Stock Tech Guruji

Stock Tech Guruji Content Creator :
Stock Market Investor And Trader :
YouTube Video Creator :

16/11/2024

Video Information:- शेअर मार्केटमध्ये नव्याने सुरुवात करताना कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे म्हणजे त्यातून तुम्हाला प्रॉफिट जास्त होईल. शेअर मार्केट चे नियम काय आहेत. गुंतवणूक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. यासारख्या अनेक मुद्द्यांवर सविस्तर माहिती सांगितली आहे.

Title:- Golden Rules Of Investing | Stock Market Investment Rules | शेअर बाजार मधील गुंतवणुकीचे नियम

Video Hashtags:-

15/11/2024

Video Information:- घरबसल्या योग्य गुंतवणूक करून कसे हजारो रुपये कमवायचे. वाढती महागाई याचा होणारा परिणाम. सेव्हिंग खात्यातील मिळणारे रिटर्न्स आणि त्यामुळे होणारे नुकसान, त्याच बरोबर एफ डी तुन मिळणारा नफा यापेक्षा गुंतवणूक कशा प्रकार योग्य आहे हे उदाहरणा सह सोप्या आणि मराठी भाषेत माहिती सांगितली आहे.

Title:- How To Invest And Earn Money | Inflation Rate In India | Saving vs Investing Difference

Video Hashtags:-

10/11/2024

Video Information:- वाढते सोन्या चांदीच्या दारामागे काय करणे आहे. सोन्याचे दर किती रुपयांपर्यंत जातील. सोन्यामध्ये आता गुंतवणूक करणे योग्य आहे काय ? . सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कसे ठरवले जातात. चांदीच्या दराने आजपर्यंतचा उच्चांक का गाठला आहे ? जगभरात किती प्रमाणात सोन्याचे उत्पादन होते. यासारख्या अनेक मुद्यावर सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे.

Title:- सोन्यात गुंतवणूक का वाढली । सोन्याच्या दरवाढीमागे काय कारण आहे । Gold Investment ।

Video Hashtags:-

05/11/2024

Video Information:- या व्हिडीओ च्या माध्यमातून अमेरिकेतील निवडणूक पद्धत कशी आहे. अमेरिकेतील निवडणूक कधी आहे. या सारख्या अनेक मुद्द्यांवर सविस्त माहिती सांगितली आहे.

Title:- American Elections 2024 | Donald Trump Vs Kamala Harris | American Election Process Explained

Video Hashtags:-

04/11/2024

SEBI's New Rule : Option Trading झाले बंद ? काय आहे सेबी चा नवीन नियम | Option Derivatives

Video Information:- आत्ता ऑप्शन ट्रेडिंग करता येणार नाही याबद्दलची सत्यता काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये आपण बघणार आहे. सेबीच्या या नियमामुळे फायदा कोणाला होणार आहे रिटेल लोकांना की ऑपरेटर लोकांना ?
या बद्दल चा माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यासाठी आपल्या यूट्यूब चैनल ला लगेच सबस्क्राईब करा

Video Hashtags:-

31/10/2024

Video Information:- प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन च्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग केले जाते यावर्षीचे मुहूर्त ट्रेडिंग कधी आहे, ते कसे करावे त्याचा इतिहास काय आहे. याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे
Demat and Trading Account open with Upstox Click here:- ➡️ https://link.upstox.com/VErg

Telegram Channel:- https://t.me/stock_tech_guruji

Title:- Muhurat Trading 2024 | What is Muhurat Trading | Trading Timing | मुहूर्त ट्रेडिंग

Video Hashtags:-

18/10/2024

Bombay Stock Exchange Information | What Is Bse | Sensex | BSE | बी एस सी म्हणजे काय |
Video Information:- या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यामध्ये त्याचा इतिहास काय आहे, सेन्सेक्स ची सुरुवात कधी झाली, त्याचे काम करायची पद्धत कशी आहे यासारख्या अनेक मुद्द्यांवर आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

12/10/2024

National Stock Exchange Of India Information | NSE | NIFTY 50 |
Video Information:- या व्हिडीओ च्या माध्यमातून NSE बद्दलची संपुर्ण माहिती सांगितली आहे.

In this video, we’ll cover the following topic:
1. nse headquarters
2. nse started in which year
3. what is nse in the share market
4. nse all index list
5. nifty 50 top 50 companies in India

09/02/2024

Title:- सिबील स्कोर कसा वाढवायचा |What Is Cibil Score In Marathi | Cibil Score Kya Hota Hai
Video Information:- सिबिल स्कोर काय असतो, खराब झालेला सिबिल स्कोर कसा वाढवायचा, ८०० पेक्षा जास्त सिबिल कसा वाढवावा याबद्दलची संपर्ण माहिती यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.




Cibil score kya hota hai
cibil score check free
cibil score kaise badhaye
cibil score kaise check kare
credit score
credit score explained
credit score increase
how to improve the cibil score
stock tech guruji
credit card
credit card without income proof
kaise banaye credit card
Credit card se paise kaise nikale

09/02/2024

Title:- What Is IPO? | आयपीओ म्हणजे काय? | How to Invest in IPO & Earn Money? | IPO
Video Information:- आयपीओ मध्ये गुंतवणूक करून कशा प्रकारे पैसे मिळवता येतात याबद्दल संपूर्ण माहिती यामध्ये सांगितली आहे .

#2023

02/10/2023


Title:- डिव्हिडंड म्हणजे काय | What is Dividend? | Dividends Explained in Marathi
Video Information:- या व्हिडिओ मध्ये डिव्हिडंड म्हणजे काय याबद्दल सविस्तर आणि मराठी भाषेतून समजून सांगितले आहे.



1. What is a dividend
2. How do you get dividends?
3. Dividend declaration process
4. How to deposit the dividend money in the bank
5. What is dividend yield?

Address

Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Stock Tech Guruji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Stock Tech Guruji:

Share

Category