Sanvaadnews

Sanvaadnews Get Breaking news and updates. 4 pillars of Indian Democracy means Journalism, Mirrors of Society, twists & turns in social aspects of society.

The result & use of the whole is to channelize a proper way in reaching common people through a big responsibility. Handling this responsibility carefully is the moral responsibility of Media. Keeping positive news approach for improvising the development sight taking in to consideration the necessary day to day activities through Debates, General peoples Questions, Questioning the Government et

c. are the main aspects that Shatrunjay Group is undergoing through the medium of Media.
“SANVAD NEWS” is a part of it .

New post (खामोशी सुनाने लगी है दास्ताँ.....) has been published on संवाद
19/09/2016

New post (खामोशी सुनाने लगी है दास्ताँ.....) has been published on संवाद

ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया ये मौसम ये रात चुप है वो होठों की बात चुप है खामोशी सुनाने लगी है दास्ताँ नजर बन गयी है दिल की जबां गेले दोन आठवडे तरी मराठा मूकमोर्चा किंवा क्रांती मोर्चा गाजतोय. पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जाऊन थेट भिडण्याची हिंम...

New post (राजघराण्यातली "समाजवादी" यादवी....) has been published on संवाद
15/09/2016

New post (राजघराण्यातली "समाजवादी" यादवी....) has been published on संवाद

आजच्या पिढीला कदाचित राजनारायण माहिती नसतील आणि अनेक अनुभवी पत्रकारही या उत्तरप्रदेशी राजकीय नेत्याला विसरून गेले आहेत. जिथे समाजवादी नाव घेणार्‍या पक्षाला त्यांचे स्मरण उरलेले नाही, तिथे बाकीच्यांची काय कथा? पण राजनारायण यांनाच गुरू मानणारे अनेकजण आज विविध समाजवादी गटांचे म्होरके राजकारणात नामवंत म...

New post (जी २० नावाची चिनी दंतकथा ......) has been published on संवाद
13/09/2016

New post (जी २० नावाची चिनी दंतकथा ......) has been published on संवाद

आजकाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीची जितकी चर्चा होत नाही, तितकी जी२० किंवा ब्रिक्स अशा राष्ट्रगटांच्या परिषदेची होत असते. कारण राष्ट्रसंघ आता एक नामधारी संघटना झालेली आहे. तिथे जगातले तमाम लहानमोठे देश सदस्य आहेत आणि पाच व्हिटो अधिकार असलेल्या देशांची दादागिरी होत असते. सहाजिकच त्यात होणारे निर्णय...

New post (मराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)) has been published on संवाद
12/09/2016

New post (मराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)) has been published on संवाद

सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मराठा समाजाचे नाव घेऊन मोठमोठे मोर्चे निघत आहेत. त्याची माध्यमातून फ़ारशी दखल घेतली गेलेली नाही. गंमतीची गोष्ट अशी आहे, की असेच मोर्चे गुजरातमध्ये गतवर्षी हार्दिक पटेल या नवख्या तरूण नेत्याच्या नेतृत्वाखाली निघत होते, विराट सभांचे आयोजन चालू होते. तेव्हा त्याची माध्य...

New post (शिकारी खुद यहा शिकार हो गया) has been published on संवाद
04/09/2016

New post (शिकारी खुद यहा शिकार हो गया) has been published on संवाद

आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील एका मंत्र्याला लैंगिक प्रकरणामुळे जावे लागले आहे. पण त्या निमीत्ताने जो धुरळा उठला आहे, त्याने लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळण्यापेक्षा नवनवे प्रश्न मात्र समोर येत चालले आहेत. प्रथम ह्या मंत्र्याने कुणा महिलेची अडवणूक करून शोषण केल्याचा गवगवा होता. मग पंधरा दिवस ह...

सांगलीच्या माहिती अधिकाऱ्यांनी खोटी व दिशाभूल माहिती वाॅटसॲपवर प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईबाबत सुधार समितीने दिली नोटी...
01/09/2016

सांगलीच्या माहिती अधिकाऱ्यांनी खोटी व दिशाभूल माहिती वाॅटसॲपवर प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईबाबत सुधार समितीने दिली नोटीस...............................http://www.sanvaadnews.com/false-and-misleading/

सांगली : सांगली जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती संप्रदा बीडकर यांनी सुधार समितीबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती वाॅटसॲपवर पोस्ट करून महाराष्ट्र शासकीय सेवा(शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये गंभीर गुन्हा केला आहे. त्यामुळे संप्रदा बिडकर यांनी माफी मागावी अथवा त्यांचेवर कायदेशीर कारवाईबाबत समितिने संप्रदा...

