, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर   #महाराष्ट्र
26/10/2024

सावनेरमधून केदारांची बायको, बावनकुळेंविरोधात तगडा उमेदवार, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

#महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात...
25/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येत आहे.

#महाराष्ट्र

24/10/2024

काँग्रेसची पण यादी आली ...महाराष्ट्रातल्या पहिल्या याद्या
भाजप ९९
शिवसेना ४५
राष्ट्रवादी ३८
काँग्रेस ४८
शिवसेना UBT ६५
एनसीपी SP ४५

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर. संगमनेरमधून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाच संधी. तर शिर्डीत भाजपचे महसूल मंत्...
24/10/2024

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर. संगमनेरमधून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाच संधी. तर शिर्डीत भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात प्रभावती घोगरे यांना काँग्रेसची उमेदवारी.
#महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विध...
24/10/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक : २०२४राष्ट्रवादी-अजित पवार पक्षाची ३८ उमेदवारांची यादी जाहीर.
23/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक : २०२४

राष्ट्रवादी-अजित पवार पक्षाची ३८ उमेदवारांची यादी जाहीर.

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीरपहिल्या यादीत ४५ उमेदवारांचा समावेशमहायुतीत आत्तापर्यंत   ने ९९ जागांवर तर शिवसेना श...
22/10/2024

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर

पहिल्या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश

महायुतीत आत्तापर्यंत ने ९९ जागांवर तर शिवसेना शिंदे गटाने ४५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

महायुतीने आत्तापर्यंत १४४ जागांवर उमेदवार जाहीर…

22/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक : २०२४

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम झाले आहे.

काँग्रेस आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मतभेद असणाऱ्या जागांचा वाद सुटला.

अंतिम जागावाटप जाहीर करण्यासाठी बुधवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे.

Address

Rahuri

Telephone

+918668761239

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सा.भङकत्या ज्वालां posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सा.भङकत्या ज्वालां:

Share