16/06/2023
सांगली : जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत नवीन पध्दतीने 'बीट मार्शल पेट्रोलिंग' चा आराखडा तयार
असून तो लवकरच कार्यान्वित होईल. तसेच पोलिस ठाणे हद्दीत घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी दिले. सविस्तर वाचण्यासाठी लिंक ओपन करा.https://www.sanglinews.in/2023/06/blog-post_16.html