DarjaMarathiAdhikrut
लोकांपर्यंत आपल्या चित्रपट, वेबसीरिचा, सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा योग्यवेळी योग्य ठिकाणी प्रसार करण्याचे काम आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतो
Darja मराठी मीडिया प्रा.लि.कंपनीं हि महाराष्ट्रातील सर्वात वेगात वाढणाऱ्या ऑनलाइन चित्रपट प्रमोशन करणाऱ्या कंपनींपैकी एक आहे. आमच्या कडे असलेल्या अनुभवाने आम्ही आपल्या चित्रपटाला, वेबसीरिजला त्याच्या व्हायरल करायला मदत करतो पुढे मार्ग देतो.. व्हिडिओ प्रमोशन, सोशल मीडिया प्रमोशन, सर्च इंजिन ऑप्टोमायजेशन , ऑनलाइन मतदान, ऑनलाइन फोरम चर्चा, विविध फॅन क्लब आणि फोटो शेअरिंग आमच्या द्वारे वापरले जाणारे काही तंत्र आहेत
Darja मराठी मीडिया ही एक कंपनी आहे ज्यात मुंबई, पुणे, कार्यालयात कामकारणाऱ्या १० हून अधिक मित्राचा समूह आहे