14/06/2023
परळी पोलीस ठाणे येथे पोलीस कस्टडी मध्ये निष्पाप व्यक्ती जरीन खान यांना मारहाण करण्यात आली व त्याचा मृत्यू झाला असता आज AIMIM बीड जिल्हाध्यक्ष ेख_शफीक_भाऊ यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर यांची भेट घेऊन निवेदन दिले व निवेदनात असे म्हटले की जरीन खान यांच्या मृत्यूची चौकशी करून कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून सदरील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली
यावेळी AIMIM जिल्हा प्रवक्ता रमिज सर, AIMIM तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष खन्ना भैय्या, वडवणी तालुका अध्यक्ष अकबर पठाण,ॲड. अजीम भाई,जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे,तालुकाध्यक्ष गौतम साळवे,शहराध्यक्ष गफार शा खान,इजाज भाई शेख तालुका उपाध्यक्ष,युवा तालुकाध्यक्ष राजेश सरवदे,वंचित बहुजन आघाडीचे टीम देवराव लुगडे महाराज शिवकराम जाधव संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष सेवाक्रम जाधव संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष,परलीकादर भाई कुरेशी, फेरोज खान ताज खान पठाण,जनाब, शेख अनवर, शेख अश्फाक, शेख मुस्तफा भाई, शेख उमर, व आदी
Badi Khabar