14/01/2021
*चलो सांगली...*
*चलो सांगली....*
*चलो सांगली....*
🛻🚚🚗🏍️🛺🛻🚚🚗
*विराट शेतकरी रॅली*
*17 जानेवारी 2021, स. 11:00 वा.*
🛻🚚🚗🏍️🛺🛻🚚🚗
*डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधीकारी कार्यालय,सांगली*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात - चला उतरुया मैदानात.*
🎋🔥🌾💥🎋✊🌾👊
*शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट रॅली.*
🎋✊🌾✊🎋✊🌾👊
*केंद्रातील भाजप सरकारने बनवलेल्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरोधात संपूर्ण भारतात भरा मध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत.*
*दिल्लीमध्ये लाखो शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसला आहे परंतु संपूर्ण भारतामध्ये व्यापक स्वरूपामध्ये जन आंदोलन निर्माण केल्याशिवाय हे सरकारचे डोके ठिकाण्यावर येणार नाही. शेतकरी या देशाचा भुमीपुत्र आहे. या देशाचा प्रत्येक नागरीक हा शेतीवर आधारीत आहे. या देशेतील शेकडा 80 % लोक शेतकरी आहेत. तरीही केद्रात EVM मध्ये गडबडी करुण सत्तेत आलेल्या भाजपच्या संघी पिलावळी आता शेतकरी विरोधात सुद्धा कायदे बनवायला लागली आहेत. केंद्र सरकारने बनवले हे तीन काळे कायदे म्हणजे शेतकऱ्यांना फायद्याचे गाजर दाखवुन भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे आणी शेतकर्यांना गुलाम करण्याचे षडयंत्र आहे.*
*राष्ट्रीय किसान मोर्चा आणी बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून आता संपूर्ण भारतामध्ये शेतकरी बांधवांच्या विरोधात बनवलेल्या या कायद्यांच्या विरोधात आता आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे त्याचाच भाग म्हणून संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळी 17 जानेवारी 2021 रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट शेतकरी रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते संपुर्ण शक्तीने शेतकऱ्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी आंदोलनात उतरत आहेत.*
*आपल्या सांगली जिल्ह्यात 17 जानेवारी रोजी सांगली शहरात विराट रॅलीचे आयोजन केले आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, शेतीवर उपजीविका असणारे सर्व बांधव आणि शेतीवर ज्यांच जीवनमान अवलंबून आहे असे डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, उद्योजक, विद्यार्थी, युवा, बेरोजगार, महिला यांनी या विराट रॅली मध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे.*
*शेतकऱ्यांच्या हक्क अधिकारांसाठी आपण आज लढलो नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. म्हणून शेतकरी कष्टकरी बांधवांनो एक होऊया एकीची वज्रमूठ मजबूत करूया.*
✊
*शेतकरी वाचवा - देश वाचवा*
🌾🎋🌾🎋🌾🎋🌾🎋
*लक्षात ठेवा शेतकरी या देशाचाच नाही तर जगाचा अन्नदाता - पोशिंदा आहे. म्हणुन 17 जानेवारीला फक्त एक दिवस शेतकरी विरोधातील काळ्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी रॅलीत सहभागी व्हा.*
🙏
*संयोजक*
*बहुजन क्रांती मोर्चा*
*राष्ट्रीय किसान मोर्चा,सांगली जिल्हा*
👨🌾👩🌾👨🌾👩🌾👨🌾👩🌾👨🌾👩🌾
*सहभागासाठी संपर्क -*
*प्रा. गौतम शिंगे सर*
9922629884
*इंजी. पी.बी. केंगार*
9834201216
*डाॅ. राजेंद्र कवठेकर*
9970323787
*शेवंताताई वाघमारे*
99701 74681
*इंजी. मोहसीन शेख*
9096366875
*रविंद्र सोलनकर*
7507368552
*सुजाता पवार*
7887568885
*अलीभाई मकानदार*
9730484931
*देवधर सांगले*
9325518051
*अजितदादा पाटील*
98606 81837
*महादेव बोदरे*
8975455047
*अवधुत टोमके*
78409 09801
*राम थोरात*
9890000327
*गणेश हेगडे*
9730754161
🌾🎋🌾🎋🌾🎋🌾🎋
*शेतकरी राजा जागा हो - परिवर्तनाचा धागा*
✊