
05/08/2024
नमस्कार सर्वांना
श्री देव रामेश्वर आणि आई कालिक आणि केळबाई मातेच्या कृपेने आणि आशिर्वादाने आणि तसेच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आपण आपल्या गावचा श्री देव रामेश्वर आणि आई कालिके मातेचा नामसप्ताह सोहळा २०२४ सपूर्ण ८ दिवस आदगी सप्ताह बसवण्या पासून नामसप्ताह अगदी आपला नामसप्ताह सोहळा उठे पर्यंत सोबत सर्व वांडींचे पारायण सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल आणि हे सर्व तुम्हा सर्वांना खूप साऱ्या कैमरा अँगल ने बघायला मिळणार आहे तरी मी माझ्य पुढच्या स्टोरी मध्ये तुम्हाला त्याची डायरेक्ट लिंक देत आहे त्यावरती क्लिक तुम्ही हा सगळा आपला नामसप्ताह सोहळा पाहू शकता
धन्यवाद 🙏🏻
श्री देव रामेश्वर आणि आई कालिका माता नामसाप्तह सोहळा,काळबादेवी,रत्नागिरी | थेट प्रत्क्षेपण 2024. जर तुम्हाला सुद्धा ...