संगमनेर न्यूज - Sangamner News

संगमनेर न्यूज - Sangamner News संगमनेरमधील प्रत्येक घडामोडींच्या लेटेस्ट अपडेट देणारं आघाडीचं वेबपोर्टल...

संगमनेर : नाशिक - पुणे हायवेवर खांडगाव पुलाजवळ दुचाकीला धडक देऊन कार उसाच्या शेतात पलटी होऊन अपघात, कार जळुन खाक... #संग...
15/07/2024

संगमनेर : नाशिक - पुणे हायवेवर खांडगाव पुलाजवळ दुचाकीला धडक देऊन कार उसाच्या शेतात पलटी होऊन अपघात, कार जळुन खाक...

#संगमनेर #अपघात

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक- सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेतील मतदान टक्केवारी #संगमनेर  #अहमदनगर  #निवडणूक  #मतदान
30/01/2023

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक

- सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेतील मतदान टक्केवारी

#संगमनेर #अहमदनगर #निवडणूक #मतदान

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक- सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेतील मतदान टक्केवारी #संगमनेर  #अहमदनगर  #निवडणूक  #मतदान     ...
30/01/2023

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक

- सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेतील मतदान टक्केवारी

#संगमनेर #अहमदनगर #निवडणूक #मतदान

पदवीधर मतदारसंघ निवडणूक - संगमनेरमतदान केंद्र - 28मतदार - 29115 पुरुष 19335 स्त्री  9780क्षेत्रीय अधिकारी -शहरी भाग - उप...
30/01/2023

पदवीधर मतदारसंघ निवडणूक - संगमनेर
मतदान केंद्र - 28

मतदार - 29115
पुरुष 19335 स्त्री 9780

क्षेत्रीय अधिकारी -

शहरी भाग - उपविभागीय अधिकारी
ग्रामीण भाग - तहसीलदार

मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी - 140
पोलीस कर्मचारी - 28

मतदान केंद्रांवर web casting केले जाणार आहे

28 मतदान केंद्रांवर 28 micro observers ची नेमणूक करण्यात आली आहे

तसेच, मतदारांच्या साहाय्यासाठी 28 BLO ( मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ) नेमण्यात आले आहेत

28 केंद्रावरील पथकांशिवाय 3 राखीव पथके देखील तयार आहेत

#संगमनेर #अहमदनगर #निवडणूक #मतदान

विधान परिषद निवडणुकीत मतदान कसं करावं ❓ वाचा महत्त्वाच्या सूचना...
30/01/2023

विधान परिषद निवडणुकीत मतदान कसं करावं ❓ वाचा महत्त्वाच्या सूचना...

वाळू तस्करांना खबर देणाऱ्या आरोपीची गाडी जप्त, खबरी गाडी सोडून पळाला, प्रशासनाकडून शोध सुरू, ५ जानेवारीला सकाळी २ रिक्षा...
05/01/2023

वाळू तस्करांना खबर देणाऱ्या आरोपीची गाडी जप्त, खबरी गाडी सोडून पळाला, प्रशासनाकडून शोध सुरू, ५ जानेवारीला सकाळी २ रिक्षा जप्त, याआधी अनेक रिक्षांवर कारवाई, जप्त गाड्या भंगारात काढून लिलाव होणार

#संगमनेर #अहमदनगर

संगमनेरमधील गंगामाई घाटावर वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षावर कारवाई, जागेवरच वाळू साठे जप्त करत नष्ट केले #संगमनेर  #अहमदनगर...
05/01/2023

संगमनेरमधील गंगामाई घाटावर वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षावर कारवाई, जागेवरच वाळू साठे जप्त करत नष्ट केले

#संगमनेर #अहमदनगर

संगमनेर तालुक्यात प्रशासनाकडून वाळू तस्करांवर धडक कारवाई, प्रांताधिकाऱ्यांकडून तस्करांच्या हद्दपारीचा आदेश जारी, पोलिसां...
05/01/2023

