Mahesh Varta - Weekly Newspaper. साप्ताहिक महेश वार्ता

  • Home
  • India
  • Sangamner
  • Mahesh Varta - Weekly Newspaper. साप्ताहिक महेश वार्ता

Mahesh Varta - Weekly Newspaper. साप्ताहिक महेश वार्ता माहेश्वरी समाज के लिए समर्पित समाचार?

🛑  *रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात* अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफि...
23/04/2024

🛑 *रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात*

अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. तज्ञांच्या मतानुसार रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या.

*वजन वाढणे:*
रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*वजन कमी करा/वाढवा, ते देखील*
🔸 नैसर्गिक पद्धतीने
🔸 सर्व खान पाणा सह
🔸 मर्यादित व्यायाम करून
यासाठी संपर्क 976 55 66 976

यामुळे आपण मेडिकल फ्री लाईफ जगू शकाल.
माझ्या अनुभवासाठी *Hi* व्हॉटस् ॲप करा.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*झोप पूर्ण न होणे :*
रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.

*रक्तदाब अनियंत्रित होणे :*
रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशीरा जेवणे टाळावे.

*पचनाशी निगडित समस्या :*
रात्री उशीरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात.

*शरीरातील ऊर्जा कमी होणे :*
रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते.

🛑   *सेहत की पाठशाला*  🛑 सारी बिमारियोकी जड़ ही  "बढ़ा हुवा वेट और छुटा हुवा पेट" है। अगर यह दोनो बाते आप काबू में ला सक...
07/01/2024

🛑 *सेहत की पाठशाला* 🛑

सारी बिमारियोकी जड़ ही "बढ़ा हुवा वेट और छुटा हुवा पेट" है। अगर यह दोनो बाते आप काबू में ला सकते हो तो, आपकी बहुतसी बिमारिया कम हो सकती है। जिसका अनुभव मेरा परिवार ले रहा है।

देखो, इन दिनों *हर घरमे, हर व्यक्ति* को कम-जादा स्वरूप में ✅ बीपी ✅ शुगर ✅ थायरॉईड ✅ ॲसिडीटी ✅ हार्ट अटॅक ✅ कॅन्सर ✅ यूरिक एसिड ✅ वेट गेन ✅ वेट लॉस ✅ पीठ/कमर/घुटने का दर्द ✅ पैरेलीसिस ✅ किडनी स्टोन ✅ स्किन चैलेंज ✅ महिलाओंके प्रॉब्लेम जैसी बहुतसी बीमारियां है।
जिसे आप कम कर सकते हो। जिसके लिए हमारे साथ २/३ दिन का ऑनलाइन सेशन जॉइन करना जरूरी है। 🙏

जिसमे आप लोगोके अनुभव सुनकर अपना निर्णय ले सकते हो।
🪀📲 9765566976
📲 9696291616

🙏 *सेशन अटेंड करके*
*"हेल्थ एज्युकेशन" लेनेसे*
🛑 मेरा 13 किलो *वेट कम हुवा।*
🛑 पेट गॅस 90% *कम हुवा।*
🛑 पेट 8 इंच से *कम हुवा।*
🛑 कमर 6 इंच से *कम हुई।*
🛑 *गाढ़ी निंद* आने लगी।
🛑 *वर्किंग एनर्जी* बढ़ गई।
🛑 *स्किन ग्लो* होने लगी।
🛑 स्किन के धब्बे जाने लगे।
ऐसे बदलाव आपके सेहत में भी हो सकते है।

🙏 सिर्फ घूमने/फिरने/जीम से कुछ नही होता। प्रॉपर एज्युकेशन से सब संभव है। आप भी "हेल्थ एज्युकेशन" लेकर सेहत में बदलाव करके "मेडिकल फ्रि" लाईफ जी सकते हो। *यह सब आपके निर्णय पर निर्भर है।*

