19/08/2026
📢 CAREER OPPORTUNITY | E CLICK SERVICE
🏢 E CLICK SERVICE, सासवड येथे मराठी टायपिस्ट / ऑफिस असिस्टंट पदासाठी उत्साही, कुशल व जबाबदार उमेदवारांची आवश्यकता आहे.
💼 पद : मराठी टायपिस्ट / ऑफिस असिस्टंट
⏰ नोकरीचा प्रकार : Full Time
🎯 आवश्यक पात्रता व कौशल्ये
✅ किमान 12वी उत्तीर्ण
✅ मराठी टायपिंगमध्ये चांगला वेग व अचूकता
✅ MS Word, PDF, Printing & Scanning चे ज्ञान
✅ Computer & Internet चे चांगले ज्ञान
✅ Online Application / Government Portal हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
✅ शासकीय / कायदेशीर कार्यालयातील अनुभव असल्यास विशेष प्राधान्य
✅ Document Handling, Data Entry व Online Work करण्याची क्षमता
✅ वेळेचे नियोजन, शिस्त व जबाबदारीने काम करण्याची वृत्ती
✅ ग्राहकांशी नम्र व व्यावसायिक संवाद साधण्याची क्षमता
💰 वेतन : पात्रता, कौशल्य व अनुभवाच्या आधारे आकर्षक वेतन.
📍 कार्यालयाचा पूर्ण पत्ता
🏢 E CLICK SERVICE
Office No. 103, 1st Floor, Samruddhi Malhar,
Opp. New Administrative Building,
Saswad, Tal. Purandar, Dist. Pune – 412301, Maharashtra
📲 संपर्क : 9637550199
🌐 www.eclickservice.in
🚀 Rapid | 👑 Esteem | ⚖️ Legally | 🔐 Reliable | 🔍 Transparent
📌 इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक माहितीसह कार्यालयाशी संपर्क साधावा.
E CLICK SERVICE
Professional • Trusted • Legal • Secure • Transparent