संगमनेर तालुक्यात प्रशासनाकडून वाळू तस्करांवर धडक कारवाई, प्रांताधिकाऱ्यांकडून तस्करांच्या हद्दपारीचा आदेश जारी, पोलिसांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर

#संगमनेर #अहमदनगर

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक वेळापत्रकमतदान दिनांक 18/12/2022वेळ सकाळी 7:30 - सायंकाळी 5:30मतमोजणी दिनांक 20/...
17/12/2022

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक वेळापत्रक

मतदान दिनांक 18/12/2022
वेळ सकाळी 7:30 - सायंकाळी 5:30
मतमोजणी दिनांक 20/12/2022
वेळ सकाळी 10:00 वाजता

ठिकाण - सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल

मतदान यंत्रे
CU - 158
BU - 209

संगमनेरमधील किती ग्रामपंचायत बिनविरोध, किती ठिकाणी निवडणूक होणार❓वाचा...37 ग्रामपंचायत पैकी 2 सरपंच बिनविरोध - सायखिंडी ...
17/12/2022

संगमनेरमधील किती ग्रामपंचायत बिनविरोध, किती ठिकाणी निवडणूक होणार❓वाचा...

37 ग्रामपंचायत पैकी 2 सरपंच बिनविरोध - सायखिंडी व डोळासने
एकूण 367 पैकी 73 सदस्य बिनविरोध

एकूण मतदान केंद्र 158
केंद्रावरील कर्मचारी - एकूण - 790
मतदान केंद्राध्यक्ष - 158
मतदान अधिकारी 1 व 2 - 316
मतदान अधिकारी क्रमांक (महिला)- 158.
शिपाई 158

पोलीस कर्मचारी - 158

राखीव मतदान अधिकारी कर्मचारी - 80

#संगमनेर #निवडणूक #ग्रामपंचायत

एकूण ग्रामपंचायत 37एकूण प्रभाग संख्या 133एकूण सदस्य संख्या 367एकूण मतदार 99386पुरुष मतदार 51772महिला मतदार 4761437 ग्राम...
29/11/2022

एकूण ग्रामपंचायत 37
एकूण प्रभाग संख्या 133
एकूण सदस्य संख्या 367

एकूण मतदार 99386
पुरुष मतदार 51772
महिला मतदार 47614

37 ग्रामपंचायत साठी 26 निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे

महत्त्वाची सूचना -पदवीधर मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करण्याची अंतिम तारीख जाहीरमा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेक...
14/10/2022

महत्त्वाची सूचना -

पदवीधर मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करण्याची अंतिम तारीख जाहीर

मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशानुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक पदवीधर मतदारसंघाचा मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम सुरु झालेला आहे.

त्या अनुषंगाने १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ज्या मतदारांचे 1 नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान तीन वर्ष भारतातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल त्यांनी पदवीधर मतदार नोंदणी करता येणार आहे. मागील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदारयादी या निवडणुकीसाठी उपयोगात येणार नसल्याने सर्व पदवीधर मतदारांनी आपली नवीन पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी तसेच अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख हि ७ नोव्हेंबर आहे.

संगमनेर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांत, तसेच तालुक्यातील तहसील कार्यालयात पदवीधर मतदार नोंदणी अर्ज नमुना १८ स्वीकारण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याच कार्यालयातून फॉर्म नमुना १८ उपलब्ध करून देण्यात येईल.

पात्र पदवीधरांनी, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका आदी कार्यालयांतील कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पात्र पदवीधर अधिकारी कर्मचारी यांचेकडून फॉर्म नंबर १८ भरून घ्यावेत व आवश्यक कागदपत्रांसह साक्षांकन करून संबंधित मंडळ अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

#मतदार #मतदान #निवडणूक

Address

Sangamner

Alerts

Be the first to know and let us send you an email when संगमनेर न्यूज - Sangamner News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to संगमनेर न्यूज - Sangamner News:

Share