🙏 *इसका फायदा आप खुद के लिए तो जरूर करके लेवे। साथही जरूरतमंद परिवार तक यह जानकारी जरूर पहुंचाकर धर्मकार्य करे।* 🙏

महेश वार्ता Updates | “संगठन आपके द्वार” अंतर्गत अहमदनगर जिला सभा का जिला भ्रमण।सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक क...
27/11/2023

महेश वार्ता Updates |

“संगठन आपके द्वार” अंतर्गत अहमदनगर जिला सभा का जिला भ्रमण।

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/3sQAnsS

महेश वार्ता Updates | मूत्राशयावरील ७ तासांची अवघड शस्त्रक्रिया वाघोलीकर हॉस्पिटलमध्ये यशस्वीसविस्तर बातमी साठी पुढील लि...
14/10/2023

महेश वार्ता Updates |

मूत्राशयावरील ७ तासांची अवघड शस्त्रक्रिया वाघोलीकर हॉस्पिटलमध्ये यशस्वी

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/3Q3ObYS

महेश वार्ता Updates | गोमातेला ‘लोकल टू ग्लोबल’ करायचे आहे – शेखर मुंदडासविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:https...
11/10/2023

महेश वार्ता Updates |

गोमातेला ‘लोकल टू ग्लोबल’ करायचे आहे – शेखर मुंदडा

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/3rKU98G

महेश वार्ता Updates | नगर अर्बन बँक या मोठया बँकेचा आर.बी.आय.ने केला परवाना रद्दसविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक क...
05/10/2023

महेश वार्ता Updates |

नगर अर्बन बँक या मोठया बँकेचा आर.बी.आय.ने केला परवाना रद्द

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/46dXvAf

महेश वार्ता Updates | समाज सेवक ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्या पुढाकारातून जिंतूर मध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शि...
28/09/2023

महेश वार्ता Updates |

समाज सेवक ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्या पुढाकारातून जिंतूर मध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/3LA1cYI

महेश वार्ता Updates | महाराष्ट्र प्रदेश सभा द्वारा “चाट बोट” कार्यान्वित, ट्रस्ट, भवन की जानकारी एक क्लिक पर होगी उपलब्ध...
24/09/2023

महेश वार्ता Updates |

महाराष्ट्र प्रदेश सभा द्वारा “चाट बोट” कार्यान्वित, ट्रस्ट, भवन की जानकारी एक क्लिक पर होगी उपलब्ध।

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/3t7B5SB

महेश वार्ता Updates | प्रा. दीपक बजाज “आउटस्टँडिंग इंजिनीयर्स अवॉर्ड” पुरस्काराने सन्मानितसविस्तर बातमी साठी पुढील लिंक ...
22/09/2023

महेश वार्ता Updates |

प्रा. दीपक बजाज “आउटस्टँडिंग इंजिनीयर्स अवॉर्ड” पुरस्काराने सन्मानित

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/3PvV9Wh

14/09/2023
महेश वार्ता Updates | विदर्भ प्रदेश नेतृत्व का दो दिवसीय बुलढाना जिला भ्रमण कार्यक्रम से समाज संगठन मे नयी चेतना का संचा...
09/09/2023

महेश वार्ता Updates |

विदर्भ प्रदेश नेतृत्व का दो दिवसीय बुलढाना जिला भ्रमण कार्यक्रम से समाज संगठन मे नयी चेतना का संचार

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/3sMwyEM

महेश वार्ता Updates | “संगठन आपके द्वार” – अहमदनगर जिला माहेश्वरी सभा का अभिनव उपक्रमसविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्...
05/09/2023

महेश वार्ता Updates |

“संगठन आपके द्वार” – अहमदनगर जिला माहेश्वरी सभा का अभिनव उपक्रम

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://buff.ly/3swe2Aj

Address

Sangamner

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Varta - Weekly Newspaper. साप्ताहिक महेश वार्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahesh Varta - Weekly Newspaper. साप्ताहिक महेश वार्ता:

Share