Kokan24taas

Kokan24taas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kokan24taas, Media/News Company, UdyamNagar, Ratnagiri.

*✍ कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी--*✍     *अलिमियां काझी-ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक-संचालक कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्न...
07/12/2024

*✍ कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी--*✍ *अलिमियां काझी-ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक-संचालक कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी--
👉 अवघ्या 9 महिन्यातच कोकण 24 तास न्यूज चॅनल ने सोशल मिडिया मध्ये घेतली गगनभरारी... धन्यवाद
👉आपल्या तालुक्यातील..आपल्या भागातील..आपल्या गावातील व आपल्या परिसरात जे काही राजकीय. सामाजिक. शैक्षणिक. सांस्कृतिक. धार्मिक. क्रीडा इत्यादी प्रकारचे कार्यक्रम होत असतात ते आमच्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवा. आपण आपल्या मोबाईल वर थोडीशी शूटिंग करायची आणि त्याबरोबर माहिती देऊन आमच्याकडे पाठवा.
विना मोबदला कोकण 24 तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल*--
👉चला तर मग उद्या नाही तर आज पासूनच मोबाईल वर शूटिंग करुन 8605800722 या नंबर वर पाठवा*--
*अगदी मोफत प्रसिद्धी दिली जाईल*--
👉वार्ताहर म्हणून जर कोणी काम करण्या साठी तयार असेल‌ तर त्यांनी ही संपर्क साधावा*----
*कोकण चा बुलंद आवाज- कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी- आपले चॅनल आपला आवाज कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी*--
*हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू ही विनंती---* *
अवघ्या 9 महिन्यांतच कोकण 24 तास न्यूज चॅनल ने सोशल मिडिया मध्ये गगन भरारी घेतली आहे हे सांगायला मला अभिमान वाटत आहे...
*आपले प्रेम माझ्या वर आहेच व ते पुढे ही कायम रहावे. हीच अपेक्षा व विनंती आहे*--
___________________________
*👉🏼 Whatsapp Channel*
https://whatsapp.com/channel/0029VaSeDqT1Hsq1aFmxxS1R

*👉🏼 Join Whatsapp Group*
https://chat.whatsapp.com/LbBBuzl792c7zXPSiJUVU2

*🤳 बातमी आणि जाहिराती साठी संपर्क*
📲 8605800722

07/12/2024

रत्नागिरी - डाॅ. बाबासाहेबांच्या बालपणीच्या घराचा महामानवाच्या आठवणींना मिळाला उजाळा

06/12/2024

🌏 कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरीत
अलिमियां काझी - मुख्य संपादक 🌏

*भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असता रत्नागिरी येथे भाजप तर्फे जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला*

*कोकणचा बुलंद आवाज - कोकण 24 तास.... आपले चॅनल- आपला आवाज- कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी.....
हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला विसरु नका ही विनंती .....
अलिमियां काझी- संपादक- संचालक कोकण 24 तास रत्नागिरी....
हे न्यूज चॅनल युट्यूब वर पाहण्यासाठी Kokan 24Tass NEWS सर्च करा आणि सबस्क्राईब करायला विसरु नका.....

✍️ कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी ✍️


*✍ कोकण 24 तास न्यूज चॅनल ✍*
___________________________
*👉🏼 Whatsapp Channel*
https://whatsapp.com/channel/0029VaSeDqT1Hsq1aFmxxS1R

*👉🏼 Join Whatsapp Group*

https://chat.whatsapp.com/EurajoJcMCb7rhDrU2EJE1

*🤳 बातमी आणि जाहिराती साठी संपर्क*
📲 8605800722***

06/12/2024

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच रत्नागिरी येथे भाजप तर्फे करण्यात आला एकच जल्लोष

06/12/2024

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरीतील अनुयायांनी केले अभिवादन

🌏 कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरीतअलिमियां काझी - मुख्य संपादक 🌏असुर्डे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण ...
06/12/2024

🌏 कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरीत
अलिमियां काझी - मुख्य संपादक 🌏

असुर्डे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे -आंबतखोल या विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी भाषणे, शिक्षक भाषणे, डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भित्तीपत्रक यांचा समावेश होता.

विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांनी डॉ. आंबेडकर यांचे जीवन व कार्य याविषयी माहिती सांगितली. यावेळी बोलताना ते म्हणाले की डॉ. आंबेडकर हे अत्यंत विद्वान,उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता म्हणून स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करणाऱ्या मसुदा समितीचे त्यांना अध्यक्ष बनविले होते. त्यांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी जीवनभर कार्य केले. या समाजाच्या उन्नती व उत्कर्षासाठी त्यांची शिकवण अत्यंत मौलिक ठरली. त्यांनी दलित बांधवांना शिका,संघटित व्हा व संघर्ष करा असे आवाहन केले व त्याद्वारे समाजाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेले कार्य व त्यांनी लिहिलेले साहित्य यांचा अभ्यास करावा व त्याप्रमाणे आपण आचरण करावे असे यावेळी उपस्थितांना आवाहन केले.

