Ratnagiri Khabardar

Ratnagiri Khabardar जनशक्तीचा बुलंद आवाज !

🔴 *दुकानात माल भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास नकार; सावर्डे येथे पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत दिली प...
17/09/2026

🔴 *दुकानात माल भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास नकार; सावर्डे येथे पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत दिली पेटवून देण्याची धमकी*

◾ *"तुला पेट्रोल टाकून जाळून टाकेन" म्हणत डोक्यात ठोसे मारून केले जखमी; सावर्डे पोलिसांत पतीविरोधात गुन्हा दाखल*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
16:28 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118446/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

"तुला पेट्रोल टाकून जाळून टाकेन" म्हणत डोक्यात ठोसे मारून केले जखमी; सावर्डे पोलिसांत पतीविरोधात गुन्हा दाखल साव.....

17/09/2026

🔴 *रत्नागिरीत करबुडे येथील २७ वर्षीय तरुणाचे गूढ अपहरण; ग्रामीण पोलिसांत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल*

◾ *गणपतीची पूजा करून 'निवळी येथे जातो' सांगून निघाला अन् बेपत्ता; कुटुंबीयांची अपहरणाची तक्रार*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
16:22 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118444/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

17/09/2026

🔴 *सायबर गुन्हेगारांचे 'म्युल अकाउंट' रॅकेट उघडकीस; एसबीआय खातेदारासह साथीदारावर देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल*

◾ *ऑनलाईन सायबर फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी बँक खात्याचा वापर; दापोली पोलिसांच्या तपासात निष्पन्न*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
16:13 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118442/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

17/09/2026

🔴 *Landslide Risk on Ratnagiri Nagpur Highway: पन्हाळा ते हातखंबा दरम्यान भूस्खलनाचा गंभीर धोका; डोंगरांची कापाकापी आणि वृक्षतोड ठरतेय घातक*

◾ *आंबा घाटात दरडी कोसळण्याचे आणि रस्ते खचण्याचे प्रमाण वाढले; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
14:28 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118437/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

17/09/2026

🔴 *Bureau of Indian Standards Hallmark Fee Hike: हॉलमार्किंग शुल्कात बीआयएसकडून भरमसाठ वाढ सोनं-चांदी महागणार! ; ग्राहकांवर अप्रत्यक्ष भार*

◾ *प्रति आर्टिकल ७५ रुपये शुल्क निश्चित; ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलची सरकारकडे निर्णय मागे घेण्याची मागणी*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
14:26 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118435/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

17/09/2026

🔴 *Viksit Bharat Quiz Registration: विकसित भारत प्रश्नमंजुषेसाठी रत्नागिरीत ४,१११ युवकांची नोंदणी; माय भारत पोर्टलवर स्पर्धेला सुरुवात*

◾ *युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपली कल्पना मांडण्याची संधी; १२,८०० युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
14:21 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118433/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

17/09/2026

🔴 *Ratnagiri School Uniform Fund: तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळणार; रत्नागिरी जिल्ह्याला २ कोटी ८० हजारांचा निधी मंजूर*

◾ *शालेय व्यवस्थापन समितीमार्फत लवकरच होणार वाटप; जिल्ह्यातील ६० हजार ४७६ विद्यार्थ्यांना होणार फायदा*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
14:17 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118431/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

17/09/2026

🔴 *Sridevi Chennai Property Dispute: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मालमत्तेप्रकरणी बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी कपूरला सुप्रीम कोर्टाची नोटीस*

◾ *सर्वोच्च न्यायालयाचे 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे कठोर निर्देश; परस्पर मध्यस्थीचाही दिला सल्ला*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
13:30 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118423/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

🔴 *Ladki Bahin Yojana Scamm Scam: 'लाडकी बहीण' योजनेत ५ हजार कोटींचा गैरव्यवहार? खासदार सुप्रिया सुळे आक्रमक; श्वेतपत्रि...
17/09/2026

🔴 *Ladki Bahin Yojana Scamm Scam: 'लाडकी बहीण' योजनेत ५ हजार कोटींचा गैरव्यवहार? खासदार सुप्रिया सुळे आक्रमक; श्वेतपत्रिका काढण्याची मागणी*

◾ *८२ की ९२ लाख? वगळलेल्या लाभार्थ्यांवरून सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला सवाल; 'आधार' असताना पुरुषांच्या खात्यात पैसे कसे?*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
13:32 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118425/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

८२ की ९२ लाख? वगळलेल्या लाभार्थ्यांवरून सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला सवाल; 'आधार' असताना पुरुषांच्या खात्यात...

17/09/2026

🔴 *Trump Tariff on India: भारतावर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेत प्रतिनिधी सभेकडून नवीन विधेयक मंजूर!*

◾ *रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर होणार कायद्यात रूपांतर*

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
13:22 17-09-2026

📰➖♾➖♾➖♾➖📰

https://ratnagirikhabardar.com/news/118421/

📢▫️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*

👉 *रत्नागिरी खबरदार न्यूझ : अँड्रॉईड अँप*
https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर*..

Address

Vanaju Compound, Juna Mal Naka
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri Khabardar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share