
22/08/2025
(माजी सैनिक) तथा जिल्हा अध्यक्ष आदिवासी टायगर सेना चंद्रपूर, अभ्यासु वयक्तिमत्त्व, मनमिळाऊ स्वभाव,सगळयांना सोबत घेऊन चालणारे, आदर्श वयक्तिमत्त्व, आदिवासी टायगर सेना जिल्हा संघटक, गावागावात आदिवासी टायगर सेना चा सदस्य असावा असा प्रयत्न करणारे,आदिवासी टायगर सेनेचे आण बाण शान, आदिवासी समाजसेवक,आदिवासिंचा ढाण्या वाघ, शब्दावर काम करणारे, असे आमचे प्रख्यात व्यक्ती मा. ड्रेफुल जी आत्राम आपणास जन्मदिवसाच्या खुप खुप जोहार शुभेच्छा💐💐💐