SV सामाजिक संस्था, मिरज

  • Home
  • India
  • Sangli
  • SV सामाजिक संस्था, मिरज

SV सामाजिक संस्था, मिरज this page is particularly used for NGO and organised by SV Samajik Sanstha if you have any trouble or any communication please press the button.

तुमचे मानसिक आरोग्य हे तुमचे सामर्थ्य आहे! मन, शरीर, आणि आत्म्याची काळजी घ्या. 🌟  #मानसिकआरोग्य  #आनंददायीजीवन"आपली SV स...
03/05/2025

तुमचे मानसिक आरोग्य हे तुमचे सामर्थ्य आहे! मन, शरीर, आणि आत्म्याची काळजी घ्या. 🌟 #मानसिकआरोग्य #आनंददायीजीवन"
आपली SV सामाजिक संस्था समाजातील मनोरुग्ण तसेच उपचाराविना समाजात वावरणाऱ्या लोकांना घर व उपचार उपलब्ध करते.
आपल्या नातेवाईकांच्या उपचाराकरिता व ऍडमिशन करिता आजच संपर्क साधा.
Join Channel
https://whatsapp.com/channel/0029Vaoi2Y6GzzKc9lD8n43Y

🏠 आमचा पत्ता
https://maps.app.goo.gl/kGHSoMTFQKwRueu17

☎ ‪+917080061010‬

Insta -: https://www.instagram.com/sv.samajik.santha

मानसिक आरोग्य म्हणजे ताणतणावावर मात करण्याची क्षमता, आपली कौशल्ये ओळखणे आणि आनंदी जीवन जगणे होय. चला, मानसिक आरोग्यासाठी...
02/05/2025

मानसिक आरोग्य म्हणजे ताणतणावावर मात करण्याची क्षमता, आपली कौशल्ये ओळखणे आणि आनंदी जीवन जगणे होय. चला, मानसिक आरोग्यासाठी सजग होऊया!
👉 मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. आजपासून सजग व्हा!
#मानसिकआरोग्य ोशलव्हॅल्यू #मिरज

11/11/2023

मनोरुग्ण समजून घ्या

प्रार्थनेचा आजचा तिसरा दिवस
दि. 11/11/2023 रोजी कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत गुप्ता सरस्वती गुप्ता
उपस्तीत होते.

ये तो सच है तो बागवान है धरती पे रूप मां बाप का ऊस विधाता की पेहचान है

SV सामाजिक संस्था मनोरुग्ण जनजागृती अभियान

आपल्या परिसर मध्ये जर बेघर मनोरुग्ण आढळ्यास संस्थेशी संपर्क साधा : 7080061010 मोफत औषध व कायदेशीर सल्ला व मारगदर्शन मनोरुग्णाना ही आहे जगण्याचा अधिकार

09/11/2023

SV सामाजिक संस्था संकलित
( मातोश्री वृद्धाश्रम) एमआयडीसी कुपवाड
मनोरुग्ण जनजागृती अभियान
मनोरुग्ण समजून घ्या
दिनांक 8/11/2023
रोजची आश्रमामध्ये घेण्यात आलेली प्रार्थना

प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी
मानसिक आरोग्याची
पंचसूत्री
1) मनोरुग्णांना समजून घ्या.

2) त्यांच्या भावनांचा आदर करा.

3) मनोरुग्णांना प्रेम व आधार द्या.

4) मनोरुग्णांना माणूस म्हणून वागवा.

5)आवश्यकता भासल्यास मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या.

जर आपल्या परिसरात गरजू बेघर आढळल्यास संस्थेशी संपर्क साधा व जर नातेवाईक असणारा मनोरुग्ण आढळल्यास त्यांना संस्थेची माहिती द्या मो.7080061010
पत्ता -MIDC कुपवाड जुना मिरज कुपवाड रोड शिवशक्ती नगर मिरज

SV सामाजिक संस्था संचलित मातोश्री वृद्धाश्रम एमआयडीसी कुपवाड येथे असणारे गरजू बेघर मनोरुग्ण यांना एक वेळचे जेवण देऊन मदत...
08/11/2023

SV सामाजिक संस्था संचलित मातोश्री वृद्धाश्रम एमआयडीसी कुपवाड येथे असणारे गरजू बेघर मनोरुग्ण यांना एक वेळचे जेवण देऊन मदत केल्याबद्दल धन्यवाद 7080061010

प्रादेशिक मनोरुग्णालय , रत्नागिरी
मानसिक आरोग्याची पंचसूत्री
1. इतर लोकांशी चांगले , मदतीचे सबंध ठेवा .
2. शारिरीकदृष्ट्या सक्रिय रहा .
3. नवीन कौशल्य शिका .
4. इतरांशी दातृत्वाची/दयालुपणाची भावना ठेवा .
5. वर्तमान क्षणांकडे लक्ष द्या .

https://youtu.be/MJU5lmqT0Rgमहात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतला प्रकार18/5/2023मनोरुग्णांपासून सावध आपल्या सांगली जिल्ह्या...
21/05/2023

https://youtu.be/MJU5lmqT0Rg
महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतला प्रकार
18/5/2023

मनोरुग्णांपासून सावध आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये बेघर मनोरुग्ण म्हणून समाजामध्ये वावरत असणारी लोक ही वेळेवर उपचार न मिळाल्यास समाजासाठी घातक ठरू शकतातआपल्या परिसरामध्ये तीन दिवसाच्या वर कोणताही बेघर मनोरुग्ण दिसून आल्यास तात्काळ आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन किंवा SV सामाजिक संस्था एमआयडीसी कुपवाड ह्या संस्थेशी संपर्क साधा

अधिक माहितीसाठी संपर्क
7080061010

महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतला प्रकार18/5/2023मनोरुग्णांपासून सावध आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांम...

20/05/2023

महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतला प्रकार
18/5/2023

मनोरुग्णांपासून सावध आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये बेघर मनोरुग्ण म्हणून समाजामध्ये वावरत असणारी लोक ही वेळेवर उपचार न मिळाल्यास समाजासाठी घातक ठरू शकतातआपल्या परिसरामध्ये तीन दिवसाच्या वर कोणताही बेघर मनोरुग्ण दिसून आल्यास तात्काळ आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन किंवा SV सामाजिक संस्था एमआयडीसी कुपवाड ह्या संस्थेशी संपर्क साधा

अधिक माहितीसाठी संपर्क
7080061010

एक मनोरुग्णाचा खडतर प्रवास आशा बेघर मनोरुग्णांना आधार देणेSV मातोश्री वृद्धाश्रमाचं कामआपल्या परिसरामध्ये अशी बेघर मनोरु...
11/05/2023

एक मनोरुग्णाचा खडतर प्रवास आशा बेघर मनोरुग्णांना आधार देणे
SV मातोश्री वृद्धाश्रमाचं काम
आपल्या परिसरामध्ये अशी बेघर मनोरुग्ण आढळल्यास तात्काळ संस्थेशी संपर्क साधा
9822077811
7080061010

10/05/2023

कोल्हापूर जिल्हा किनी या गावात 8 ते 10 दिवस फिरत असलेला एक बेघर मनोरुग्ण दिनांक 10/5/2023 रोजी SV मातोश्री वृद्धाश्रमामध्ये किनी गावच्या रहिवाशी यांच्या विनंतीवरून दाखल करुन घेण्यात आले जर आपण कोन या व्यक्तीला ओळखत असाल तर संपर्क करा/7080061010/9822077811

Address

Sangli
416436

Telephone

+919822077811

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SV सामाजिक संस्था, मिरज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SV सामाजिक संस्था, मिरज:

Share