Chaupher News

Chaupher News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chaupher News, News & Media Website, Sakri.

22/01/2025

News & media website

25/12/2024
05/08/2019
सीबीएसईची प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यताप्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री तालुक्यातील पहिली सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा ...
05/06/2018

सीबीएसईची प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता

प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री तालुक्यातील पहिली सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा ठरली आहे. दिल्ली येथील सीबीएसई बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, नवी दिल्ली ) साक्री तालुक्यातील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता दिली आहे. शाळेला सीबीएसई अफिलीटेड क्रमांक – ११३०७५८ मिळाला असून ही शाळा साक्री (जि.धुळे) तालुक्यातील पहिली मान्यताप्राप्त शाळा बनली आहे.

Home Sakri सीबीएसईची प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता Sakriसीबीएसईची प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता By Chaupher News - June 5, 2018 3 0 Shar...

आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे...
01/06/2018

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

29/05/2018

Home पिंपरी-चिंचवड शिवशाही व्यापारी संघटनेची महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर पिंपरी-चिंचवडशिवशाही व्यापारी संघ.....

Address

Sakri
424304

Telephone

9503000755

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaupher News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chaupher News:

Share