
04/10/2024
श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मिरज व सांगली मिडिया कम्युनिकेशन , सांगली यांच्या वतीने संगीत महोत्सवाचे थेट प्रक्षेपण आपल्या साठी आपल्या Bhakti Channel वर आता उपलब्ध असणार आहे .
दिनांक :- ३ ऑक्टो ते १२ ऑक्टो २०२४
वेळ :- सायंकाळी ५ ते रात्री १० वाजे पर्यंत
Channel Name :- Bhakti Channel
Channel no :- 10