ETV Bharat Goa

ETV Bharat Goa ETV Bharat is a video news app that delivers news from your neighbourhood - your state, your city, your district in English and 12 Indian languages.

15/04/2021

Test

आजचा सामना - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद...   आयपीएलसंबंधी क्षणाक्षणाच्या अपडेटसाठी आमचे etv bharat हे अॅप डा...
29/09/2020

आजचा सामना - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद...

आयपीएलसंबंधी क्षणाक्षणाच्या अपडेटसाठी आमचे etv bharat हे अॅप डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

देशविदेशातील घडामोडींसाठी www.etvbharat.com या वेबसाईटला भेट द्या...

29/09/2020

अमरावती - महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने राज्यात महिला आणि बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात दिला जाणारा चणा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा...माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप.... संबंधित मंत्र्यावर कारवाईची मागणी... पाहा व्हिडीओ...

सविस्तर बातमी - https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/amravati/former-agriculture-minister-anil-bonde-has-demanded-action-against-the-concerned-ministers-for-bad-chana-in-amravati-district/mh20200928195428714

अधिक माहितीसाठी आमचे ETV Bharat हे APP डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

29/09/2020

परभणी - जिंतूर तालुक्यातील पिंपराळा या गावातील एका वयोवृद्ध आजीला चक्क पाठीवर बसून 3 किलोमीटर पायपीट करत नातवाला रुग्णालय गाठावे लागले. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. परिणामी वाहन जात नसल्याने या नातवाला घरच्या दोन महिलांसह आजीला अशा पद्धतीने रुग्णालयात न्यावे लागल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.... पाहा व्हिडीओ....

सविस्तर बातमी - https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/parbhani/man-carrying-her-granny-on-the-back-and-walks-3-km-to-take-her-hospital-in-parbhani/mh20200928192401552

अधिक माहितीसाठी आमचे ETV Bharat हे APP डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

29/09/2020

Craszy Cricket - आजचा सामना - सनरायझर्स वि. दिल्ली कॅपटल्स
SunRisers Hyderabad Delhi Capitals
David Warner Shreyas Iyer

आयपीएलसंबंधी क्षणाक्षणाच्या अपडेटसाठी आमचे etv bharat हे अॅप डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

देशविदेशातील घडामोडींसाठी www.etvbharat.com या वेबसाईटला भेट द्या...

29/09/2020

गोंदिया - तरुणांच्या मनामध्ये जवानांबद्दल आदर निर्माण व्हावा, हा दृष्टीकोण बाळगत देशासाठी आपले प्राण गमावणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापूरचा एक तरूण सायकलवरून महाराष्ट्रभर फिरत आहे. अजित पाडूरंग दळवी असे त्या तरूणाचे नाव आहे... पाहा व्हिडीओ...

सविस्तर बातमी - https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/gondia/kolhapur-young-man-travel-to-across-maharashtra-by-bicycle-for-homage-to-the-soldiers/mh20200929100911277

अधिक माहितीसाठी आमचे ETV Bharat हे APP डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

29/09/2020

Global Covid-19 tracker

अधिक माहितीसाठी आमचे ETV Bharat हे APP डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

29/09/2020

केरळमध्ये एक पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी पोलीस म्हणून कर्तव्य निष्ठेने पार पाडत
मूर्तीकलेतून आपल्या कलेचा छंदही जोपासला आहे. अशा बहुआयामी गुरुप्रसाद अय्यपन या पोलीस अधिकाऱ्याची ही गोष्ट.. पाहा ईटीव्ही भारत विशेष...

अधिक माहितीसाठी आमचे ETV Bharat हे APP डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

28/09/2020

मुंबई - पश्चिम भारतात पहिल्यांदा दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईत परळ येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये मोनिका मोरेवर करण्यात आली. तब्बल १६ तास ही शस्त्रक्रिया चालली. काय अनुभव होता डॉक्टरांचा... यापुढेही अवयव प्रत्यारोपणासाठी कशाची गरज आहे, याविषयी डॉ. निलेश सातभाई यांच्याशी साधलेला हा संवाद...

सविस्तर - https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/videos/state/western-indias-first-hands-transplant-surgery-successfully-performed-in-mumbai/mh20200928160154191

अधिक माहितीसाठी आमचे ETV Bharat हे APP डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

28/09/2020

चंद्रपूर - राजकारणाला रामराम ठोकून अरविंद रेवतकर यांनी समाजसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवलं आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे चिमुर तालुक्यातील २९ गावे कोरोनामुक्त आहेत, हे उल्लेखनीय आणि दखलपात्र असे आहे... पाहा व्हिडीओ...

सविस्तर बातमी - https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/chandrapur/former-politician-arvind-revtekar-working-tirelessly-to-protect-29-villages-from-covid-19/mh20200928070154015

अधिक माहितीसाठी आमचे ETV Bharat हे APP डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

28/09/2020

Crazy Cricket - आजचा सामना - मुंबई इंडियन्स विरुध्द रॉयल चॅलेजर्स बंगळुरू

Mumbai Indians Royal Challengers Bangalore
Rohit Sharma Virat Kohli

आयपीएलसंबंधी क्षणाक्षणाच्या अपडेटसाठी आमचे etv bharat हे अॅप डाऊनलोड करा.. http://bit.ly/ETVBharat

देशविदेशातील घडामोडींसाठी www.etvbharat.com या वेबसाईटला भेट द्या...

Address

ETV Bharat Building, Ramoji Film City, Anajpur
Ranga Reddy
501512

Alerts

Be the first to know and let us send you an email when ETV Bharat Goa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ETV Bharat Goa:

Share