कोकणवेध Kokanvedh

कोकणवेध Kokanvedh वेध नव्या कोकणचा

वह खून कहो किस मतलब काजिसमें उबाल का नाम नहींवह खून कहो किस मतलब काआ सके देश के काम नहीं।वह खून कहो किस मतलब काजिसमें जी...
23/01/2023

वह खून कहो किस मतलब का
जिसमें उबाल का नाम नहीं
वह खून कहो किस मतलब का
आ सके देश के काम नहीं।

वह खून कहो किस मतलब का
जिसमें जीवन, न रवानी है
जो परवश होकर बहता है,
वह खून नहीं,पानी है!

उस दिन लोगों ने सही-सही
खून की कीमत पहचानी थी
जिस दिन सुभाष ने बर्मा में
मॉंगी उनसे कुरबानी थी।

#नेताजीसुभाषचंद्रबोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

22/12/2022

#मुंबई #गोवा #महामार्ग पूर्ण करा... मगच #टोल वसुली...

वसुली बंद करा... नाहीतर इथून हलणार नाही...

#भाजपा नेते #निलेशराणे यांच्या आक्रमक भूमिकेला राजापूरवासियांचा पाठिंबा

अखेर हातीवले टोल वसुली अवघ्या काही तासात झाली स्थगित

ऐका काय म्हणाले निलेश राणे

16/12/2022

#मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांचे #रत्नागिरी तील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय भूमिपूजनादरम्यानचे #भाषण

16/12/2022

समुद्रात मनसोक्त फिरणाऱ्या जहाजाला सुद्धा शेवटी 'किनारा' हवाच!

नाटक : किनारा

लेखन / निवेदन : अनघा निकम मगदूम

#राज्यनाट्यस्पर्धा #नाट्यपरीक्षण #नाटक #रत्नागिरी #कोकण

रत्नागिरी मध्ये येतं आहेत  #मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेकसा आहे त्यांचा  #रत्नागिरी दौरा पहा*सुधारित द...
15/12/2022

रत्नागिरी मध्ये येतं आहेत #मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

कसा आहे त्यांचा #रत्नागिरी दौरा पहा

*सुधारित दौरा कार्यक्रम*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम*

रत्नागिरी दि. 15 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.
सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने मारुती मंदीर रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण व अभिवादन.(स्थळ : मारुती मंदीर, रत्नागिरी)
सकाळी 11.40 वाजता मोटारीने श्री देव भैरीबुवा मंदिर, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा मंदीर येथे आगमन व दर्शन. सकाळी 11.55 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 12.00 वाजता रत्नागिरी जिल्हयातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 01.20 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 01.30 ते 02.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 02.45 ते 03.30 वाजता विविध संघटनांच्या शिष्टमंडळास भेट - (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी).
१) भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
२) रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन (८ प्रतिनिधी)
३) एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटना (८ प्रतिनिधी )
४) शिक्षक संघटना ( ८ प्रतिनिधी)
५) मच्छिमार संघटना (८ प्रतिनिधी)
६) आंबा बागायतदार संघटना ( ८ प्रतिनिधी)
७) जिल्हा परिषद (5 प्रतिनिधी) व महसूल (5 प्रतिनिधी) अधिकारी /कर्मचारी संघटना.
दुपारी 03.30 वाजता मोटारीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 03.45 ते 04.45 वाजता वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी). सांयकाळी 04.45 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी येथून माळनाका रत्नागिरी कडे प्रयाण.
सायंकाळी 05.00 ते 05.15 वाजता श्रीमान हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : माळनाका, रत्नागिरी) सांयकाळी 05.15 वाजता माळनाका, रत्नागिरी येथून शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 05.20 ते 05.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.
सायंकाळी 05.45 वाजता ते 07.00 वाजता 700 कोटीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व जाहिर सभेस उपस्थिती. (स्व. प्रमोद महाजन क्रिडा संकुल, रत्नागिरी).
सायंकाळी 07.00 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. रात्रौ 10.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

15/12/2022

वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये असलेली मंदा अनेक वर्षांनी बरी होऊन घरी येते आणि तीला धक्का बसतो...

नाटक : रात्र सरली पण उजाडलं कुठं

लेखन / निवेदन : अनघा निकम मगदूम

#नाट्यपरीक्षण #राज्यनाट्यस्पर्धा #रत्नागिरी #नाटक

15/12/2022

विवाहित सावित्रीशी लग्न करायला नाम्याने बाबा सणकीदासला बरोबर घेत केली ही युक्ती

नाटक : मेलो डोळो मारून गेलो

लेखन / निवेदन : अनघा निकम मगदूम

#राज्यनाट्यस्पर्धा #रत्नागिरी #नाट्यपरीक्षण

15/12/2022

गावातल्या जमिनी बळकावणाऱ्या खोताविरुध्द उभा राहिलेला सुरेश कसा पोहोचतो तुरुंगात...

नाटक: तुझा माझ्यावर भरोसा नाय काय

लेखन / निवेदन : अनघा निकम - मगदूम

#राज्यनाट्यस्पर्धा #रत्नागिरी

09/12/2022

सामाजिक प्रश्न सोडवता सोडवता स्वतःच्याच प्रश्नात गुरफटलेल्या 'ध्यास' संस्थेच्या प्रवासाचा 'प्रतिध्वनी'
#नाटक #राज्यनाट्यस्पर्धा #नाट्यपरीक्षण #रत्नागिरी #कोकण

07/12/2022

📲VIDEO | मडवॉक...नवं, वेगळं आणि उत्कृष्ट बघण्याचा आनंद देणारं 'सहयोग' संस्थेचे नाटक

👉🏻 61 वी हौशी #राज्यनाट्यस्पर्धा #नाटक स्पर्धा_

👉🏻 #नाट्यपरीक्षण लेखन / निवेदन : अनघा निकम -मगदूम

#रत्नागिरी #सहयोग

06/12/2022

मावळतीचा इंद्रधनू... संकल्प कलामंच

#राज्यनाट्यस्पर्धा

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन 🙏🏻🌹        #बाबासाहेबआंबेडकर
06/12/2022

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन 🙏🏻🌹 #बाबासाहेबआंबेडकर

Address

Ratnagiri
415612

Telephone

+919309701769

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकणवेध Kokanvedh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कोकणवेध Kokanvedh:

Share