
29/06/2023
"सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!"
#विठूमाऊली #आषाढीएकादशी #एकादशी #पंढरपूर #वारकरी #वारकरी_संप्रदाय
#विठलरुक्माई