श्री उदयकुमार पाटील यांनी यावेळी डॉ. आंबेडकर यांचा जन्म, बालपण,शिक्षण व कार्य याविषयी सखोल माहिती सांगितली. आपल्या गुरुजींच्या नावाने आडनावात बदल करून एक वेगळा आदर्श निर्माण करणारे भारतरत्न,दलितांचे कैवारी,महामानव डॉ. आंबेडकर हे एक भारताला अमूल्य असे रत्न सापडले होते. याच रत्नाने भारताची राज्यघटना तयार करून भारताचा राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श संविधानामार्फत घालून दिलेला आहे. भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी लिहिलेले संविधानच कारणीभूत आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. दलित समाजाच्या उत्कर्ष व विकासासाठी त्यांनी विविध प्रकारचे आंदोलने केली,त्यांना हक्क प्राप्त करून दिले. यामध्ये नाशिकचे काळाराम मंदिर प्रवेश तसेच महाडचे चवदार तळे या ठिकाणचे आंदोलन यांचा समावेश होता.त्यांचे शैक्षणिक राजकीय सामाजिक त्यांनी लिहिलेले साहित्य यांचे वाचन तथा अनुकरण करावे असे यावेळी त्यांनी सांगितले.
विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी आरोही चोगले विलास आणि रिया महेंद्र खापरे यांची भाषणे अत्यंत कौतुकास्पद होती.

अमित राउत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सुरभी मोहीरे यांनी सर्वांचे आभार मानले.

*कोकणचा बुलंद आवाज - कोकण 24 तास.... आपले चॅनल- आपला आवाज- कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी.....
हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला विसरु नका ही विनंती .....
अलिमियां काझी- संपादक- संचालक कोकण 24 तास रत्नागिरी....
हे न्यूज चॅनल युट्यूब वर पाहण्यासाठी Kokan 24Tass NEWS सर्च करा आणि सबस्क्राईब करायला विसरु नका.....

✍️ कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी ✍️


*✍ कोकण 24 तास न्यूज चॅनल ✍*
___________________________
*👉🏼 Whatsapp Channel*
https://whatsapp.com/channel/0029VaSeDqT1Hsq1aFmxxS1R

*👉🏼 Join Whatsapp Group*

https://chat.whatsapp.com/EurajoJcMCb7rhDrU2EJE1

*🤳 बातमी आणि जाहिराती साठी संपर्क*
📲 8605800722***

🌏 कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरीतअलिमियां काझी - मुख्य संपादक 🌏*रत्नागिरी एमआयडीसी परिसरात गस्ती दरम्यान 150 ब्राऊन हे...
06/12/2024

🌏 कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरीत
अलिमियां काझी - मुख्य संपादक 🌏

*रत्नागिरी एमआयडीसी परिसरात गस्ती दरम्यान 150 ब्राऊन हेरॉईन अमली पदार्थाच्या पुड्या बाळगणाऱ्या इसमाला पोलीसांनी केले जेरबंद व केली कडक कारवाई--*

*रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई*

रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोऱ्या यांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रत्नागिरी शहरामधील महत्वाच्या ठिकाणी गस्त घालत असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांना रत्नागिरी एम.आय.डी.सी येथील आबूबकर आईस फॅक्टरी शेजारी धामस्कर चिकन शॉप या ठिकाणी एक इसम ब्राऊन हेरोईन घेऊन येणार असल्याचे गोपनीय बातमीच्या आधारे समजले होते. मिळालेल्या या गोपनीय बातमीच्या आधारे, वरील नमूद ठिकाणी योग्य सापळा रचण्यात आला व दिनांक 04/12/2024 रोजी 18.15 वा एक इसम बुलेट मोटरसायकलवर बसून हातात एक पिशवी घेवून संशयित हालचाली करताना दिसून आल्याने त्याला थांबवून त्याची अधिक चौकशी व तपासणी केली असता त्याने आपले नाव अरमान लियाकत धामस्कर राहणार जे. के. फाईल, साईभूमी नगर, रत्नागिरी असे सांगितले व त्याच्या ताब्यातून "150 ब्राऊन हॅटरॉईन अंमली पदार्थाच्या पुड्या" व इतर साहित्य मिळून आलेले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे मिळून आलेला सर्व अमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपीस ताब्यात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे सदर बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 211/2024 एन.डी.पी.एस अॅक्ट कलम 8 (क), 22(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/1188 श्री. सुभाष भागणे, स्था.गु.अ.शा, रत्नागिरी, पो.हवा/251 श्री. शांताराम झोरे, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/799श्री. विनोद कदम, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/301 श्री. बाळू पालकर, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/262 श्री. विवेक रसाळ, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/265 श्री. योगेश नार्वेकर, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी व पो.हवा/1408 श्री. योगेश शेट्ये स्था.गु.अ.शा., रत्नागिरी यांनी संयुक्तरीत्या केली आहे.