रोड रोमियोंची फक्त द्या माहिती त्यांचा कायमचा करेन बंदोबस्त  – कृष्णांत पिंगळे.......................http://www.sanvaadn...
01/09/2016

रोड रोमियोंची फक्त द्या माहिती त्यांचा कायमचा करेन बंदोबस्त – कृष्णांत पिंगळे.......................http://www.sanvaadnews.com/the-settlement/

तासगाव : तासगाव येथे महिला तंत्रनिकेतन मध्ये महिला सुरक्षिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तासगाव शहरा शेजारीच असलेल्या पोलिटेक्निकन तंत्रनिकेतन इन्स्टिट्यूट मध्ये महिला सुरक्षितता कार्यक्रम घेण्यात झाला.यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी तंत्रनिकेतनच्या विध्यार्थिनी मार्गदर्शन कर...

अवयवदानामुळे मानवाच्या जीवनात आनंद फुलतो अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान  - डॉ. पल्लवी सापळे........................http://ww...
01/09/2016

अवयवदानामुळे मानवाच्या जीवनात आनंद फुलतो अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान - डॉ. पल्लवी सापळे........................http://www.sanvaadnews.com/best-gift/

सांगली : अवयवदानाचे महत्त्व सर्वज्ञात असून अवयवदानामुळे मानवाच्या जीवनात आनंद फुलतो. योग्य वेळी अवयव उपलब्ध झाल्यास अनेकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी आज येथे केले. पद्मभूष...

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर......................http://www.sanvaadnews.com/ministe...
01/09/2016

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर......................http://www.sanvaadnews.com/minister-for-social-justice/

सांगली : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे शनिवार, दिनांक 3 सप्टेंबर 2016 रोजी सांंगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दिनांक 3 सप्टेंबर 2016 रोजी पहाटे 5.22 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने सांगली रेल्वे स...

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर.........................http://www.sanvaadnews.com/district-t...
01/09/2016

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर.........................http://www.sanvaadnews.com/district-tour-12/

सांगली : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे शनिवार, दिनांक 3 सप्टेंबर 2016 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दिनांक 3 सप्टेंबर 2016 रोजी पहाटे 5.22 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने रेल्वे स्टेशन, सांगली येथे आगमन व मोटा...

कामगार चळवळीतील लढवैय्या नेता हरपला – सुनील तटकरे..........................http://www.sanvaadnews.com/labour-movement/
01/09/2016

कामगार चळवळीतील लढवैय्या नेता हरपला – सुनील तटकरे..........................http://www.sanvaadnews.com/labour-movement/

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कामगार सेलचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे आज निधन झाले. शरद राव यांनी विविध संघटनाच्या माध्यमातून राज्यभरातील कामगार, कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखेर पर्यंत संघर्ष केला. मुंबईत बेस्ट, रिक्षा, टॅक्सीचालकांचे संघटन करुन कामगार...

सांगलीची बाजारपेठ झाली गणेशमय ; हजारोच्या संख्येने मूर्ती दाखल होत इको फ्रेंडली गणपतीला दिला भर............................
01/09/2016

सांगलीची बाजारपेठ झाली गणेशमय ; हजारोच्या संख्येने मूर्ती दाखल होत इको फ्रेंडली गणपतीला दिला भर............................http://www.sanvaadnews.com/sangli-market-2/

सांगली : अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थी मुले सांगली गणेशमय झाली आहे. बाजारामध्ये हजारोच्या संख्येने मूर्ती दाखल झाल्या आहेत, यावेळी सांगलीकरांनी इको फ्रेंडली गणपतीला भर दिला आहे .सांगली मध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठ्या उत्साहात तयारी चालू आहे. यावेळी बाजार पेठ मध्ये बाप्पाच्या…

Address

Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanvaadnews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share