ERO 62 Sakoli

ERO 62 Sakoli मतदाराच्या सोईसाठी तहसिल कार्यालय साकोली, लाखनी व लाखांदूर येथील निवडणूक विभाग येथे भेट द्या.

SVEEP  मतदार जनजागृती अभियान अंतर्गत साकोली बसस्थानक येथे जिल्हा परिषद हायस्कूल साकोली तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय सा...
28/10/2024

SVEEP मतदार जनजागृती अभियान अंतर्गत साकोली बसस्थानक येथे जिल्हा परिषद हायस्कूल साकोली तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली यांच्या मार्फत मतदार जनजागृती अभियान चे कार्यक्रम घेण्यात आले.

04/10/2024
Sveep कार्यक्रमा अतंर्गत  62- साकोली विधानसभा मतदार  संघात विविध ठिकाण EVM व VVPAT  मशिन्सबाबत प्रात्याक्षिक दाखवून  मतद...
28/09/2024

Sveep कार्यक्रमा अतंर्गत 62- साकोली विधानसभा मतदार संघात विविध ठिकाण EVM व VVPAT मशिन्सबाबत प्रात्याक्षिक दाखवून मतदारांमध्ये जनजागृती कार्यक्रम दिनांक 11/09/2024 पासून विविध ठिकाणी घेण्यात आले.

EVM व VVPAT  मशिन्सचे प्रसिध्दी व जनजागृती  मोहिम स्व. निर्धराव पाटिल वाघाय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सानगडी त...
27/09/2024

EVM व VVPAT मशिन्सचे प्रसिध्दी व जनजागृती मोहिम स्व. निर्धराव पाटिल वाघाय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सानगडी तालुका साकोली जिल्हा भंडारा

EVM व VVPAT  मशिन्सचे प्रसिध्दी व जनजागृती  मोहिम मौजा वळद तालुका साकोली  जिल्हा भंडारा
27/09/2024

EVM व VVPAT मशिन्सचे प्रसिध्दी व जनजागृती मोहिम मौजा वळद तालुका साकोली जिल्हा भंडारा

 #राष्ट्रीयक्रीडादिनाच्या_शुभेच्छा
29/08/2023

#राष्ट्रीयक्रीडादिनाच्या_शुभेच्छा

26/08/2023

#काय_म्हणता?
मग जमतयं ना.
मतदार यादीत नाव नोंदवलं असेल तर आम्हाला कमेंट मध्ये मेंशन करा

अभिव्यक्ती मताची जाहिरात निर्मिती, पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा स्पर्धेचा कालावधी : १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ महार...
25/08/2023

अभिव्यक्ती मताची

जाहिरात निर्मिती, पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा स्पर्धेचा कालावधी : १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्रातील मास मीडिया आणि सर्व प्रकारच्या सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय आणि शैक्षणिक
संस्थांचे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र.
स्पर्धेच्या नियमावली आणि सहभागासाठी वरील पोस्टर
मधील QR कोड स्कॅन करा.
किंवा
ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट
द्या.

16/08/2023

श्री. अविनाश शेंबटवाड निर्मित चुनाव लघुपट (short film)

लवकरच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या Youtube वर प्रकाशित.

आवर्जून पाहा!

घरोघरी_अधिकारीमतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्याअद्ययावतीकरणासाठी२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओअर्थात ...
10/08/2023

घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या
अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ
अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या
घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या

लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघर...
08/08/2023

लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देत आहेत.

यासंबंधी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी.

Address

Tahsil Office Sakoli
Sakoli
441802

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 62 Sakoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category