*कोकणचा बुलंद आवाज - कोकण 24 तास.... आपले चॅनल- आपला आवाज- कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी.....
हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला विसरु नका ही विनंती .....
अलिमियां काझी- संपादक- संचालक कोकण 24 तास रत्नागिरी....
हे न्यूज चॅनल युट्यूब वर पाहण्यासाठी Kokan 24Tass NEWS सर्च करा आणि सबस्क्राईब करायला विसरु नका.....

✍️ कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी ✍️


*✍ कोकण 24 तास न्यूज चॅनल ✍*
___________________________
*👉🏼 Whatsapp Channel*
https://whatsapp.com/channel/0029VaSeDqT1Hsq1aFmxxS1R

*👉🏼 Join Whatsapp Group*

https://chat.whatsapp.com/EurajoJcMCb7rhDrU2EJE1

*🤳 बातमी आणि जाहिराती साठी संपर्क*
📲 8605800722***

🌏 कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरीतअलिमियां काझी - मुख्य संपादक 🌏सह्याद्रि टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धेत सावर्डे विद्यालयाच्य...
06/12/2024

🌏 कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरीत
अलिमियां काझी - मुख्य संपादक 🌏

सह्याद्रि टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धेत सावर्डे विद्यालयाच्या श्रद्धा सावर्डेकर अव्वल
सह्याद्रीच्या या स्पर्धेला विद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सावर्डेचा निरज इनामदार तिसरा
सावर्डे :--सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या ६७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक २९नोव्हेंबर रोजी संस्थांतर्गत सह्याद्रि टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा १४वर्षांखालील मुले व मुली, १७वर्षाखालील मुले व मुली तसेच खुला गटातून महिला व पुरुष कर्मचारी अशा ३ गटांमध्ये घेण्यात आली.तिन्ही गटांमधून एकूण १३६ स्पर्धक प्रवेशित झाले होते.
यामध्ये पाचवी ते सातवी मुले गुटातून निरज इनामदार या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटवला असून महिला खुला कर्मचारी गटातून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ श्रद्धा सावर्डेकर यांनी सलग तीन फेरीमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करून सह्याद्री शिक्षण संस्थांतर्गत पार पडलेल्या टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करून दुहेरी यश पटकाविले आहे. सौ श्रद्धा सावर्डेकर यांनी अतिशय शिस्तबद्ध खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सदर बुद्धिबळ स्पर्धेचे प्रमुख प्रशिक्षक निलेश साळवी, सावर्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे तसेच सह्याद्रि शिक्षण संस्थेचे मुख्य क्रीडा प्रशिक्षक उदयराज आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक श्रद्धा सावर्डेकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगीसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, संचालक मारुतीराव घाग , मानसिंग शेठ महाडिक, संचालिका श्रीमती आकांक्षा पवार ,सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
श्रद्धा सावर्डेकर यांचा सन्मान करताना विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे पर्यवेक्षक उद्धव तोडकर व सहकारी

*कोकणचा बुलंद आवाज - कोकण 24 तास.... आपले चॅनल- आपला आवाज- कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी.....
हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला विसरु नका ही विनंती .....
अलिमियां काझी- संपादक- संचालक कोकण 24 तास रत्नागिरी....
हे न्यूज चॅनल युट्यूब वर पाहण्यासाठी Kokan 24Tass NEWS सर्च करा आणि सबस्क्राईब करायला विसरु नका.....

✍️ कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी ✍️


*✍ कोकण 24 तास न्यूज चॅनल ✍*
___________________________
*👉🏼 Whatsapp Channel*
https://whatsapp.com/channel/0029VaSeDqT1Hsq1aFmxxS1R

*👉🏼 Join Whatsapp Group*

https://chat.whatsapp.com/EurajoJcMCb7rhDrU2EJE1

*🤳 बातमी आणि जाहिराती साठी संपर्क*
📲 8605800722***

05/12/2024

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या बांगलादेशी, नेपाळी, घुसखोरी विरोधात मनसे आक्रमक

Address

UdyamNagar
Ratnagiri
415639

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan24taas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share